medu vada recipe in marathi sonia shringarpure betterbutter n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Medu Vada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Medu Vada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Medu Vada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter - PowerPoint PPT Presentation


  • 20 Views
  • Uploaded on

MEDU VADA RECIPE IN MARATHI \n\n मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Medu Vada Recipe in Marathi )\n\n1.कमीत कमी 3 तास पाण्यात भिजवलेली 2 कप उडीद डाळ\n2.चिरलेले आल्ले 1 इंच\n3.चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या\n4.पातळ स्लाईस केलेली 1 हिरवी मिरची\n5.चिरलेली कोथिंबीर 3 टेबल स्पून\n6.थोडासा कढीपत्ता\n7.चवीनुसार मीठ\n8.तळण्यासाठी तेल\n\n मेदू वडा | How to make Medu Vada Recipe in Marathi\n\nउडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे.\nडाळीसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी ( 3 भागात )\nबाऊलमध्ये काढून त्यात स्लाईस केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.\nबॅटर 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे .\nखोल भांडे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे .\nमोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा.\nवाडग्याचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि वाडग्याच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे.\nते बॅटर मध्यम गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपर्यंत वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो .\nदोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे .\nMy Tip:\n\nटीप --- एकदा तेलामध्ये बॅटर घातल्यावर डावाने वड्यावर गरम तेल घालत रहावे, नाहीतर ते पलटताना पाॅटला चिकटतील. एकाच वेळी अनेक वडे तळू नयेत. माझ्या कढईत एकावेळी दोन वडे मावतात. या बॅटरपासून 12 वडे बनतात.\nReviews for Medu Vada Recipe in Marathi (0)\n\n

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Medu Vada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
medu vada recipe in marathi sonia shringarpure betterbutter

MeduVada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter

मेदू वडा | How to make MeduVada Recipe in Marathi

उडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे.

डाळीसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी ( 3 भागात )

बाऊलमध्ये काढून त्यात स्लाईस केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.

बॅटर 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे .

खोल भांडे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे .

मोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा.

वाडग्याचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि वाडग्याच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे.

ते बॅटर मध्यम गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपर्यंत वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो .

दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे .

My Tip:

टीप --- एकदा तेलामध्ये बॅटर घातल्यावर डावाने वड्यावर गरम तेल घालत रहावे, नाहीतर ते पलटताना पाॅटला चिकटतील. एकाच वेळी अनेक वडे तळू नयेत. माझ्या कढईत एकावेळी दोन वडे मावतात. या बॅटरपासून 12 वडे बनतात.

Reviews for MeduVada Recipe in Marathi (0)

medu vada recipe in marathi sonia shringarpure betterbutter 2
MeduVada recipe in Marathi - मेदू वडा - Sonia Shringarpure : BetterButter
  • MEDU VADA RECIPE IN MARATHI
  • मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MeduVada Recipe in Marathi )
  • 1.कमीत कमी 3 तास पाण्यात भिजवलेली 2 कप उडीद डाळ
  • 2.चिरलेले आल्ले 1 इंच
  • 3.चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या
  • 4.पातळ स्लाईस केलेली 1 हिरवी मिरची
  • 5.चिरलेली कोथिंबीर 3 टेबल स्पून
  • 6.थोडासा कढीपत्ता
  • 7.चवीनुसार मीठ
  • 8.तळण्यासाठी तेल