http www betterbutter in mr recipe 3871 sooji rava ladoo in marathi n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - Sushmita Amol : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - Sushmita Amol : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - Sushmita Amol : BetterButter - PowerPoint PPT Presentation


 • 4 Views
 • Uploaded on

SOOJI (RAVA) LADOO RECIPE IN MARATHInn सूजी ( रवा ) लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi )nn1.1 कप - सूजी ( रवा ) :n2.1/3 कप - ताजे खवलेल्या नारळाचे खोबरेn3.3/4 कप - साखरn4.2 टेबल स्पून - बारीक चिरलेले बदाम व मनुकाn5.3 टेबल स्पून - एकजीव होण्यासाठी गरम दूधn6.4 टेबल स्पून - तूपn7.1 टी स्पून - वेलदोडे पावडरnn सूजी ( रवा ) लाडू | How to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathinnकढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.nउरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.nत्यात अगोदर परतलेला सुकामेवा, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घ्यावे. आंच बंद करावी.nत्यामध्ये आता एकावेळी 1 टेबल स्पून गरम दूध टाकून मिसळून घ्यावे. होणारे मिश्रण लाडू वळण्या इतपत ओलसर असले पाहिजे.nएका प्लेटमध्ये मिश्रण काढावे आणि ते गरम असताना गोल्फ आकाराचे लाडू वळावेत.nKNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - Sushmita Amol : BetterButter


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
http www betterbutter in mr recipe 3871 sooji rava ladoo in marathi

http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi

सूजी ( रवा ) लाडू | How to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi

कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.

उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.

त्यात अगोदर परतलेला सुकामेवा, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घ्यावे. आंच बंद करावी.

त्यामध्ये आता एकावेळी 1 टेबल स्पून गरम दूध टाकून मिसळून घ्यावे. होणारे मिश्रण लाडू वळण्या इतपत ओलसर असले पाहिजे.

एका प्लेटमध्ये मिश्रण काढावे आणि ते गरम असताना गोल्फ आकाराचे लाडू वळावेत.

KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi

sooji rava ladoo recipe in marathi sushmita amol betterbutter
Sooji (Rava) Ladoo recipe in Marathi - सूजी ( रवा ) लाडू - SushmitaAmol : BetterButter
http www betterbutter in mr recipe 3871 sooji rava ladoo in marathi 1
http://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathihttp://www.betterbutter.in/mr/recipe/3871/sooji-rava-ladoo-in-marathi
 • SOOJI (RAVA) LADOO RECIPE IN MARATHI
 • सूजी ( रवा ) लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi )
 • 1.1 कप - सूजी ( रवा ) :
 • 2.1/3 कप - ताजे खवलेल्या नारळाचे खोबरे
 • 3.3/4 कप - साखर
 • 4.2 टेबल स्पून - बारीक चिरलेले बदाम व मनुका
 • 5.3 टेबल स्पून - एकजीव होण्यासाठी गरम दूध
 • 6.4 टेबल स्पून - तूप
 • 7.1 टी स्पून - वेलदोडे पावडर