mutton biryani recipe in marathi shabnam khan betterbutter n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Mutton Biryani recipe in Marathi - मटण बिर्याणी - Shabnam Khan : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Mutton Biryani recipe in Marathi - मटण बिर्याणी - Shabnam Khan : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Mutton Biryani recipe in Marathi - मटण बिर्याणी - Shabnam Khan : BetterButter - PowerPoint PPT Presentation


 • 12 Views
 • Uploaded on

MUTTON BIRYANI RECIPE IN MARATHI \n\n मटण बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton Biryani Recipe in Marathi )\n\n1.500 ग्रॅम मटण\n2.3 कप बासमती तांदुळ\n3.4 कांदे\n4.1-2 टोमॅटो\n5.धणे पावडर 1 टी स्पून\n6.जीरे पावडर 1 टी स्पून\n7.खडा मसाला - तमालपत्र (1),वेलदोडे (2),लवंगा (5),दालचिनी ( 1 तुकडा )\n8.1 टी स्पून शहाजीरे\n9.मुठभर कोथिंबीर व पुदिन्याची पाने\n10.मॅरीनेट करण्यासाठी 1 कप दही\n11.आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून\n12.खाद्य तेल / तूप गरजेनुसार\n13.2 टी स्पून लिंबाचा रस\n14.चवीनुसार मीठ\n\n मटण बिर्याणी | How to make Mutton Biryani Recipe in Marathi\n\nमॅरीनेट करण्यासाठी, दही, मीठ, हळद आणि आल्ले लसूण पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मिसळून घ्यावे. त्यात मटणाचे तुकडे टाकून 1-2 तासभर मॅरीनेट करावे.\nया दरम्यान बासमती तांदुळ सुमारे 30 मिनिटे भिजवून ठेवावेत ( त्यामुळे भात मोठा आणि शिजल्यावर मऊ व हलका होण्यास मदत होईल ) .\nमॅरीनेट पूर्ण झाल्यावर, प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंगा घालाव्यात आणि काही सेकंदानंतर बारीक केलेला किंवा दळलेला कांदा घालावा. कांदा तांबूस झाल्यावर आणखी आल्ले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर, धणे व जीरे पावडर मिसळावी.\nसर्व घटक व्यवस्थित मिसळून घ्यावेत. तेल बाजूने बाहेर पडायला लागल्यावर मॅरीनेट केलेले मटण त्यात टाकावे. चांगला वास येण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालावी.\n1/4 ग्लास पाणी घालून झाकण लावावे. 5 शिट्ट्या येईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवावे.\nदुसर्‍या बाजूला, एका भांड्यात तांदुळ शिजवण्यासाठी पाणी उकळून घ्यावे . बिर्याणीला चांगला वास येण्यासाठी त्यात थोडे शहाजीरे, वेलदोडे व जायपत्री घालावी ( तांदुळ 70% शिजवावा, कारण दम करतेवेळी उरलेले शिजविण्याची गरज असते )\nएका वेगळ्या पॅनमध्ये, बारीक चिरलेला कांदा तळावा आणि बाजूला ठेवावा.\nथर रचण्यासाठी, बिर्याणीच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून तेलकट करून घ्यावे. शिजलेले मटण आणि भात यांचा एक एक थर रचत जावे. सगळ्यात वरच्या थरावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना टाकावा, त्या थरावर अर्धे लिंबू सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने पिळावे .\nसुमारे 20 मिनिटे शिजवावे. आता बिर्याणी तयार झाली.\nMy Tip:\n\nतेलाऐवजी तुपाचा वापर करावा. थर रचताना मटण करी योग्य प्रमाणात घालत असल्याची खात्री करून घ्यावी. बिर्याणी झाकून ठेवण्यासाठी जड वजन असणे खूप महत्वाचे आहे किंवा झाकणावर जड वस्तू ठेवून आंच बंद करावी आणि हे करणे जरुरीचे आहे कारण भांड्यातून हवा पडता कामा नये.\nReviews for Mutton Biryani Recipe in Marathi (4)\nKnow more about-http://www.betterbutter.in/mr/recipe/16390/mutton-biryani-in-marathi

