430 likes | 562 Views
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. Data Digitization & Validation माहिती भरणे व प्रमाणीकरण. प्रविण कोल्हे सहा. मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग, अमरावती २१ मार्च २०१४ Web:- www.pravinkolhe.com email:- pravinkolhe82@gmail.com. महत्वाच्या सुचना.
E N D
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग Data Digitization & Validation माहिती भरणे व प्रमाणीकरण प्रविण कोल्हे सहा. मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग, अमरावती २१ मार्च २०१४ Web:- www.pravinkolhe.com email:- pravinkolhe82@gmail.com
महत्वाच्या सुचना • दि. २०/०४/२०१४ रोजी पाप्र व जसंअ मंडळ, अमरावती, तसेच दि. २१/०४/२०१४ रोजी अपामं, अकोला व वापामं, वाशिम या मंडळ कार्यालयांतर्गत तसेच विभागांतर्गत असलेले ई-जलसेवा प्रणाली मध्ये महिती भरण्याचे काम प्रत्यक्ष काम करणारे अभियंते/कर्मचारी, मास्टर ट्रेनर्स तसेच उप-अधीक्षक अभियंता यांचेसह आढावा सभेचे आयोजन प्रादेशिक कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीचा आढावा घेऊन, अपुर्ण माहितीसह तृटी निदर्शनास आणुन देण्यात आल्या होत्या. तसेच माहिती भरणे व त्याचे प्रमाणीकरण याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. • दि. ६ जुन २०१३ च्या शासन निर्णयान्वये माहिती भरणे व प्रमाणीकरण करणे यासाठी दि. १५/०७/२०१३ पर्यंत मुदत दिली होती व सदरची प्रक्रिया पुर्ण न झाल्यामुळे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती व आता सदरचे काम ३१ मार्च २०१४ पर्यंत पुर्ण करावयाअचे आहे. तथापि, PMO, Pune कार्यालयाचे ई-मेल दि. २०/०३/२०१४ (संध्याकाळी ५ वा) नुसार दि. २४/०३/३०२४ ते ०१/०४/२०१४ (सकाळी १० वा) पर्यंत Server Down असणार आहे.
महत्वाच्या सुचना • त्यामुळे उपरोक्त आढावा सभेदरम्यान दिलेल्या सुचनांवर २४ मार्चच्या आत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी व याबाबत उप-अधीक्षक अभियंता यांचे स्तरावर दररोज आढावा घेऊन सहा. मुख्य अभियंता यांना प्रगतीबाबत कळवावे. • ई-जलसेवा प्रणालीबाबत काही अडचण असल्यास प्रथमत: User Manual पहावे, त्यातुन अडचणीचे निवारण न झाल्यास मास्टर ट्रेनर्सला विचारणा करावी, त्यानंतरही अडचण आल्यास विप्रोच्या हेल्प डेक्सला कळवावे व त्यानंतरही निवारण न झाल्यास PMO, Pune येथील श्रीमती. लिमये किंवा श्रीमती. सोनडवले यांचेशी संपर्क साधावा. एवढे करुनही अडचण तशीच राहिल्यास या कार्यालयाचे स.मु.अ. यांचेशी संपर्क साधावा. याबाबतचे संपर्कासाठीचे दुरध्ननी क्रमांक तसेच ई-मेल सोबतच्या presentation मध्ये जोडण्यात येत आहे. • सदरचेpresentation माहितीस्तव पाठविण्यात येत आहे, कृपया याच्या प्रिंट काढु नयेत, संगणकावरच पहाण्यासाठी ते संबंधितांना ई-मेल द्वारे पाठवावे.
भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग • १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, वर्षाला ९०० कोटी प्रवासी वाहतुक व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक, १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...! • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना • जलसंपदा विभाग:- ३०८ लाख हेक्टर क्षेत्रफळापैकी ८५ लाख हेक्टर अंतिम सिंचन क्षमतेचे लक्ष्य पैकी ४८ लाख हेक्टर निर्मित व २० लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचित, ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प-उर्वरीत किंमत १ लाख कोटी* • इतरत्र असलेल्या आकडेवारी सोबत ताळमेळ व सातत्य नाही * संदर्भ:- सिंचन स्थिती दर्शक अहवाल
जलसंपदा विभागाबाबत • १५० वर्षाचा इतिहास • ~४००० प्रकल्प, • १०,००० अभियंते, ४०,००० कर्मचारी, • रु. ८०००,००,००,०००+ अंदाजपत्रक, • ८५,००,००० हे. सिंचन क्षमतेचे उद्दीष्ट, • ४८,५०,००० हे. निर्मित सिंचन क्षमता • ३३,००० Mcumजलसाठा क्षमता निर्मिती • वर्षाला १ लाख कोटी राज्याच्या उत्पन्नात भर, • ३६०० MW स्थापित जलविद्युत क्षमता • १+लाख कोटीची उर्वरीत किंमत, • २०,००,००० हे. क्षेत्र भिजत नाही • सिंचन कार्यक्षमता = १५~२० टक्के • १० कायदे, • ५०००+ शासन निर्णय, • ३८ PWD Handbooks (१९८०-९०) • २ नियम पुस्तिका (१९८३)
परिवर्तनाची गरज का आहे? वाढत्या अपेक्षा जागरुक नागरीक अपुरी साधनसामुग्री • मनुष्यबळ • निधी तरुण व शिक्षितलोकसंख्येचे वाढते प्रमाण जनसांख्यिकीय बदल माहिती तंत्रज्ञानातील शोध • ICT चा पुरेपुर वापर सु-शासनाची वैशिष्ट्ये क्लिष्ट आणि कालबाह्य पध्दतींची पुनरर्चना कार्यक्षमता व पारदर्शकता हवामान बदल, पाण्याची वाढती मागणी • समन्यायी पाणी वाटप
ई-जलसेवा प्रकल्पाची माहिती • महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार कार्यक्रम (MWSIP) अंतर्गत Integrated Computerized Information System (ICIS) हा एक घटक • मुळ संकल्पनेनुसार MIS • महाराष्ट्र राज्याचे ई-प्रशासन धोरण-२०११ नुसार माफक दरात, प्रभावी, पारदर्शक व जलद सेवा पुरविण्याचे ध्येय • त्यानुसार eGov प्रणाली • ICIS Vision: तंत्रज्ञानामार्फत जलसंपदा विभागाला उत्तम सहयोग, कार्यक्षम आणि प्रभाव यांच्या सहाय्याने आधुनिक आणि सेवा देण्यास प्राधान्य देणाऱ्या विभागामध्ये परिवर्तित करणे आणि जलसंपदा विषयक माहितीचा एककेंद्रिय स्त्रोत बनविणे हे ई-जलसेवा या कार्यक्रमाचे ध्येय आहे.
ई-जलसेवा प्रकल्पाचीमाहिती • ICISप्रकल्पाचे ई-जलसेवा असे समर्पक नामकरण करण्यात आले. • ICISअंतर्गत असलेले घटक- • ICISप्रणाली • हार्डवेअर • नेटवर्किंग • ई-जलसेवा- अंमलबजावणीसाठी ९ ऑगस्ट २०१२ रोजीच्या GR नुसार प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन • दि. १ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनी ई-जलसेवा कार्यान्वित
Life cycle of e-jalseva Jul-2009 • (6) • Operate & Sustain Mar-2008 • (5) • Develop & Implement IT system Aug-2007 • (4) Implementation Approach & Sourcing Mar-2007 • (3) • Future State Definition May-2014 Onwards • (2) • Current State Assessment • (1) • Vision & Strategy Development • Design & Devt of System • M/s Wipro Infotech • Jul-2009 till 2018 2013-2014 • Hardware & Networking Supply • M/s HCL Ltd • Jul-2009 till 2014 • Project Management Office • Network Connectivity • BSNL/MTNL • 2013-14 • Change Management & Communication
ई-जलसेवा प्रकल्पाची आवश्यकता • देशातील जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प त्यामुळे इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष • जागतिक बॅंक, राज्याचे मुख्य सचिव तसेच NISGकडुन प्रकल्पाचे appreciation • नाविण्यपुर्ण PMOव Capacity Building मॉडेल-NISGदेशभरात राबविण्यासाठी उत्सुक • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे. • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling येत आहे. • सरासरी ८५ टक्के अपयशाचा दर; कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले. • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन
ई-जलसेवा-Web Based • Stand Alone Vs Web Based • Browser Neutral • Operating System Neutral • Device Neutral
Functional Areas • 8 Functional Areas • 34 Modules
GPR Workshop • दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३ • ८ गटांच्या माध्यमातुन प्रमुख प्रोसेस GPR द्वारे अधिक कार्यक्षम, सुटसुटीत करणे • भुसंपादन, पुनर्वसन, अंदाजपत्रके, DTP, कंत्राट व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, यांत्रिकी, विद्युत, संकल्पन, पोर्टलया विषयांवर काम सुरु • Periodical Activity
Development of e-jalseva Planning as MIS Changes during UAT ICIS Component E-Jalseva V1 E-Jalseva V2
Window’s versions W98 W2K XP W95 Vista V 3.1 V1 W7
Video Conferencing • Video-conferencing solution-वेळेची बचत • LAN, WAN and VPN connectivity • Appropriate mobile devices as per technological requirements.
