1 / 16

SOLAR ENERGY

SOLAR ENERGY. PRESENTED BY YOGITA D. JEJURKAR SHITAL R. NAVALE. BIOTIC FACTORS. Biotic components are the living things that shape an ecosystem. They are, any living component that affects another organism. ANIMALS PLANTS BACTERIA.

salene
Download Presentation

SOLAR ENERGY

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. SOLAR ENERGY PRESENTED BY YOGITA D. JEJURKAR SHITAL R. NAVALE

  2. BIOTIC FACTORS • Biotic components are the living things that shape an ecosystem. They are, any living component that affects another organism. ANIMALS PLANTS BACTERIA

  3. A non-living chemical or physicalfactor in the environment, such as soil, pH, forest fire, Water, Air, Sun, Rocks etc.. ABIOTIC FACTORS 1)RAIN 2)SUN 3)ROCK 4)SOIL

  4. RENEWABLE ENERGY SOURCE 2)WIND 1) PLANT 3)SUN 4)WATER

  5. SOLAR ENERGY

  6. सौरऊर्जा • सूर्यापासूनउष्णता व प्रकाशयारूपानेयेणार्‍याऊर्जेलासौरऊर्जाअसेम्हणतात. सौरऊर्जेमुळेपृथ्वीवरीलहवामानातबदलघडतात. सूर्यापासूनपृथ्वीला १७४ पेटावॅटऊर्जामिळते. यातलीसुमारे ३०% परावर्तितहोतेतरउरलेलीवातावरणातशोषलीजाते. याऊर्जेमुळेवातावरण व जमीनतापते. वातावरणतापल्यामुळेसमुद्रतापतो व पाण्याचेबाष्पीभवनहोऊनवातावरणाचेचक्रसुरूराहते. सूर्यप्रकाशहेपृथ्वीवरप्रकाशमिळवण्यासाठीचामुख्यस्रोतआहे.

  7. Conversion Of SOLAR Energy Into HEAT Energy सौरचूलकिंवासौरकूकर सौरचूलसूर्यप्रकाशपरावर्तितकरूनएकाठिकाणीआणते व तयारझालेल्यावाफेनेअन्नशिजवलेजाते. सौरचुलीभारतातवापरल्याजातात.

  8. Conversion of SOLAR Energy into HEAT Energy सौरबंब पाणीगरमकरण्यासाठीच्यायाउपकरणातटाकीतसेचसूर्याचीउष्णतागोळाकरणारापॅनलयांचासमावेशअसतो. हेउपकरणसामान्यतःछपरावरतीकिंवामोकळ्यामैदानातपॅनलचेतोंडदिवसभरातीलसूर्याचीजास्तीतजास्तउष्णतामिळेलअशाबेतानेबसविलेजातेपॅनलमध्येकाळ्यारंगाचाउच्चक्षमतेचाउष्णताशोषकथरअसलेल्यापाणीखेळवणार्‍यातांब्याच्यानळ्याअसतात. पॅनलमधीलयानळ्यांनाटाकीतूनसातत्यानंपाण्याचापुरवठाकेलेलाअसतो. सूर्यापासूनयेणारीकिरणेपाणीखेळवणार्‍यापॅनलवरपाडूनथंडपाणी ८० अंशसे.पर्यंतउष्णकरतायेते. तापलेलपाणीनंतरउष्णताविरोधीकेलेल्याटाकीतसाठवलंजाते. टाकीउष्णताविरोधीअसल्यामुळेटाकीतसाठवलेलंपाणीरात्रभरगरमराहते. याउपकरणालाअतिशयकमीदेखभाललागते.

  9. Conversion Of SOLAR Energy into LIGHT Energy सौरकंदील सौर-कंदिलातफोटोव्होल्टाइक(पीव्ही) पॅनेलद्वारेविद्युतऊर्जाकंदिलातीलविद्युतघटात(बॅटरी) साठवलीजाते. सौरकंदीलातीलदिव्यापासूनसुमारेचारतेपाचतासप्रकाशमिळतो. भारतातविद्युतपुरवठानसलेल्याअथवाकमीअसलेल्याग्रामीणभागाततरभारनियमनहोतअसलेल्याशहरांमध्येहीप्रकाशमिळविण्यासाठीसौरकंदीलवापरलेजाते. काहीसौरकंदीलातकमीउर्जेतअधिककाळप्रकाशमिळविण्यासाठीवीद्युतदिव्यांऐवजीएल ई डीवापरूनकंदीलांचीनिर्मितीकेलीजाते.