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Mutton Biryani recipe in Marathi - मटण बिर्याणी - Shabnam Khan : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
mutton biryani recipe in marathi shabnam khan betterbutter

Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter

दुसर्‍या बाजूला, एका भांड्यात तांदुळ शिजवण्यासाठी पाणी उकळून घ्यावे . बिर्याणीला चांगला वास येण्यासाठी त्यात थोडे शहाजीरे, वेलदोडे व जायपत्री घालावी ( तांदुळ 70% शिजवावा, कारण दम करतेवेळी उरलेले शिजविण्याची गरज असते )

एका वेगळ्या पॅनमध्ये, बारीक चिरलेला कांदा तळावा आणि बाजूला ठेवावा.

थर रचण्यासाठी, बिर्याणीच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून तेलकट करून घ्यावे. शिजलेले मटण आणि भात यांचा एक एक थर रचत जावे. सगळ्यात वरच्या थरावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना टाकावा, त्या थरावर अर्धे लिंबू सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने पिळावे .

सुमारे 20 मिनिटे शिजवावे. आता बिर्याणी तयार झाली.

My Tip:

तेलाऐवजी तुपाचा वापर करावा. थर रचताना मटण करी योग्य प्रमाणात घालत असल्याची खात्री करून घ्यावी. बिर्याणी झाकून ठेवण्यासाठी जड वजन असणे खूप महत्वाचे आहे किंवा झाकणावर जड वस्तू ठेवून आंच बंद करावी आणि हे करणे जरुरीचे आहे कारण भांड्यातून हवा पडता कामा नये.

Reviews for Mutton Biryani Recipe in Marathi (4)

Know more about-http://www.betterbutter.in/mr/recipe/16390/mutton-biryani-in-marathi

mutton biryani recipe in marathi shabnam khan betterbutter 1
Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter
mutton biryani recipe in marathi shabnam khan betterbutter 2
Mutton Biryani recipe in Marathi - मटणबिर्याणी - Shabnam Khan : BetterButter
 • MUTTON BIRYANI RECIPE IN MARATHI
 • मटण बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton Biryani Recipe in Marathi )
 • 1.500 ग्रॅम मटण
 • 2.3 कप बासमती तांदुळ
 • 3.4 कांदे
 • 4.1-2 टोमॅटो
 • 5.धणे पावडर 1 टी स्पून
 • 6.जीरे पावडर 1 टी स्पून
 • 7.खडा मसाला - तमालपत्र (1),वेलदोडे (2),लवंगा (5),दालचिनी ( 1 तुकडा )
 • 8.1 टी स्पून शहाजीरे
 • 9.मुठभर कोथिंबीर व पुदिन्याची पाने
 • 10.मॅरीनेट करण्यासाठी 1 कप दही
 • 11.आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून
 • 12.खाद्य तेल / तूप गरजेनुसार
 • 13.2 टी स्पून लिंबाचा रस
 • 14.चवीनुसार मीठ
 • मटण बिर्याणी | How to make Mutton Biryani Recipe in Marathi
 • मॅरीनेट करण्यासाठी, दही, मीठ, हळद आणि आल्ले लसूण पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मिसळून घ्यावे. त्यात मटणाचे तुकडे टाकून 1-2 तासभर मॅरीनेट करावे.
 • या दरम्यान बासमती तांदुळ सुमारे 30 मिनिटे भिजवून ठेवावेत ( त्यामुळे भात मोठा आणि शिजल्यावर मऊ व हलका होण्यास मदत होईल ) .
 • मॅरीनेट पूर्ण झाल्यावर, प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंगा घालाव्यात आणि काही सेकंदानंतर बारीक केलेला किंवा दळलेला कांदा घालावा. कांदा तांबूस झाल्यावर आणखी आल्ले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर, धणे व जीरे पावडर मिसळावी.
 • सर्व घटक व्यवस्थित मिसळून घ्यावेत. तेल बाजूने बाहेर पडायला लागल्यावर मॅरीनेट केलेले मटण त्यात टाकावे. चांगला वास येण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालावी.
 • 1/4 ग्लास पाणी घालून झाकण लावावे. 5 शिट्ट्या येईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवावे.