vegetable pulao recipe in marathi sehej mann betterbutter n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter - PowerPoint PPT Presentation


  • 3 Views
  • Uploaded on

VEGETABLE PULAO RECIPE IN MARATHI \n\n व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Pulao Recipe in Marathi )\n\n1.100 ग्रॅम्स बासमती तांदुळ\n2.1 लहान बारीक चिरलेला कांदा\n3.1/2 कप मिश्र भाज्या ( मटार, गाजर, टोमॅटो, फ्लाॅवर )\n4.1/2 लहान चमचा जीरे पूड ( भाजलेली )\n5.1/2 लहान चमचा गरम मसाला\n6.1/2 लहान चमचा जीरे\n7.1 लहान चमचा आल लसूण पेस्ट\n8.750 मिली पाणी\n9.2 तमालपत्र\n10.1 दगडफूल\n11.2 लवंगा\n12.1/2 तुकडा दालचिनी\n13.1 वेलदोडा\n14.1 मोठा चमचा तेल\n15.चवीनुसार मीठ\n16.मसाल्याचे साहित्य -\n17.1 तुकडा वेलदोडा\n18.1 दगडफुल\n19.2 लवंगा\n20.4-5 मिरे\n21.अर्धा तुकडा दालचिनी\n\n व्हेजिटेबल पुलाव | How to make Vegetable Pulao Recipe in Marathi

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
vegetable pulao recipe in marathi sehej mann betterbutter

Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter

तुम्ही शिजवायला सुरवात करण्यापूर्वी तांदुळ 15 मिनिटे भिजवून ठेवावेत. त्यानंतर एका भांड्यात पाण्यासोबत तमालपत्र, दगडफूल लहान तुकडा, 2 लवंगा, दालचिनी आणि वेलदोडा असा मसाला घालावा. हे मंद आचेवर शिजू द्यावे.

त्यादरम्यान मसाल्याचे साहित्य कोरडे भाजून घ्यावेत आणि भरडसर दळून घ्यावेत.

तांदुळ शिजल्यावर, तो प्लेटमध्ये समान पसरावा आणि तो थंड होऊ द्यावा.

भाज्या 10 मिनिटे वाफेवर मऊ, तसेच कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्याव्यात.

एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे, तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे तडतडू लागल्यावर कांदा घालून एक मिनिट परतून घ्यावे.

त्यानंतर 1/2 लहान चमचा मसाल्याचे मिश्रणासोबत आले-लसणाची पेस्ट टाकावी. तसेच त्यामध्ये भाजलेली जीरे पावडर व गरम मसाला पावडर घालावा.

ढवळून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालावे. आता भाज्या घालून परतावे आणि 1-2 मिनिटे शिजवून घ्यावे .

आता शेवटी, भात घालावा. झाकण लावून आणखी 2-3 मिनिटे शिजवावे.

आपल्या आवडत्या शाकाहारी किंवा मांसाहारी रश्याबरोबर खायला द्यावे.

Reviews for Vegetable Pulao Recipe in Marathi (7)

vegetable pulao recipe in marathi sehej mann betterbutter 1
Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter
vegetable pulao recipe in marathi sehej mann betterbutter 2
Vegetable Pulao recipe in Marathi - व्हेजिटेबल पुलाव - Sehej Mann : BetterButter
  • VEGETABLE PULAO RECIPE IN MARATHI
  • व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Pulao Recipe in Marathi )
  • 1.100 ग्रॅम्स बासमती तांदुळ
  • 2.1 लहान बारीक चिरलेला कांदा
  • 3.1/2 कप मिश्र भाज्या ( मटार, गाजर, टोमॅटो, फ्लाॅवर )
  • 4.1/2 लहान चमचा जीरे पूड ( भाजलेली )
  • 5.1/2 लहान चमचा गरम मसाला
  • 6.1/2 लहान चमचा जीरे
  • 7.1 लहान चमचा आल लसूण पेस्ट
  • 8.750 मिली पाणी
  • 9.2 तमालपत्र
  • 10.1 दगडफूल
  • 11.2 लवंगा
  • 12.1/2 तुकडा दालचिनी
  • 13.1 वेलदोडा
  • 14.1 मोठा चमचा तेल
  • 15.चवीनुसार मीठ
  • 16.मसाल्याचे साहित्य -
  • 17.1 तुकडा वेलदोडा
  • 18.1 दगडफुल
  • 19.2 लवंगा
  • 20.4-5 मिरे
  • 21.अर्धा तुकडा दालचिनी
  • व्हेजिटेबल पुलाव | How to make Vegetable Pulao Recipe in Marathi