1 / 148

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग. जिल्हाधिकारी जळगाव. मतदान दिनांक 24.4.2014 वेळ स.7.00 ते सायं.6.00. या निवडणुकीत महत्वाचे बदल. सर्व मतदान कर्मचा-यांनी निवडणूक कार्य प्रमाणपत्र (EDC) / टपाली मतदानाने मतदान करणे.

baird
Download Presentation

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी जळगाव मतदान दिनांक 24.4.2014 वेळ स.7.00 ते सायं.6.00

  2. या निवडणुकीत महत्वाचे बदल • सर्व मतदान कर्मचा-यांनी निवडणूक कार्य प्रमाणपत्र (EDC) / टपाली मतदानाने मतदान करणे. • नोटा (वरील पैकी नाही) हा पर्याय मतपत्रिकेवर नव्याने समाविष्ट. • कंट्रोल युनिटच्या कँडीडेट सेक्शन भोवती व बॅलट युनिटच्या खालच्या भागात गुलाबी रंगाचे सील • मतदार रजिस्टार (नमुना १७ ए) चा सुधारीत नमुना • मतदानाचा हिशेब नमुना १७ सी चा सुधारीत नमुना • मॉक पोल प्रमाणपत्राचा सुधारीत नमुना • Critical मतदान केंद्र व त्यावर सुक्ष्म निरीक्षक व केंद्रीय पोलिस बल यांची नियुक्ती.

  3. या निवडणुकीत महत्वाचे बदल • मतदान केंद्राध्यक्ष यांचा 16 व 24 मुद्यांवरील अहवाल चाचणी (Mock Poll) मतदानाचे नवीन नमुन्यातील प्रमाणपत्र. • काही मतदान केंद्रावर इव्हीएम पेपर ट्रेल सुविधा. • फोटो मतदार सूची (Referral Image Sheet) • प्रत्येक मतदान केंद्राबाहेर बीएलओ कडे इंग्रजी वर्णानुक्रमाच्या (Alphabetical) मतदार याद्या. • मतदान केंद्रावर अनुपस्थित, स्थलांतरीत व दुबार मतदाराच्या याद्या (A,S,D, List). • अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीची मतपत्रिका व अनुक्रमांकाचे स्टीकर BU वर लावणे. • इपीक शिवाय इतर पुरावे देणा-या मतदारांची संख्या काढणे.

  4. इडीसी मतदानाची पध्दत • ज्या मतदान कर्मचा-याचे नाव त्यांना नेमणूक दिली असलेल्या मतदारसंघाच्या मतदारयादीत असेल त्यांना नमुना 12 अ मध्ये इडीसी प्रमाणपत्र (निवडणूक कार्य प्रमाणपत्र) साठी मागणी अर्ज द्यावा लागेल. • यासाठी नमुना 12 अ अर्जासोबत खालील बाबी आवश्यक आहेत. • नमुना 12 अ मध्ये पूर्ण भरलेला अर्ज. • कर्मचा-याचा मतदार यादी भाग क्र. व मतदार क्रमांक. (ज्या कर्मचा-यांनी दि.31.1.2014 नंतर नमुना 6 अर्ज भरला असेल त्यांनी दि.5.4.2014 रोजी प्रसिध्द पुरवणी यादीत आपला क्रमांक तपासून घ्यावा अथवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रातून प्राप्त करून घ्यावा) • कर्मचा-याच्या निवडणूक आदेशाची झेरॉक्स प्रत. • नमुना १२ अर्जावर आपला कर्मचारी संगणक सांकेताक

  5. इडीसी मतदानाची पध्दत • ज्या कर्मचा-यांनी अद्याप नमुना १२ अ भरला नसेल त्यांनी हजेरी दिलेल्या ठिकाणीच जमा करावा. • अन्यथा आपले नाव ज्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीत आहे त्या तहसिलदार कार्यालयाच्या निवडणूक शाखेत आपला नमुना १२ अ १४.४.२०१४ पावेतो शाखेत जमा करावा. • आपल्या पुढील प्रशिक्षणाच्या ठिकाणी विशिष्ट क्रमांक असलेले इडीसी प्रमाणपत्र मिळेल. • सदर इडीसी प्रमाणपत्र आपण दि.२४.४.२०१४ रोजी आपल्या मतदान केंद्रावर जमा करून मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान करावयाचे आहे.

