100 likes | 436 Views
जर कुणाही व्यक्तीला पादण्यातली मजा कळत नसेल किंवा पादण्याचा आवाज ऐकायचा नसेल तर त्याने केवळ वाचावे.स्पीकरवर क्लीक करू नये. पादणे. हे माणसाच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.पादणे म्हणजे काय, तर शरीरात मुख्यत्वे पोटातल्या जास्तीच्या हवेचा बाहेर येताना होणारा आवाज.
E N D
जर कुणाही व्यक्तीला पादण्यातली मजा कळत नसेल किंवा पादण्याचा आवाज ऐकायचा नसेल तर त्याने केवळ वाचावे.स्पीकरवर क्लीक करू नये. पादणे हे माणसाच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.पादणे म्हणजे काय, तर शरीरात मुख्यत्वे पोटातल्या जास्तीच्या हवेचा बाहेर येताना होणारा आवाज. गंमत म्हणजे मी अवलोकन केले.माणसे किती निरनिराळ्या तऱ्हेने पादतात किंवा पादण्याचा कसा उपयोग करतात याचे. मला दिसलेले काही प्रकार मी तुम्हाला सोदाहरण सांगतो.
सामान्य पादणे सामान्यपणे माणूस रोज एकदातरी कुठल्याही क्षणी कोणाच्याहीबरोबर असताना नकळतच पादतो यालाच आपण सामान्य पादणे म्हणू शकतो. हे नैसर्गिक देणे आहे. त्यामूळे ती व्यक्ती कुटुंबातल्या सदस्यांच्या किंवा सहकाऱ्यांच्या टीकेला किंवा थट्टेला कारणीभूत होते.पण अनेकदा पोटातल्या हवेच्या वाढत्या दाबामुळे माणूस सहजच पादुन जातो. उदाहरणासाठी बटण दाबा
घाबरट पाद अनेकदा असे घडते की एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर आपण कामात गर्क आहोत.आणि पोटातला हवेचा दाब वाढलाय आता पादणे गरजेचे आहे त्याशिवाय काही खरे नाही.असे वाटते. तेव्हा आपण कसे पादू याचे हे उदाहरण. याचा जिवंत अनुभव मिळतो एखाद्या शाळेत किंवा एखाद्या कंपनीच्या मिटींगमधे... उदाहरणासाठी बटण दाबा
खोकला पाद एकत्र जर खोकला आणि पाद एकत्र आली तर काय होईल विचार करा.हे कोण करते तर ज्याला पाद तर येत असते पण त्याला ते लपवायचे असते तो पादतानाच खोकल्याचा आवाजही काढतो. सूचना : खोकला आणि पादणे ही दुधारी तलवार आहे.मुख्यत्वे तेव्हा जर तुमची वेळ जमली नाही तर किंवा पाद जर जास्त वेळ आवाज करत राहीली तर. उदाहरणासाठी बटण दाबा
ओलसर पाद उदाहरणासाठी बटण दाबा जेव्हा आपले पोट बिघडते.त्यावेळेस शक्यतो अशी पाद येते.थोडी ओलसर असते.
सुखासीन पाद हे पादणे अतिशय सामान्यपणे घडते पण हे अतिशय खुबीने घडवले जाते. एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने हे घडवू शकते.साधारण एखाद्या शांत ठिकाणी ,एकांतात अश्यारितीने पादले जाऊ शकते. खासकरून याचा उपयोग एखाद्या कंटाळवाण्या वक्त्याच्या कंटाळवाण्या भाषणाच्या शेवटच्या शब्दानंतर आवर्जून होतो. उदाहरणासाठी बटण दाबा
या पादण्याबद्दल सांगणे अवघडच आहे खरंतर. कारण ही पाद सामान्य पादण्याच्या वेळेपेक्षा जास्तवेळ आवाज करते.आणि आवाजातला उंच सखलपणा ऐकणाऱ्यालाही जाणवतो. उदाहरणासाठी बटण दाबा सूखनैव पाद जेव्हा पोटातली हवा जास्त दबाव निर्माण करते तेव्हा अशी पाद येते.पण अशी पाद मनाला खुप सुख देते.
फाटकी पाद हे जास्तीत जास्त भरवशाचे पादणे आहे. सगळ्यांना मजा येणारे किंवा एकदा तरी सगळ्यांनी आनंद घ्यावा असेच हे आहे. हे केवळ जोरात आणि वेगवेगळे आवाज करणारेच नाही तर यातून क्वचित घाण आणि उग्र वास येतो. उदाहरणासाठी बटण दाबा आपण प्रवासात कारमधे आणि खास करून सगळ्या दारं खिडक्या बंद असताना याची मजा घेऊ शकतो.
इथे तूम्ही सगळ्या पाद ऐकू शकता बाहेर पडण्यासाठी कृपया esc दाबा. खोकला पाद संमिश्र सूखासीन पाद सामान्य पाद घाबरट पाद फाटकी पाद ओलसर पाद सूखनैव पाद