http www betterbutter in mr recipe 4467 moong dal halwa in marathi n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - Farrukh Shadab : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - Farrukh Shadab : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - Farrukh Shadab : BetterButter - PowerPoint PPT Presentation


 • 7 Views
 • Uploaded on

MOONG DAL HALWA RECIPE IN MARATHInn मूग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Dal Halwa Recipe in Marathi )nn1.250 ग्रॅम धुतलेली मूग डाळ ( साले नसलेले हिरवे हरभरे अर्धे करावेत )n2.4 कप मलाई सहित दूधn3.300 ग्रॅम तूपn4.300 ग्रॅम साखर ( आपण गोडीनुसार कमी / जास्त करू शकता )n5.एक चिमुट केशरn6.1 टेबल स्पून वेलदोडे पावडरn7.बारीक केलेले काजू व बदाम गरजेनुसारn8.सजविण्यासाठी :n9.थोडेसे केशरn10.सुक्या गुलाब पाकळ्या ( ऐच्छिक )n11.स्लाईस केलेले बदामn12.चांदीचा वर्ख / कागद ( ऐच्छिक )nn मूग डाळ हलवा | How to make Moong Dal Halwa Recipe in Marathinnमूग डाळ साफ करून स्वच्छ धुवावी आणि 6-7 तास भिजवून ठेवावी . 1/4 कप गरम दुधामध्ये केशर भिजवून बाजूला ठेवावे . मूग डाळ पाण्यातून काढून त्याची पाण्याशिवाय भरडसर दळून पेस्ट करुन घ्यावी.nजाड तळाच्या पॅन किंवा कढईत तूप व मूग डाळ पेस्ट घालून मिसळून घ्यावे. डाळ सौम्य सोनेरी तांबूस होईपर्यंत शिजवावी . अधून मधून हलवत रहावे.nडाळ सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात 4 कप दूध घालून चांगले मिसळून घ्यावे. मध्यम आचेवर 3/4 दूध आटेपर्यंत शिजू द्यावे. अधून मधून हलवत रहावे. त्यात वेलदोडे पावडर, साखर, दुधामध्ये भिजवलेले केशर , बारीक तुकडे केलेले काजू व बदाम टाकावेत. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.nआता भुनो - फ्राईंग ( मंद आंचेवर शिजवणे ) , हलवा छानपैकी गडद तांबूस रंगाचा आणि त्यातून तूप निघून पॅनमध्ये येईपर्यंत सातत्याने हलवत रहावे.nखायला द्यायच्या बाऊलमध्ये डीश तयार करावी , ती स्लाईस केलेले बदाम, गुलाब, केशर घालून गरम करावी.nगरम खायला द्यावे. हा हलवा मोठ्या प्रमाणावर बनवून स्वच्छ व सुक्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये 3 आठवड्यापर्यंत ठेवू शकता. त्यावेळी आवश्यक तेवढा भाग पुन्हा गरम करून कधीही त्याचा आनंद घेऊ शकता.nKNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - Farrukh Shadab : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
http www betterbutter in mr recipe 4467 moong dal halwa in marathi

http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi

मूग डाळ हलवा | How to make Moong Dal Halwa Recipe in Marathi

मूग डाळ साफ करून स्वच्छ धुवावी आणि 6-7 तास भिजवून ठेवावी . 1/4 कप गरम दुधामध्ये केशर भिजवून बाजूला ठेवावे . मूग डाळ पाण्यातून काढून त्याची पाण्याशिवाय भरडसर दळून पेस्ट करुन घ्यावी.

जाड तळाच्या पॅन किंवा कढईत तूप व मूग डाळ पेस्ट घालून मिसळून घ्यावे. डाळ सौम्य सोनेरी तांबूस होईपर्यंत शिजवावी . अधून मधून हलवत रहावे.

डाळ सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात 4 कप दूध घालून चांगले मिसळून घ्यावे. मध्यम आचेवर 3/4 दूध आटेपर्यंत शिजू द्यावे. अधून मधून हलवत रहावे. त्यात वेलदोडे पावडर, साखर, दुधामध्ये भिजवलेले केशर , बारीक तुकडे केलेले काजू व बदाम टाकावेत. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.

आता भुनो - फ्राईंग ( मंद आंचेवर शिजवणे ) , हलवा छानपैकी गडद तांबूस रंगाचा आणि त्यातून तूप निघून पॅनमध्ये येईपर्यंत सातत्याने हलवत रहावे.

खायला द्यायच्या बाऊलमध्ये डीश तयार करावी , ती स्लाईस केलेले बदाम, गुलाब, केशर घालून गरम करावी.

गरम खायला द्यावे. हा हलवा मोठ्या प्रमाणावर बनवून स्वच्छ व सुक्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये 3 आठवड्यापर्यंत ठेवू शकता. त्यावेळी आवश्यक तेवढा भाग पुन्हा गरम करून कधीही त्याचा आनंद घेऊ शकता.

KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/4467/moong-dal-halwa-in-marathi

moong dal halwa recipe in marathi farrukh shadab betterbutter
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - FarrukhShadab : BetterButter
moong dal halwa recipe in marathi farrukh shadab betterbutter 1
Moong Dal Halwa recipe in Marathi - मूग डाळ हलवा - FarrukhShadab : BetterButter
 • MOONG DAL HALWA RECIPE IN MARATHI
 • मूग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Dal Halwa Recipe in Marathi )
 • 1.250 ग्रॅम धुतलेली मूग डाळ ( साले नसलेले हिरवे हरभरे अर्धे करावेत )
 • 2.4 कप मलाई सहित दूध
 • 3.300 ग्रॅम तूप
 • 4.300 ग्रॅम साखर ( आपण गोडीनुसार कमी / जास्त करू शकता )
 • 5.एक चिमुट केशर
 • 6.1 टेबल स्पून वेलदोडे पावडर
 • 7.बारीक केलेले काजू व बदाम गरजेनुसार
 • 8.सजविण्यासाठी :
 • 9.थोडेसे केशर
 • 10.सुक्या गुलाब पाकळ्या ( ऐच्छिक )
 • 11.स्लाईस केलेले बदाम
 • 12.चांदीचा वर्ख / कागद ( ऐच्छिक )