  6. इडीसी मतदानाची पध्दत [FORM 12A [See Rule 20(2)] APPLICATION FOR ELECTION DUTY CERTIFICATE To The Returning Officer, Assembly / 03 Jalgaon Parliamentary constituency. Sir, I intend to cast my vote in person at the ensuing election to the Legislative Assembly/House of the People from the 03 Jalgaon Parliamentary constituency. I have been posted on election duty within the constituency at (सध्याकाहीहीनमूदकरूनका) (No. and name of the polling station) but my name is entered at Serial No....214......... (स्वत:चेनाव मतदारयादीतकोणत्याक्रमांकावरआहेतेनमूदकरावे) Part No. .......43......... ( सदरनावमतदारयादीच्याकोणत्या भागातआहेतेनमूदकरावे) of the electoral rolls for ....17 Pachora AC.......... ( सदरनावकोणत्याविधानसभा मतदारसंघातआहेतेनमूदकरावे) assembly constituency comprised within / 03 Jalgaon Parliamentary constituency. I request that an Election Duty Certificate in Form12B may be issued to enable me to vote at the polling station where I may be on duty on the polling day. It may be sent to me at the following address:— ................................. ................................ .(आपलापूर्णपत्तानमूदकरावा) ................................ Place ............. Yours faithfully, Date .............. ............. (अर्जदाराचेनाव व सही )

  7. इडीसी मतदानाची पध्दत FORM 12B See Rules 20(2) and 35A ELECTIONDUTYCERTIFICATE Sr No …………. Certified that NileshRamraoPawar is an elector in the 17 Pachora . Assembly/Parliamentary constituency, his electoral roll number being 17/43/214 that by reason of his being on election duty he is unable to vote at the polling station where he is entitled to vote and that he is therefore hereby authorised to vote at any polling station in the said constituency where he may be on duty on the date of poll. Place.................. Signature of ARO Date .................. • SEAL Returning Officer.

  8. टपाली मतदानाची पध्दत (पोस्टल बॅलट ) • ज्या मतदान कर्मचा-याचे नाव त्यांना नेमणूक दिली असलेल्या लोकसभा मतदारसंघात नसून दुस-या लोकसभा मतदारसंघात असेल त्यांना नमुना 12 मध्ये पोस्टल बॅलट साठी मागणी अर्ज द्यावा लागेल. • यासाठी नमुना 12 अर्जासोबत खालील बाबी आवश्यक आहेत. • नमुना 12 मध्ये पूर्ण भरलेला अर्ज. • कर्मचा-याचा मतदार यादी भाग क्र. व मतदार क्रमांक. (ज्या कर्मचा-यांनी दि.31.1.2014 नंतर नमुना 6 अर्ज भरला असेल त्यांनी दि.5.4.2014 रोजी प्रसिध्द पुरवणी यादीत आपला क्रमांक तपासून घ्यावा अथवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रातून प्राप्त करून घ्यावा) • कर्मचा-याच्या निवडणूक आदेशाची झेरॉक्स प्रत.

  9. टपाली मतदानाची पध्दत (पोस्टल बॅलट ) • उदा: भुसावळ तालुक्यात निवडणूकीची नेमणूक असलेल्या मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या १३ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचा-यास मतदानाच्या दिवशी १३ जळगाव विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी येणे शक्य नसल्याने त्याला नमुना 12 मध्ये सहा. निवडणूक निर्णय अधिकारी १३ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ यांच्या तहसिल कार्यालयातील कार्यालयात दि.१४.४.२०१४ पूर्वी पोस्टल बॅलॅटसाठी अर्ज करावा लागेल. • अशा उमेदवारास‍ पोस्टल बॅलट हे त्याच्या पत्यावर पाठविले जाईल किंवा दुस-या प्रशिक्षण वर्गात दिले जाईल.

  10. टपाली मतदानाची पध्दत (पोस्टल बॅलट ) FORM 12 (See Rules 19 and 20) LETTER OF INTIMATION TORETURNINGOFFICER To The Returning Officer, Assembly / 03 Jalgaon Parliamentary constituency. Sir, I intend to ast my vote by post at the ensuing election to the Legislative Assembly/House of the People from the 03 Jalgaon .Assembly/Parliamentary constituency. My name is entered at Serial No....458......... (स्वत:चे नाव मतदार यादीत कोणत्या क्रमांकावर आहे ते नमूद करावे) Part No. .......63......... ( सदर नाव मतदार यादीच्या कोणत्या भागात आहे ते नमूद करावे) of the electoral rolls for ....13 Jalgaon City AC…. ( सदर नाव कोणत्या विधानसभा मतदारसंघात आहे ते नमूद करावे) assembly constituency comprised within / 03 Jalgaon Parliamentary constituency. The ballot paper may be sent to me at the following address:— ............................... ................................ (आपला पूर्ण पत्ता नमूद करावा) ................................ Place ............. Yours faithfully, Date .............. ............. (अर्जदाराचे नाव व सही )

  11. टपाली मतदानाची पध्दत (पोस्टल बॅलट ) • परीपूर्ण अर्ज भरलेल्या मतदारांना त्यांच्या पत्यावर टपाली मतपत्रिका , पाकीट अ, पाकीट ब व सुचनापत्र Declaration या 4 बाबी पाठविल्या जातील. मूळ मतदारयादीत अशा मतदारांसमोर PB असे नमूद केले जाईल. • नमुना 13 अ मधील मतदाराचे घोषणापत्र ज्यात मतदाराने त्याला कोणत्या क्रमांकांची टपाली मतपत्रिका देण्यात आली आहे हे घोषित करायचे असून सदर घोषणापत्र हे राजपत्रित अधिका-याचे समोर साक्षांकित करायचे आहे. यासाठी मतपत्रिकेसोबतच्या सूचना नीट वाचून घ्याव्यात. शक्यतो साक्षांकन हे मुख्याधापकांसमेार न करता राजपत्रित अधिकारी यांचे समोर करून त्यांचा शिक्का घेतला म्हणजे मतमोजणीच्या वेळेसचा अनावश्यक वाद टाळता येईल.

  12. टपाली मतदानाची पध्दत (पोस्टल बॅलट ) • नंतर मतदाराने गुप्त पध्दतीने त्याचे मत टपाली मतपत्रिकेवर नोंदवून (योग्य त्या एका उमेदवारासमोर खुण करून ) ती मतपत्रिका पाकीट अ मध्ये टाकून पाकिट सीलबंद करावयचे आहे. पाकीट अ वर मतपत्रिका क्रमांक नमूद करावा. घोषणापत्र हे चुकुनही पाकीट अ मध्ये टाकू नये. स्वतंत्र ठेवावे. • त्यानंतर सीलबंद पाकीट अ व वर नमूद घोषणापत्र हे दोन्ही नमुना पाकीट ब मध्ये टाकून पाकिट सीलबंद करायचे आहे. पाकीट ब वर निवडणूक निर्णय अधिकारी यांचा पत्ता लिहीलेले पाकिट असेल. सदर पाकीट हे दि.16.5.2014 रोजी मतमोजणी सुरू होणेपूर्वी एक तास निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राप्त होईल अशा बेताने पाठवावे. असे पाकीट तहसिलदार कार्यालयात ठेवलेल्या विशेष मतपेटीतही तुम्हाला टाकता येईल.

  13. टपाली मतदानाची पध्दत मतपत्रिका

  14. टपाली मतदानाची पध्दत घोषणापत्र

  15. टपाली मतदानाची पध्दत पाकीट अ

  16. टपाली मतदानाची पध्दत पाकीट ब

  17. टपाली मतदान मोजणेची पध्दत खालील परिस्थीतीत टपाली मतदान बाद केले जाईल. • घोषणापत्र केलेले नसेल अथवा योग्य पध्दतीने साक्षांकित केलेले नसेल. • निर्धारीत वेळेपेक्षा उशीरा प्राप्त झाले तर. • घोषणापत्रावर नमूद मतपत्रिका क्रमांक व पाकीट अ वर नमूद मतपत्रिका क्रमांक जुळत नसल्यास. • दिलेल्या पाकीटाव्यतिरीक्त दुस-याच पाकीटात मतपत्रिका पाठवल्यास. • मतपत्रिका संशयास्पद आढळल्यास. • कोणत्या उमेदवारास मत दिले आहे आहे हे निश्चित करणे शक्य होत नसल्यास. • मतपत्रिकेवर मतदान केलेले नसल्यास • एका पेक्षा जास्त उमेदवारांना मतदान केले असल्यास • मतदाराची ओळख पटेल अशी खूण केल्यास

  18. मतदान कर्मचा-यांनी घ्यायची काळजी • आपल्या पथकातील सर्व सदस्यांची नीट ओळख करून घ्यावी व त्यांचे मोबाईल नंबर जवळ ठेवावेत. • आपण दुस-या तालुक्यात मतदान घेण्यासाठी जाणार असल्याने मुक्कामाचे सर्व सामान (अंथरूण, पांघरूण, औषधे, खाण्यासाठी सुके खाद्यपदार्थ इ. घेऊन जावे.) • इव्हीएम मशीनची पूर्ण माहिती करून घ्यावी. • आपले झोनल अधिकारी, सहा.नि.नि.अ., तहसिल कार्यालय यांचे दूरध्वनी/मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत. • थोडी गैरसोय झाली तरी केंद्रावरच मुक्काम करावा. • कोणत्याही परीस्थितीत इव्हीएम , मतदान साहित्य सोडून जाऊ नये. • मतदान प्रक्रियेत कोणतीही शंका आल्यास झोनल अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

  19. इलेक्ट्रॉनिक मतदारयंत्राची माहिती

  20. इव्हीएम प्रशिक्षणाचे महत्व • मतदान सुरळीतपणे घेणेसाठी आपल्या पथकातील सर्व कर्मचा-यांना इव्हीएम वापरण्याचे सखोल प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. • इव्हीएम मशीनच्या हाताळणीत मतदान अधिकाऱ्यांकडून किरकोळ चुका झाल्याने संपूर्ण मतदान बंद पडल्याची अनेक उदाहरणे आयोगाच्या निदर्शनसास आली आहेत. • त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याने प्रशिक्षणाच्या दिवशी मास्टर ट्रेनर्स कडून इव्हीएम हाताळणे, मॉक पोल घेणे ,सिलींग करणे ही प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी. • प्रत्येक कर्मचा-याने त्याला इव्हीएम हाताळणी येत असलेबाबत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. • प्रशिक्षणानंतर मतदानाच्या तारखेपावेतो तहसिल कार्यालयात ठेवलेल्या इव्हीएम वरही आपण प्रशिक्षण घेऊ शकता.

  21. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची पेटी हैंडल खटकी

  22. अंतरजोडणी वायर Interconnecting Wire मतदान यंत्र Ballot Unit नियंत्रण यंत्र Control Unit इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे भाग

  23. दोन बॅलट युनिट जोडणे • 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन BU वापरावे लागतात. • अशा वेळी पहील्या BU वर 16 उमेदवार व दुस-या BUवर उर्वरीत उमेदवार असतात. • CU ला पहीले BU जोडून त्याचा कनेक्टींग स्विच 1 वर ठेवावा. • 1 ल्या BU च्या मागील बाजूने 2 रे BU जोडून त्याचा कनेक्टींग स्विच 2 वर ठेवावा. कनेक्टींग स्विच