  10. Conversion Of SOLAR Energy Into ELECTRIC Energy सौरपथदीप रस्त्यांवरच्यादिव्यांसाठीसौरऊर्जेचावापरकरतायेतो. सोलरपॅनलवापरूनबॅटरीचार्जकरतात व त्यातूनवीजपुरवठाकेलाजातो.

  11. IMPORTANT OF SOLAR ENERGY FOR OUR COUNTRY AVOID POLLUTION TO PROVIDE ELECTRICITY IN RURAL AREA RENEWABLE ENERGY SOURCE

  12. SOLAR CAR

  13. सौरवीजप्रकल्प • सौरऊर्जेचाप्रकल्पउभारण्यासाठीसुमारेदोनवर्षांचाकालावधीलागतो. सौरऊर्जेचाप्रकल्पभांडवलीगुंतवणुकीचाविचारकरतामहागपडतो

  14. IMPORTANTANCE OF SOLAR ENERGY • नेदरलॅंडयेथीलएकग्रीनहाउससौरऊर्जेच्यावापरानेभाजीपाला व फळेपिकवतेआणिफुलांचीशेतीकरते • एमआयटीचेसोलरहाऊस, १९३९ सालीउभारलेलेवर्षभराच्यावापरासाठीथर्मलसंग्राहकम्हणूनवापरात

  15. Importance Of SOLAR energy for our Country • ग्रामीण भारतास प्रकाशित करण्‍यासाठी सौर उर्जा उत्‍पादन करून लक्षावधी जीवने उजळतांना • वीज हा ग्रामीण विकासाचा अत्‍यंत महत्‍वाचा घटक आणि ग्रामीण समुदायांच्‍या अत्‍यंत महत्‍वपूर्ण व आधारभूत गरजांपैकी एक आहे. ग्रामीण घरांमध्‍ये उजेडासाठी (प्रकाशासाठी) बहुतेक घासलेट, गोवर्‍या आणि लाकडाचा वापर करतात. • लायटिंग अ बिलियन लाइव्‍हज् (एलएबीएल - LaBL) मोहीम ही TERI च्या पुढाकाराने चालवली जात आहे आणि उजेडाच्‍या स्‍वच्‍छ, आधुनिक आणि विश्‍वसनीय स्‍त्रोतापासून वंचित असलेले तसेच उजेडासाठी सध्‍या घासलेटचा वापर करणारे ग्रामीण समुदाय हे तिचे लक्ष्य आहे. • LaBLच्‍या प्रारूपाची अंमलबजावणी ही एक फी-फॉर-सर्व्हिस आधारित पध्‍दत आहे ज्‍यामध्‍ये सौर कंदील व मोबाइल फोन चार्जिंग, बॅटरी चार्जिंग, जल शुध्‍दीकरण, आणि आयसीटी अनुप्रयोग इतर महत्‍वाच्‍या सेवा अत्‍यंत किरकोळ रीचार्जिंग फीच्‍या मोबदल्‍यात सर्व घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी उपलब्‍ध करून दिल्या जातात. TERI ही अशा LaBLभागीदार संघटनांशी निगडित आहे ज्‍या एनजीओ क्षेत्रातील तृणमूल पातळीवरील संस्‍था आहेत तसेच प्रकल्‍पाच्‍या कार्यान्‍वयनासाठी स्‍थानिक सरकारी विभागांसोबत कार्य करतात. ह्या सेवा टेक्‍नॉलॉजी रीसोर्स सेंटर्स ((TRC) च्‍या नेटवर्कद्वारे प्रभावी विक्रीनंतरचा पुरवठा आणि सेवांची हमी देतात.

  16. THANK YOU

More Related