In a nutshell • ई-जलसेवा प्रणाली विभागात राहणारच आहे… • माहिती भरणे ही One Time activity आहे. • विभागातील अभियंते/कर्मचारी यांनी माहिती भरल्यास माहितीची अचुकता येऊन प्रणालीची ओळख सर्वांना होईल. • मंत्रालयातप्रणालीमार्फत माहिती मागता येईल का याचा विचार केला जात आहे. त्यासाठी पडताळणी होणे आवश्यक आहे. • प्रणालीतुन माहिती मागविल्यास पत्रांची/प्रपत्रांची संख्या लक्षनीयरित्या कमी होईल. • मेटामध्ये पुढील २ वर्ष यावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (STeDE, HoWeJEE) • प्रणाली दिवसेंदिवस अधिक सुटसुटीत आणि सोपी होणार आहे, विभागात काम करायचे असेल तर यापासुन सुटका नाही.
माहिती भरणे- उद्दीष्ट व सद्यस्थिती
मु.अ. (वि.प्र.) यांचेकडील प्रकल्प संख्या एकुण ४४९ पैकी ४०३ प्रकल्प आहेत, पण त्यात १७duplicate आहेत. (३८६/६३) 0 1 2 6 15 109 209 124 261 403 403 336 21 3
मु.अ. (वि.प्र.) यांचेकडील प्रकल्प संख्या-AIC काटेपुर्णा मध्यम प्रकल्प ? Duplicate Waghadi Project For 15 Project, Project Type is Blank 165 27 31 193 227 2 13
मु.अ. (वि.प्र.) यांचेकडील प्रकल्प संख्या-WIC For 9 Projects, Status is not Started (but expndtincurred…) For 24 Projects, Status is not mentioned 52 41 55 63 127 0 0 0 2
Validation Rules • Fix Number of Projects in each Circle and Division • Fill status of Project Data > Completed/Ongoing • Check classification of each project > Major, Medium, Minor • Check Duplicate Projects > Send request for deletion & get is deleted. • Use Data Feeding Templates • Use excel functionality for Validation
अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला
Validation Rules • Check AA Cost • Check ICA, CCA, GCA, Check IP created • Check Upto date Expenditure • Check tender Details • Check NI Customer details • प्रत्येकाने लॉगिन करुन बघावे, स.अ.अ./मा.ट्रे. यांनी आढावा घ्यावा. • Target Date? • SERVER DOWN TIME > २४ मार्च ते १ एप्रिल
Data Entry Tips • Use Data Feeding Templates • Knowledge Store • Templates for Data Entry > M8 & RA Bill Forms • MT Training Material > Data Sets • MT Prepare such templates for other modules using User Manual/RGT • Fill these template first and then digitize them
Data Validation Tips • Excel functionality for Validation • M8> Report > • Filter > Division > Circle (Use Configure from Action to add Div/Circle > See KDC Ltr dated 9/3/2014) • Show All • Action > Export to Excel • Open Downloaded file and use “Filter & Sort” commands of Excel
Raise Issues > • ACE • PMO Office • Wipro Helpdesk at KDC, Pune • Use Manual & Master Trainer
Help Desk icis-support@wipro.com icis.support@wipro.com Help Desk:- 020-25440393
PMO Member Miss. AnjuSondawale, AE1 Mrs. Dhanashree Limaye,AE1 020-25445765
ACE, CE, SP, WRD, Amt Mr. Pravin Kolhe, ACE1, CE, SP, WRD, Amravati pravinkolhe82@gmail.com Mrs. RashmiThakare, ACE2, CE, SP, WRD, Amravati 0721-2553115,16,17
Transformation of MWRD
Thank You…! Download this PPT from www.pravinkolhe.com