http www betterbutter in mr recipe 1494 pani puri in marathi n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Pani Puri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Pani Puri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Pani Puri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter - PowerPoint PPT Presentation


  • 12 Views
  • Uploaded on

PANI PURI RECIPE IN MARATHI \n\n\n पाणी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pani Puri Recipe in Marathi )\n\n1.भरावासाठी घटक :\n2.3 मध्यम आकाराचे बटाटे\n3.1 मध्यम आकाराचा कांदा\n4.1/2 टी स्पून चाट मसाला पावडर\n5.1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )\n6.1/4 टी स्पून लाल मिरची पावडर\n7.बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर\n8.जरूरीप्रमाणे काळे मीठ\n9.पाण्यासाठी घटक :\n10.1 बारीक चिरलेली हिरवी मिरची\n11.बारीक चिरलेले 1 इंच आल्ले\n12.1 व 1/2 टी स्पून चाट मसाला पावडर\n13.1 व 1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )\n14.1 टेबल स्पून चिंचेची पेस्ट\n15.3 टेबल स्पून गुळ ( कुस्करलेला किंवा पावडर )\n16.1/2 कप चिरलेली कोथिंबीर\n17.1/2 कप बारीक चिरलेला पुदिना\n18.2 टेबल स्पून तळलेली बुंदी\n19.2 ते 3 कप पाणी\n20.जरूरीप्रमाणे काळे मीठ\n21.पुरीसाठी घटक :\n22.200 ग्रॅम गव्हाचा कोंडा ( रवा / सूजी )\n23.1/4 टी स्पून बेकिंग सोडा\n24.45 ग्रॅम आटा ( मैदा )\n25.चवीनुसार मीठ\n26.तळण्यासाठी तेल\n\n पाणी पुरी | How to make Pani Puri Recipe in Marathi\n\nपुरीसाठी :\nएक बाऊल घेऊन त्यामध्ये गव्हाचा कोंडा, आटा, बेकिंग सोडा व मीठ घालावे. कणिक बनविण्यासाठी त्यामध्ये थोडे गरम पाणी घालावे.\nओलसर मलमलच्या कापडात बांधून 30 मिनिटे बाजूला ठेवावे.\nकणकेचे छोट्या आकाराचे लिंबाएवढे गोल गोळे करावेत .\nथोडे पीठ पसरलेल्या पोळपाटावर पातळ रोटी लाटून घेणे आणि त्याच्यावर कुकी कटरने / डब्याच्या झाकणाने गोल आकाराचे तुकडे करावेत.\nजड तळाचा पॅन / कढई घ्यावी आणि त्यामध्ये तळण्यासाठी पुरेसे तेल गरम करावे.

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Pani Puri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
http www betterbutter in mr recipe 1494 pani puri in marathi

http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi

तेल गरम झाल्यावर एकावेळी 3-4 पुरी घालून त्या व्यवस्थित तळाव्यात.

पुरी तळताना त्याच्या मधोमध दाबावे म्हणजे त्यात हवा भरली जाईल.

पुरी पलटावी आणि ती कुरकुरीत व सौम्य तांबूस रंग येईपर्यंत तळावी.

जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी पुरी कागदी टाॅवेलवर ठेवावी .

खाण्यापूर्वी पुरी चांगली थंड होऊ द्यावी . त्या तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून गरजेप्रमाणे कधीही वापरू शकता.

भरावासाठी :

बटाटे धुवून घ्यावे आणि व्यवस्थित शिजेपर्यंत उकळावेत.

बटाटे शिजल्यावर त्याची साले काढावीत आणि त्याचे छोटे चौकोनी तुकडे करावेत. तसेच कांदा देखील बारीक चिरून घ्यावा .

एक छोटे बाऊल घेऊन त्यामध्ये कांदा, बटाटे, कोथिंबीर, चाट मसाला पावडर, जीरे पावडर आणि काळे मीठ घालावे.

हे मिश्रण हलवून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.

पाणी बनविण्यासाठी :

पाण्याचे सर्व घटक घेऊन त्यात थोडे पाणी घालून दळून चटणीसारखे बनवावे.

हे सगळे बारीक दळल्यावर एका मोठ्या बाऊलमध्ये पाण्याचे मिश्रण टाकावे . 2-3 कप पाणी टाकून चांगले मिसळून घ्यावे.

मिश्रणाची चव घेऊन पहावी , तुम्ही आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आणखी थोडे मीठ किंवा मसाले टाकू शकता .

शेवटी या पाणी मिश्रणात बुंदी घालावी .

खायला देण्यापूर्वी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे किंवा त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावेत.

KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi

pani puri recipe in marathi betterbutter editorial betterbutter
PaniPuri recipe in Marathi - पाणी पुरी - BetterButter Editorial : BetterButter
http www betterbutter in mr recipe 1494 pani puri in marathi 1
http://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/1494/pani-puri-in-marathi
  • PANI PURI RECIPE IN MARATHI
  • पाणी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PaniPuri Recipe in Marathi )
  • 1.भरावासाठी घटक :
  • 2.3 मध्यम आकाराचे बटाटे
  • 3.1 मध्यम आकाराचा कांदा
  • 4.1/2 टी स्पून चाट मसाला पावडर
  • 5.1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )
  • 6.1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
  • 7.बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर
  • 8.जरूरीप्रमाणे काळे मीठ
  • 9.पाण्यासाठी घटक :
  • 10.1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 11.बारीक चिरलेले 1 इंच आल्ले
  • 12.1 व 1/2 टी स्पून चाट मसाला पावडर
  • 13.1 व 1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )
  • 14.1 टेबल स्पून चिंचेची पेस्ट
  • 15.3 टेबल स्पून गुळ ( कुस्करलेला किंवा पावडर )
  • 16.1/2 कप चिरलेली कोथिंबीर
  • 17.1/2 कप बारीक चिरलेला पुदिना
  • 18.2 टेबल स्पून तळलेली बुंदी
  • 19.2 ते 3 कप पाणी
  • 20.जरूरीप्रमाणे काळे मीठ
  • 21.पुरीसाठी घटक :
  • 22.200 ग्रॅम गव्हाचा कोंडा ( रवा / सूजी )
  • 23.1/4 टी स्पून बेकिंग सोडा
  • 24.45 ग्रॅम आटा ( मैदा )
  • 25.चवीनुसार मीठ
  • 26.तळण्यासाठी तेल