1 / 15

BaartIya samaajasauQaark

BaartIya samaajasauQaark. saadrkt o-Á puYpa vaarGaDo ``p`itxaa saaLvao. p`stavanaa. samaajaat Anaok vaYaa-paasauna $ZI PaMrpra Qama-Baod caalaIrItI A&ana yaaMcyaa iva$w kaya- krNyaasaazI Anaok samaajasauQaark hao}na gaolao trIhI samasyaa saMpt naahI.

melba
Download Presentation

BaartIya samaajasauQaark

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. BaartIya samaajasauQaark saadrkto-ÁpuYpa vaarGaDo ``p`itxaa saaLvao.

  2. p`stavanaa • samaajaat Anaok vaYaa-paasauna $ZI PaMrpra Qama-Baod caalaIrItI A&ana yaaMcyaa iva$w kaya- krNyaasaazI Anaok samaajasauQaark hao}na gaolao trIhI samasyaa saMpt naahI. • qaaor maha%mao hao}na gaolao¸ • cair~ %yaaMcao pha jaraÑ • AapNa %yaaMcao sama vhavao¸ • baaoQa saapDo haca KraÑÑ • gaolyaa SaMBar vaYaa-t jyaanaI samaajasauQaarnaa GaDvaUna Aanalyaa ASaa samaajasaovakaMcao kaya- mahana Aaho.

  3. BaartIya samaajavyavasqaotIla samaajasauQaarkaMcao sqaana • Baartat rajaa rama maaohna ra^ya¸ Aagarkr¸ nyaa.ranaDo¸ Saahu maharaja ¸ma.fulao¸ iTLk AaMbaoDkr¸ gaaDgao maharaja ¸baabaa AamaTo ¸ANNaa hjaaroooooo¸ isaQauMta[- sapkaL ¸baabaa AaZava Asaa Anaok samaajasauQaarkaMnaI Aaplao yaaogadana idlao va BaartIya samaajaacaa payaa Gaatlaa.

  4. AMQaEaQdaina-maulanaasaazIgaaDgaomaharaMjaanaIp`ya%nakolao.samajaacyaa ]QdarasaazISaahufulaoAaMbaoDkrAhaora~ JaTlao.iTLkAagarkrrajaaramamaaohnara^yayaaMnaIsaamajaIk ]%qaanaGaDivalao.kuYzraogyaacyaaMsaovaosaazIbaabaaAamaToyaaMnaIAanaMdvanayaoqaokolaolaokaya- AvaNa-naIyaAaho. to mhNatat • "Charity destroyes¸ work builds.ªmhNaunaca • "jao ka rMjalaogaaMjalao %yaasaImhNao • jaaoAapulao¸ taoicasaaQauAaoLKavaa • dovatoqaocaIjaNaavaa " ² yaap`maaNaoBaartatvamaharaYTa/tIlasamaajasauQaarkacaosqanavasaamaaijakyaaogadanaAbyaasatayaoto.

  5. maha%maa jaaoitbaa fulao जन्म : २८ नोव्हेंबर १८२७मृत्यू : १८९० महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।varIla vaakyaatuna %yaaMnaI iSaxanaacao mah<va pTvaUna saaMigatlao.

  6. rajaYaI- Saahu maharaja • राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. • त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

  7. मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्याशुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

  8. BaartIya samaajavyavasqaotIla samaajasauQaarkaMcao sqaanaÆ • संत गाडगे महाराजदेव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. • आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहेअण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी अफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले. • मराठी (आत्मवृत्त, १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिली.

  9. jaIvana prIcaya:  माईंनी एक छान विचार बोलून दाखवला. "देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस."विदर्भातील एका छोट्याश्या खेड्यात माईंचा जन्म झाला. त्यांचं खर नाव होत "चिंधी". एक नको असलेल मूल म्हणूनच बहुतेक अस नाव आई वडिलांनी ठेवलं असाव. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरच्या कामातून वेळ मिळेल तशा त्या शाळेत जायच्या. अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचं बालपण गेला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झालं. लग्न झालं तरी त्यांची शिक्षणाची,वाचनाची आवड काही कमी झाली नाही. वाणसामान खरेदी करताना त्याला गुंडाळून आलेले वर्तमानपत्र हेच त्यांच्या वाचनाचे साधन बनले. पण सासू आणि नवरा ह्या दोघानाही त्यांची ही सवय आवडत नव्हती. 

  10. एका कसल्याशा संशयावरून वयाच्या २० व्या वर्षी माईना  नवऱ्याने घराबाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या पदरात नुकतीच जन्मलेली त्यांची मुलगी होती. त्यावेळी त्यांनी स्मशानामध्ये रात्र काढली...का तर त्याच्या एवढी सुरक्षित जागा दुसरी नवतीच. मानसं एक तर मेल्यावर स्मशानात जातात आणि जिवंत मानसं भुतांच्या भीतीने स्मशानात जात नाहीत. मुलीला घेवून त्या वणवण फिरल्या. स्वताच नको असलेल नाव बदलून त्यांनी सिंधू अस ठेवलं. आपल्या एका लेकीला वाढवता वाढवता समाजातील इतरही लेकरांची माय होवून त्यानाही पाहू लागल्या.त्यांची एक गोष्ट एकदमच भारावून टाकणारी आहे. ती म्हणजे, त्यांची स्वतःची मुलगी त्यांनी दगडूशेठ हलवाई Trustla देवू केली. कारण काय तर स्वतःची मुलगी आणि इतर अनाथ मुल ह्यांच्यात आई म्हणून फरक होवू नये. 

  11. आज माईंची १०४२ मुल आहेत. त्यातील कोणी वकील कोणी डॉक्टर झालाय तर एकजण खुद्द मायीन्च्याच जीवनावर PhD करतोय. त्यांची मुलगी स्वतःच एकवेगळं अनाथालय चालवते.त्यांना आतापर्यंत २७२ वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या पुरस्कारातील रकमेतून मुलांसाठी जागा घेवून त्यांच्यासाठी एक घर माईंनी मिळवून दिलंय. आणि अजूनही सतत आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी त्या झटत असतात. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांची अमेरिकावारीही झाली आहे.अलीकडेच प्रदर्शित झालेला "मी सिंधुताई सकपाळ" हा त्यांच्या जीवनावर रचित चित्रपट त्यांची संपूर्ण जीवनयात्रा मांडतो. त्यांची जीवनकहाणी समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.त्यांच्या चित्रपटात जे म्हटलंय ते माईंच्या बाबतीत अगदी खर आहे....."देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली.."

  12. सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांची निवड राज्यपालांद्वारे झाली. मराठमोळ्या विभूती, जागतिक मराठी साहित्य संमेलनात महानुभव साहित्यावर मार्गदर्शन, अनेक पुरस्कार, अनेक निराधारांना आश्रय दिलेल्या अशा सिंधूताई ‘मेळघाटची वाघीण’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 

  13. purskar va sanmaana: 1 maharaYT/ Saasanaa tfo- Aihlyaabaa[- haoLkr va saaiva~Ibaa[- fulao purskar 2 sa%pala ima<ala na^Sanala A^vaa^D- 3महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी यांच्यातर्फे देण्यात येणारा पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार नुकताच ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला.  4 सिंधूताई सपकाळ यांना 'आदर्श माता' पुरस्कार 5 श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सिंधूताई सपकाळ यांना प्रदान 6 पंडीत दीनदयाळ जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रीमती सपकाळ यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

More Related