veg pulao recipe in marathi betterbutter editorial betterbutter n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter PowerPoint Presentation
Download Presentation
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter - PowerPoint PPT Presentation


  • 1 Views
  • Uploaded on

VEG PULAO RECIPE IN MARATHI \n\n\n व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi )\n\n1.2 कप बासमती तांदुळ\n2.1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार )\n3.2 पातळ चिरलेले कांदे\n4.1 चिरलेला टोमॅटो\n5.3 कप भाजी स्टाॅक\n6.2 टेबल स्पून तेल\n7.1 टी स्पून लिंबाचा रस\n8.1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण\n9.गरजेनुसार मीठ\n10.3-4 काळी मिरी\n11.2-3 लवंगा\n12.2 वेलदोडे\n13.1 तमालपत्र\n14.1 इंच दालचीनी\n15.1 टी स्पून जीरे

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
veg pulao recipe in marathi betterbutter editorial betterbutter

Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter

व्हेज पुलाव | How to make Veg Pulao Recipe in Marathi

तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे .

कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे.

आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे.

आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे.

अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे.

आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे.

त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा.

पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत .

आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Veg Pulao Recipe in Marathi (11)

KNOW MORE ABOUT-http://www.betterbutter.in/mr/recipe/1733/veg-pulao-in-marathi

veg pulao recipe in marathi betterbutter editorial betterbutter 1
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter
veg pulao recipe in marathi betterbutter editorial betterbutter 2
Veg Pulao recipe in Marathi - व्हेज पुलाव - BetterButter Editorial : BetterButter
  • VEG PULAO RECIPE IN MARATHI
  • व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Pulao Recipe in Marathi )
  • 1.2 कप बासमती तांदुळ
  • 2.1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार )
  • 3.2 पातळ चिरलेले कांदे
  • 4.1 चिरलेला टोमॅटो
  • 5.3 कप भाजी स्टाॅक
  • 6.2 टेबल स्पून तेल
  • 7.1 टी स्पून लिंबाचा रस
  • 8.1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण
  • 9.गरजेनुसार मीठ
  • 10.3-4 काळी मिरी
  • 11.2-3 लवंगा
  • 12.2 वेलदोडे
  • 13.1 तमालपत्र
  • 14.1 इंच दालचीनी
  • 15.1 टी स्पून जीरे