170 likes | 439 Views
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. सुस्वागतम ICT Information Communication Technology माहिती संप्रेषण तंत्र इयत्ता १० वी ०६/०९/१३. वर्ग १० वी. प्रकरण ५ वे भारतीय भाषांमध्ये माहिती. ०६/०९/१३. Unicode ( य़ुनिकोड ). What is Unicode?. युनिकोड म्हणजे काय ?.
E N D
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सुस्वागतम ICT Information Communication Technology माहिती संप्रेषण तंत्र इयत्ता १० वी ०६/०९/१३
वर्ग १० वी प्रकरण ५ वेभारतीय भाषांमध्ये माहिती ०६/०९/१३
Unicode(य़ुनिकोड) What is Unicode? युनिकोड म्हणजे काय ? • There is code for each character in computer. Different codes for single character were made which are changing according to software. If we make single code for single character, then it will minimize problems in typing. And this leads to discovery of Unicode system. • कॉम्प्य़ुटरमध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक अक्षराकरता वेगळा कोड असतो. ह्यामुळे कॉम्पुटर य़ुजरना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. कॉम्प्युटर वापरणे सुलभ व्हावे ह्याकरताच य़ुनिकोडचा जन्म झाला. InformationCommunication Technology
Unicode for what? युनिकोड कशासाठी? संगणकावरील विविध Operating System काम करतांना बहुभाषेत(उदा.मराठी) मध्ये दस्तावेजांची/ documents ची देवघेव करतांना येणार्या अडचणींवर उपाय. Documents ची देवघेव सर्व प्रकारच्या मशिन्सम्ध्ये ती वाचण्यायोग्य करण्यासाठी (Unicode Specification) ची निर्मीती करण्यात आली. ०६/०९/१३
युनिकोड सर्व प्रकारच्या ब्राऊझर्समध्ये चालु शकते.Unicode runs in all Browsers They can all see text written in Unicode. ०६/०९/१३
Unicode ०६/०९/१३
०६/०९/१३ Unicode in Operating System(OS) Work on any operating system and take your work anywhere Windows XP Apple Macintosh Linux BDS
युनिकोड फॉन्ट्सचे दोन प्रकार • अनेक ( स्क्रिप्ट्सना) लिपींकरीता वापरात येणारे फॉन्ट्स. • फक्त एक किंवा दोन लिपीकरीता असणारे फॉन्ट्स • युनिकोड ही टेक्स्ट आणि चिन्हे रिप्रेझेंटेशन करणारी पध्दत आहे. • अनेक भाषांमधील डेटा सिस्टिमने मान्यता दिलिले युनिकोड Information Communication Technology
प्रांतीय भाषांचे सेटिंगमराठीसाठी मंगल फॉन्ट्सचा वापर होतो.मराठीत माहिती टाईप करण्यासाठी खालील किबोर्ड्चा वापर करतात. • फोनेटिक किबोर्ड इनस्क्रिप्ट किबोर्ड • यात उच्चाराप्रमाणे इंग्रजी लिपीत टाईपिंग केले जाते. त्यामुळे किबोर्ड येत असला कि मराठी टाईप करणे सोपे जाते. • इनस्क्रिप्ट किबोर्ड • याचा वापर करुन मराठी टंकलेखन शिकण्यासाठी मराठी वर्णाक्षरे अ ते त्यांचा क्रम यांची माहिती आवश्यक आहे Information Communication Technology
š^emeuesMeveDeeefCeš^emeefuešjsMeveTranslation and Transliteration • Translation • Translation means to translate one language into another language. • Ex. In India - Fbef[ÙeeceW • Transliteration • It is different from translation. • In transliteration a word change into another word. • inDiyamadhye - Fbef[ÙeeceOÙes Use Google for Transliteration www.google.com /inputtools/cloud/try/ Information Communication Technology
iegieueš^evmeefuešjsMeveÛeeDeYÙeemeStudy of Google Transliteration ट्रान्सलिटरेशन (G-mail, Blog, etc.) मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही एकदा तुमची रुपांतर करण्याची भाषा निवडलीत कि तुमच्या भाषेत ती ध्वनीत होते तशी इंग्लिश अक्षरांचा वापर करुन टाईप करण्यास सुरुवात करा. शब्द सुधारणे आणि संपादित करणे. इंग्लिश आणि ट्रान्सलिटरेशनच्या भाषेदरम्यान बदल करणे. (CAPS+ SHIFT + SPACE) शब्दकोशाचा वापर (Use of Dictionary )गुगल ट्रान्सलिटरेशनने गुगल डिक्शनरीच्या अनेक भाषांमधील शब्दांचे अर्थ शोधण्याची पध्दत विकसीत केली आहे.
Google Transliterate –www.google.com /inputtools/cloud/try/ Information Communication Technology
iegieueš^evmeuesšGoogle Translate गुगल ट्रान्सलेट हा विनाशुल्क भाषांतरकार आहे. मानवी भाषांतरकारांच्या हस्तक्षेपाविना तो काम करतो. त्यासाठी तो स्टेट- ऑफ- द- आर्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. सध्या गुगल ट्रान्सलेट हिंदी, कन्नड, तेलगु, तामिळ, उर्दु, इत्यादीमध्ये आहे. पण मराठीत अजुन नाही. ०६/०९/१३
मराठी विकीपीडीयाWikipedia in Marathi विकीपीडीया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. जागतिक भाषेमुळे प्रथम इंग्रजीत उपलब्ध. ४० लाखापेक्षा जास्त लेख. अगदी कोणतेही पान कोणीही संपादित करु शकतं - अगदी आपणदेखील. मराठी विकिपिडिया २००३ मध्ये अस्तित्वात आला. आज घडीला ३५,००० लेख आहेत. युनिकोडमुळे मराठी भाषेत वापर संगणकात होणे सोपे झाले. ०६/०९/१३
Google Transliterate –www.google.com /input tools/cloud/try/ Information Communication Technology
०६/०९/१३ Thank you Let’s build a knowledge based society Information Communication Technology