dal tadka restaurant style recipe in marathi shivani jain awdhane betterbutter n.
Download
Skip this Video
Loading SlideShow in 5 Seconds..
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - PowerPoint Presentation
Download Presentation
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल -

Loading in 2 Seconds...

play fullscreen
1 / 3

Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - - PowerPoint PPT Presentation


  • 6 Views
  • Uploaded on

DAL TADKA RESTAURANT STYLE RECIPE IN MARATHI \n \n दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi )\n\n1.मसूर / तुर / अरहर डाळ 1 कप\n2.तूप/बटर 2 टी स्पून\n3.ताजी मलाई 1/2 कप\n4.1 चिरलेला मोठा कांदा\n5.1 चिरलेला मोठा टोमॅटो\n6.लसूण 5 पाकळ्यांची भरडसर पेस्ट\n7.कोथिंबीर 1/4 कप\n8.2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या\n9.हळद पावडर 1 टी स्पून\n10.लाल मिरची पावडर 1 टी स्पून\n11.धणे पावडर 1 टी स्पून\n12.चवीनुसार मीठ\n13.तडक्यासाठी :\n14.बटर / तूप टी स्पून\n15.मोहरी 1 टी स्पून\n16.जीरे 1 टी स्पून\n17.5 लसूण पाकळ्या भरडसर दळलेल्या\n18.सुकी लाल मिरची 1\n दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल | How to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi\n\nतुरडाळ धुवून घ्यावी आणि मंद आचेवर प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावी.\nशिजल्यावर तिला खोलीच्या तापमानापर्यंत थंड होऊ द्यावे.\nपॅन गरम करावा , तेल टाकावे, लसूण पेस्ट घालावी, त्यानंतर हिरवी मिरची टाकावी.\nआता कांदा टाकून तांबूस होईपर्यंत शिजवावा.\nआता चिरलेला टोमॅटो मिसळावा.\nटोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत.\nआता हळद पावडर, लाल मिरची पावडर व धणे पावडर मिसळावी. हलवत रहावे आणि मसाल्यातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजवावे.\nआता त्यामध्ये शिजलेली डाळ टाकावी .\n1 कप गरम पाणी टाकून ते ढवळावे.\nडाळ उकळेपर्यंत मंद आचेवर शिजवावे .\nआता त्यात ताजी मलाई घालावी.\nचांगले मिसळून घ्यावे.\nआता कोथिंबीर व मीठ टाकावे.\nडाळ उकळेपर्यंत किंवा बुडबुडे येईपर्यंत शिजवावे, आंच बंद करावी.\nखायला द्यायच्या डीशमध्ये डाळ ओतावी.\nतडका तयार करण्यासाठी, पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात आधी हिंग नंतर मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात अगोदर लसूण मग सुकी लाल मिरची टाकावी .\nतडतडणे थांबल्यावर हा तडका डाळीवर टाकावा.\nझाकण लावावे ... खायला द्यायच्या वेळी झाकण काढावे .\nडाळ मिसळून घ्यावी आणि नंतर भात किंवा रोटी बरोबर खायला द्यावी.\nMy Tip:\nकाहीही नाही.\nReviews for Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi (0)

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about 'Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - ' - betterbutter123


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript
dal tadka restaurant style recipe in marathi shivani jain awdhane betterbutter

Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter

DAL TADKA RESTAURANT STYLE RECIPE IN MARATHI

दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi )

1.मसूर / तुर / अरहर डाळ 1 कप

2.तूप/बटर 2 टी स्पून

3.ताजी मलाई 1/2 कप

4.1 चिरलेला मोठा कांदा

5.1 चिरलेला मोठा टोमॅटो

6.लसूण 5 पाकळ्यांची भरडसर पेस्ट

7.कोथिंबीर 1/4 कप

8.2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या

9.हळद पावडर 1 टी स्पून

10.लाल मिरची पावडर 1 टी स्पून

11.धणे पावडर 1 टी स्पून

12.चवीनुसार मीठ

13.तडक्यासाठी :

14.बटर / तूप टी स्पून

15.मोहरी 1 टी स्पून

16.जीरे 1 टी स्पून

17.5 लसूण पाकळ्या भरडसर दळलेल्या

18.सुकी लाल मिरची 1

dal tadka restaurant style recipe in marathi shivani jain awdhane betterbutter 1
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter
dal tadka restaurant style recipe in marathi shivani jain awdhane betterbutter 2
Dal Tadka Restaurant Style recipe in Marathi - दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल - Shivani Jain Awdhane : BetterButter
  • दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल | How to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi
  • तुरडाळ धुवून घ्यावी आणि मंद आचेवर प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावी.
  • शिजल्यावर तिला खोलीच्या तापमानापर्यंत थंड होऊ द्यावे.
  • पॅन गरम करावा , तेल टाकावे, लसूण पेस्ट घालावी, त्यानंतर हिरवी मिरची टाकावी.
  • आता कांदा टाकून तांबूस होईपर्यंत शिजवावा.
  • आता चिरलेला टोमॅटो मिसळावा.
  • टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत.
  • आता हळद पावडर, लाल मिरची पावडर व धणे पावडर मिसळावी. हलवत रहावे आणि मसाल्यातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजवावे.
  • आता त्यामध्ये शिजलेली डाळ टाकावी .
  • 1 कप गरम पाणी टाकून ते ढवळावे.
  • डाळ उकळेपर्यंत मंद आचेवर शिजवावे .
  • आता त्यात ताजी मलाई घालावी.
  • चांगले मिसळून घ्यावे.
  • आता कोथिंबीर व मीठ टाकावे.
  • डाळ उकळेपर्यंत किंवा बुडबुडे येईपर्यंत शिजवावे, आंच बंद करावी.
  • खायला द्यायच्या डीशमध्ये डाळ ओतावी.
  • तडका तयार करण्यासाठी, पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात आधी हिंग नंतर मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात अगोदर लसूण मग सुकी लाल मिरची टाकावी .
  • तडतडणे थांबल्यावर हा तडका डाळीवर टाकावा.
  • झाकण लावावे ... खायला द्यायच्या वेळी झाकण काढावे .
  • डाळ मिसळून घ्यावी आणि नंतर भात किंवा रोटी बरोबर खायला द्यावी.
  • My Tip:
  • काहीही नाही.
  • Reviews for Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi (0)