340 likes | 675 Views
This presentation is a simple guide line for the new and old MS-CIT centre for their Center Renewal . This PPT shows step by step procedure to the same in very simple way . Important is this show is in Marathi Language.
E N D
गाईड लाईन MS-CITकेन्द्र नुतनीकरण (सेन्टर रीनीवल) २०१५ साठी Courtesy :MKCL च्या Center Renewal guide linefor MS-CIT 2015 ह्या मूळ PPT फाईल चे मराठी मध्ये केलेले हे सादरीकरण . विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
केन्द्र नुतनीकरण (सेन्टर रिनीवल) वेळापत्रक २०१५ विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Business Plan & Center Visit (सेन्टर भेट )Activity Calendar 2015 विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
केन्द्र नुतनीकरण (सेन्टर रीनीवल)फी • सेन्टर रीनीवल फी केन्द्र नुतनीकरण:रु.१२५००/- • प्रोसेसिंग फी :रु.५००/-(non-Refundable) • रीनीवल फी केन्द्र नुतनीकरण:रु.४०००/-(Refundable subject to rejection) • कॉमन मार्केटिंग फंड(CMF) :रु.८०००/-(Refundable subject to rejection) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
ALC Needs to Verify Data • संपूर्ण माहिती ही आपल्याला update/edit/delete करण्यासाठी उपलब्ध केलेली आहे फक्त - ALC नाव व जागा सोडून (ह्या साठी स्वतंत्र प्रक्रिया आहे) • ALC Name change (ALC नाव बदलणे ) • Location Change (ALC पत्ता बदलणे ) वरील प्रकारासाठी स्वतंत्र क्रिया आहे (नोंद घ्यावी ) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
आवश्यक कागद पत्रे विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
कायदेशीर लागणारी कागद पत्रे नगरपालिका साठी • प्रोप्रायटर साठी Proprietorship: Bombay Shops & Establishment Act • पार्टनरशिप साठी :Bombay Shops & Establishment Act & Partnership Deed • ट्रस्ट साठी : Registration Certificate & Trust Deed • सोसायटी करीता : Registration Certificate and Rules &Regulations • Cooperative सोसायटी करीता:Registration Certificate and Rules & Regulations • Public & Private Ltd. Co. करीता : Certificate of Incorporation and Memorandum & Article of Association विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
कायदेशीर लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत साठी • प्रोप्रायटरशिप साठी : Grampanchyat NOC (Mentioning Name of Owner, ALC Name & date of business from) • पार्टनरशिप साठी : Bombay Shops & Establishment Act & Partnership Deed • ट्रस्ट साठी : Registration Certificate & Trust Deed • सोसायटी करीता : Registration Certificate and Rules & Regulations • Cooperative सोसायटी करीता : Registration Certificate and Rules & Regulations • Public & Private Ltd. Co. करीता : Certificate of Incorporation and Memorandum & Article of Association विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
कायदेशीर लागणारी कागद पत्रे TP आणी ALC मधील करारनामा विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
जागा विषयी • जर जागा स्वता:ची असेल तर : Property card/ कुठलेही property कागदपत्र. • जर जागा भाड्याने असेल तर : स्टम्प पेपर वर भाड्या विषयी करारनामा व property card (भाडे पावती ) किंवा तलाठी कडून घेतलेला सात बाराचा उतारा किंवा 8A विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
पँन कार्ड • पार्टनरशिप:Firm’s/Company’sपँन कार्ड • ट्रस्ट :Trust’s पँन कार्ड • सोसायटी :Society’sपँन कार्ड • Cooperative सोसायटी :Cooperative Society पँन कार्ड • पब्लिक आणी प्रायव्हेट कंपनी .: Public & Private Ltd. Co. पँन कार्ड विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
पँन कार्ड • प्रोप्रायटरशिप साठी : पँन कार्ड हे मालकाच्या नावाने किंवा सेन्टर च्या नावाने असले पाहिजे विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
पँन कार्ड Exception for Educational Institute: • जर शैक्षणिक संस्थे कडे त्या नावे PAN कार्डे नसेल तर ते त्यांच्या parent organization चे PAN card details.देऊ शकतात . टीप –कृपया कुठल्याई परिस्थीतीत TAN कार्ड जमा करू नका विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
ओळख पुरावा • Center Owner आणी Center Coordinator साठी ओळख पुरावा ALCs ने खालील दिलेल्या पैकी कुठलेही एक ओळख पुरावा वरील दोन्ही साठी द्यावा . • पँन कार्ड • मतदान कार्डे • पासपोर्ट • आधार कार्ड • गाडी चालव्याचा परवाना विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
पत्याचा पुरावा Center Owner आणी Center Coordinator साठी ALCs ने खालील दिलेल्या पैकी कुठलेही एक ओळख पुरावा वरील दोन्ही साठी उपलोड करावा. • मतदान कार्डे • पासपोर्ट • आधार कार्ड • गाडी चालव्याचा परवाना • लाईट बिल विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
बँक विषयी • प्रोप्रायटरशिप साठी • मालकाच्या नावाने किंवा सेन्टर च्या नावाने बँकेत खाते असावे विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
ईतर .... • शैक्षणिक पुरावा • ALC मालकाच्या नवे highest शैक्षणिक प्रमाणपत्र • सर्विस Service Tax नंबर number ( आवश्यक नाही ) • Servicetax department कडून मिळालेले पत्र . • Declaration/Undertaking from ALC • Declaration format will be communicated separately. • Need to submit hard copy also. • फोटो • Center Facia board :सेंटर fasica फलक 4 X 6 Inch (ब्र्यंड स्वछता प्रमाणे ) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
