330 likes | 821 Views
Maharashtra Olympiad Movement (MOM)-2012. Nurturing Excellence & Talent (NET) आता झाले आहे “महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान” (MOM). कार्यसूचि. महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान प्रक्रिया व्यवसाय योजना मार्केटिंग वेळापत्रक.
E N D
Nurturing Excellence & Talent (NET) • आता झाले आहे • “महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान” (MOM)
कार्यसूचि • महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान • विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया • महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान प्रक्रिया • व्यवसाय योजना • मार्केटिंग • वेळापत्रक
या वर्षी कु. चैतन्य टप्पू या विद्यार्थ्याने भारतासाठी IJSO-2011 मध्ये गोल्ड मेडल जिंकले.
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान -2012
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान स्कॉलर्स 2012
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान स्कॉलर्स 2012
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान स्कॉलर्स 2012
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियानाविषयी
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान (MOM)-2012 • या वर्षी महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान हे दोन गटात घेण्यात येईल, • सब –ज्युनियर आँलिंपियाड फॉर सायन्स (५ वी. ते ७ वी. पर्यंत) • ज्युनियर आँलिंपियाड फॉर सायन्स (८ वी. ते १० वी. पर्यंत)
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान प्रक्रिया
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान कार्यशाळा • संवर्धन टप्पा: फॉर ज्युनियर सर्व ३ परीक्षा झाल्यावर, • महाराष्ट्रातील टॉप -३५ विद्यार्थासाठीनऊ दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे केले जाते. • प्रत्येक जिल्ह्यातील टॉप -३५ विद्यार्थासाठीपाच दिवसांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. ही कार्यशाळा स्थानिक संस्था व उद्योग यांच्या सहयोगाने घेतली जाते. एकूण (35x1 + 35 x 35= 1260)
महाराष्ट्र आँलिंपियाड अभियान कार्यशाळा • संवर्धन टप्पा: फॉर सब-ज्युनियर सर्व २ परीक्षा झाल्यावर, • महाराष्ट्रातील टॉप -३५ विद्यार्थासाठीतीन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे केले जाते. • प्रत्येक जिल्ह्यातील टॉप -३५ विद्यार्थासाठीतीन दिवसांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. ही कार्यशाळा स्थानिक संस्था व उद्योग यांच्या सहयोगाने घेतली जाते. एकूण (35x1 + 35 x 35= 1260)
ज्युनियर आँलिंपियाड • एकूण फी: 500/-(विद्यार्थी ही फी दोन टप्प्यात भरेल) • ज्युनियर आँलिंपियाड किट: 380/- प्रती किट (नाव नोंदणीच्या वेळेस) • क्लास/शाळा/ALC Share: 100/- प्रती किट (ALC ने आपला share काढून 280/- MKCL ला पाठवावे) • परीक्षा फी: एकूण 120/- (विद्यार्थी 40/- प्रती परीक्षा रोख ALC ला परीक्षेच्या वेळेस देतील)
ज्युनियर आँलिंपियाड Kit • For 8th to 10th • Registration Form • 1 Level-1 Question Bank. • 1 Lecture DVD for Level-2, Sample Question Papers • 1 Lecture DVD for Level-3, Sample Question Papers • Exam Challan
सब-ज्युनियर आँलिंपियाड • एकूण फी: 300/-(विद्यार्थी ही फी दोन टप्प्यात भरेल) • ज्युनियर आँलिंपियाड किट: 240/- प्रती किट (नाव नोंदणीच्या वेळेस) • क्लास/शाळा/ALC Share: 60/- प्रती किट (ALC ने आपला share काढून 180/- MKCL ला पाठवावे) • परीक्षा फी: एकूण 60/- (विद्यार्थी 30/- प्रती परीक्षा रोख ALC ला परीक्षेच्या वेळेस देतील)
Share Model * ALC ने ALC Share वजा करून फक्त MKCL share MKCL ला पाठवावा. * ALC Exam Center share विद्यार्थी परीक्षेचा वेळेस रोख ALC कडे जमा करतील.
सब-ज्युनियर आँलिंपियाड Kit • For 5thto 7th • Registration Form • Program Guidelines • Level-1 Question Bank. • Exam Challan
Marketing Material • Posters (English & Marathi) • Leaflets (English & Marathi) • Brochures (English & Marathi) • Letter to School Principal (English & Marathi) • MOM Kit (Sub Junior & Junior) • Certificates for Student (2011-12) • Certificates for Schools (District Level Top-35) • The Above marketing Material is send to LLC Location. • Designs are also made available for download on mkcl.org/marketing(MOM 2012)
Target Audience • 5th to 7th Standard student • 8th to 10th Standard student • MTS Exam Student • 4th & 7th Scholarship Exam Student • NTS Exam Students
Thank you! • For further query or • Suggestion mail to • udayp@mkcl.org • yogesht@mkcl.org • 020-25661317/18