1 / 3

Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - Archana Lokhande : BetterButter

VEG MANCHURIAN RECIPE IN MARATHI

व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Manchurian Recipe in Marathi )

1.कोबी १ वाटी
2.कांदापात १/२ वाटी
3.सिमला मिरची आणि गाजर १/२ वाटी
4.मैदा १ १/२
5.कार्न फ्लावर २ चमचे
6.लाल तिखट २ चमचे
7.व्हाईट पेपर पावडर १ चमचा
8.गरम मसाला १ चमचा
9.आल लसूण पेस्ट २ चमचे
10.मीठ
11,खाण्याचा रंग चिमूटभर
12,तेल तळण्यासाठी
13,लसूण २ गड्डे
14,काश्मिरी मिरची १०-१२ भिजवलेल्या

Download Presentation

Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - Archana Lokhande : BetterButter

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript

1. Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter VEG MANCHURIAN RECIPE IN MARATHI व्हेज मंचूरियन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Manchurian Recipe in Marathi ) 1.कोबी १ वाटी 2.कांदापात १/२ वाटी 3.सिमला मिरची आणि गाजर १/२ वाटी 4.मैदा १ १/२ 5.कार्न फ्लावर २ चमचे 6.लाल तिखट २ चमचे 7.व्हाईट पेपर पावडर १ चमचा 8.गरम मसाला १ चमचा 9.आल लसूण पेस्ट २ चमचे 10.मीठ 11,खाण्याचा रंग चिमूटभर 12,तेल तळण्यासाठी 13,लसूण २ गड्डे 14,काश्मिरी मिरची १०-१२ भिजवलेल्या

2. Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter

3. Veg Manchurian recipe in Marathi - व्हेज मंचूरियन - ArchanaLokhande : BetterButter • व्हेज मंचूरियन | How to make Veg Manchurian Recipe in Marathi • प्रथम कोबी, कांदापात,गाजर आणि सिमला मिरची बारीक बारीक चिरून घ्या. • नंतर एका बाऊलमध्ये चिरलेल्या भाज्या मैदा, कार्न फ्लावर, लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर ,आल लसूण पेस्ट, मीठ आणि खाण्याचा रंग घालून मिक्स करून घेतले. • नंतर लागेल तसे पाणी घालून भज्याप्रमाणे पिठ भिजवून घेतले. • आता तेल गरम करून भजी दोन्ही बाजूंनी छान तळून घेतले. • शेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण सोलून बारीक बारीक चिरून घ्या. आता कढईत तीन ते चार चमचे तेल कापलेला लसूण फक्त दोन मिनीट परता. लाल करू नका. • नंतर भिजवून वाटलेली मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा. पाच ते सात मिनीटे मिश्रण चांगले हालवत रहा आणि चटणी प्रमाणे घट्ट झाले की गँस बंद करा. • आता तयार भजी आणि शेजवान चटणी डिशमध्ये घेऊन व्हेज मंचूरियन सर्व्ह करा. • My Tip: • एका बाऊलमध्ये भजी, चटणी, कापलेला कोबी, कांदापात घालून एकत्र मिक्स करून खा. अजून छान लागेल. • Reviews for Veg Manchurian Recipe in Marathi (0) • KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/61066/veg-manchurian-in-marathi

More Related