बँके विषयी • पार्टनरशिप:Firm’s/Company’s चे बॅंक खाते • ट्रस्ट :Trust’sचे बॅंक खाते • सोसायटी :Society’sचे बॅंक खाते • Cooperative Society:Cooperative Societyचे बॅंक खाते • Public & Private Ltd. Co. : Public & Private Ltd. Co. चेबॅंक खाते विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
बँके विषयी ALCs ने खालील दिलेल्या पैकी कुठलाई एक पुरावा upload करावा • Account opening letter from bank (बँक कडून खाते उघडल्या चे पत्र ) • Canceled cheque (रद्द झालेला चेक ) • Pass book (पास बुक ) • Declaration of bank a/c no. for any share disbursement विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
ALC Identity details • ALC’s फेसबुक पेज ची link ALC च्या नावाने पाहिजे (Sample Link------) • ALC’s Seal(शिक्का)Image विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Checklist for TPat the time of center visit • Center Details • Human Resource Detail • IT Infrastructure details • Other Infrastructure details • Academic Details • Business Plan Capture विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Center details • Facia Board(सेंटर नावाने फलक ) • Center Décor(सेंटर ची सजावट ) • Follow brand guidelines on all stationaries (सर्व स्टेशनरी गाईड लाईन प्रमाणे ) • Posters and danglers displayed properly (विविध पोस्टर पद्धतशीर लावलेली असली पाहिजेत ) • Counselor desk • Sample Certificates नमुना प्रमाण पत्र विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
H.R. Details • Center Owner • Center Coordinator • Assistant Center Coordinator (Optional) • Learner Facilitators • Counselor • System Administrator विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
IT Infrastructure विषयी • Computer Set up (संगणक ) • No. of Individual machines available • No. of Xtenda set up • Head phones(हेड फोन) • Bio Metric device • Internet connection(इंटरनेट जोडणी) • a. Broadband • b. Dialup • c. other • Projector(प्रोजेक्टर) • Scanner • Printer(प्रिंटर ) • Key board Mouse • Mouse pad • Web cameras विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
इतर Infrastructure (फर्नीचर किवा साहित्य )विषयी • Counsellor Table arrangement • पिण्याचे पाणी Clean washroom/toilet • Power Backup (वीज गेल्यानंतर असलेला विजेचा साठा ) • AC/Fan वातानुकूलित / पंखा • Light Arrangement(विजेची सोय) • Parking (पार्किंग ) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Premises विषयी • Lab (प्रयोग शाळा ) • Chair (खुर्ची) • No. of students can seat at a time(एकूण किती विद्यार्थी ची एका वेळेस बसण्याची क्षमता ) • Display Board • Lecture Room (खोली) • Chair(खुर्ची ) • Table (टेबल ) • No. of students can seat at a time (एकूण किती विद्यार्थी ची एका वेळेस बसण्याची क्षमता ) • Writing Board (फळा) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Academic details • Learner testimonial in video format • Display of ePortfolio activities विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Business Plan विषयी ALC ने BusinessPlan हा SOLAR मधुन भरावा TP ने BusinessPlan हा नंतर verify करावा . विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Learning Facilitator ला On-CeT साठी असलेला अभ्यासक्रम • अभ्यासक्रम • Windows 7 • MS-Office 2013 • Practice Material(सरावासाठी )खालील प्रमाणे • MS-Office 2013 ची License copy डिसेंबर २०१४ ह्या महिन्यात renewed ALCs. • Content on MS-Office 2013 डिसेंबर २०१४ ह्या महिन्यात renewed ALCs. • परीक्षा नमुना : त्यासाठी डिसेंबर २०१४ मध्ये सम्पर्क साधला जाईल विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
On-CeT Learning Facilitatorसाठी • परीक्षा वेळापत्रक विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
फी On-CeT साठी Learning Facilitator ला • फी : • पहिली परीक्षा(पहिला attempt) फी रु.२५०/- LF प्रमाणे (एक) • पुन्हा-परीक्षा (Re-attempt) फी रु .२५०/- LF प्रमाणे (एक) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Learning Facilitator साठी On-CeT • टीप : • जर कुठलाही ALC हा फेब्रुवारीत २०१५ मध्ये होणारी on-CeT पुन्हा-परीक्षा पास झालेला/ली नसेल तर त्या ALC ला MS-CIT March 2015 batch पासुन पुढे MS-CIT ह्या कोर्स ला विद्यार्थी ना प्रवेश देता येणार नाही (विद्यार्थी कडून प्रवेश घेता येणार नाही) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
आभारी आहोत !!! सूचना : आपल्या सर्व ALC ना विनंती आहे की सर्व स्लlईड ह्या एकदा ओरिजिनल स्लlईड शो (इंग्रजी आवृती MKCL ,RLC,LLC,TLC कडून आलेला PPT ई मेल) शी तपासून पाहाव्या . चूक झाली असेल तर माफी असावी . श्री विक्रांत मनोरे सर , (दि कॉम्पुटर पोईन , जळगाव. ४२५००१ (ALC ११२१०१४१ ) विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७
Courtesy: MKCL च्या Center Renewal guide linefor MS-CIT 2015 ह्या मूळ PPT फाईल चे मराठी मध्ये केलेले हे सादरीकरण विक्रांत मनोरे ,दि कॉम्पुटर पोईन , जळगाव ८२७५५१९९०७