  24. नियंत्रण यंत्र – समोरील भाग Power ON Lamp विद्युत प्रवाह दर्शविणारा दिवा Busy Lamp (यंत्र चालू असल्याचे दर्शविणारा दिवा) Display Section दर्शनी विभाग Candidate Set Section (उमेदवार विभाग) Result Section (निकाल विभाग) Ballot Section (मतदान विभाग)

  25. नियंत्रण यंत्र मतदान विभाग Total Button एकूण झालेले मतदान दर्शविणारी कळ Ballot Button मतपत्रिका बटन बजर

  26. नियंत्रण विभागाचा खालचा कप्पा उघडणे Bottom Compartment Cover खालच्या कप्प्याचे आवरण Press Latch to release उघडण्यासाठी आवरण दाबावे Pull to open Cover (आवरण उघडण्यासाठी खाली ओढा)

  27. नियंत्रण विभाग - खालचा कप्पा Power Switch पॉवर बटन Socket for Interconnecting Cable of Balloting unit मतदान यंत्र व नियंत्रण विभाग जोडण्यासाठी चे सॉकेट

  28. साहित्य वितरण व्यवस्था

  29. विशेष साहीत्य : पत्ता खुण चिठ्ठी (Tags) Election To: (LokSabha or Legislative Assembly)From: (No. and Name of) Constituency : Control Unit/ Balloting Unit No.: (ID number)Serial No. & Name ofPolling Station Where Used ……..…….… …Date of Poll:………………………………………

  30. विशेष साहीत्य : विशेष टॅग (Special Tag) BACK SIDE मागील बाजू FRONT SIDE समोरील बाजू

  31. विशेष साहीत्य : विशेष टॅग (Special Tag) दर्शनी बाजू • नियंत्रण संचाचा निकाल विभागाचा आतील भाग सिल करण्यासाठी विशेष टॅग निर्धारीत केलेला आहे. • सिल केल्यानंतर संबंधित टॅग हा Close बटन असलेल्या कप्प्यामध्ये अशा रितीने बसवा जेणे करून टॅगवरील मोकळी जागा ही बरोबर Close बटनावर आली पाहिजे. • प्रत्येक विशेष टॅगच्या दर्शनी भागावर अनुक्रमांक असेल, हा अनुक्रमांक हा ००००१ ते ९९९९९ पर्यंत असेल. तसेच राज्याचे संक्षिप्त नांव असेल उदा. (AP = Andhra Pradesh, MH = Maharashtra) मागील बाजू

  32. विशेष साहीत्य : विशेष टॅग (Special Tag) दर्शनी बाजू • विशेष टॅगवरील दर्शनी बाजूला ज्या ठिकाणी C.U.No. .. .. .. असे छापलेले आहे तिथे मतदान केद्राध्यक्ष यांनी नियंत्रण संचाचा क्रमांक लिहावा व ही प्रक्रिया सिलींग करण्यापुर्वा करावी. • टॅगच्या मागील बाजूला मतदान केंद्राध्यक्ष व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या कराव्यात. • प्रत्येक मतदान केंद्रावर २ किंवा ३ विशेष टॅग पुरविण्यात येतील. मागील बाजू

  33. विशेष साहीत्य – पेपर सिल • हे पेपर सिल हे मतदान सुरू करणेपूर्वी रिझल्ट सेक्शन सिल करणेसाठी वापरले जाते. • एका केंद्रासाठी 3 सिल दिले जातात. प्रत्येक सिलला क्रंमांक दिलेला असतो. • 3 पैकी प्रत्यक्ष वापरलेल्या सिलचा क्रमांक हा मतांचा हिशेब नमुना 17 सी मध्ये नमूद करावा लागतो.

  34. STRIP SEAL (स्ट्रिप सील) खालची बाजू D A B वरची बाजू C Sl. No. 0000001 • प्रत्येक सीलला स्वतंत्र ओळख क्रमांक दिलेला आहे • A, B, C आणि D या भागा मध्ये वॅक्स पेपर (Wax Paper) लावलेले आहे. • मतदान सुरु होण्यापुर्वी नियंत्रण यंत्राच्या निकाल विभागाभोवती स्ट्रिप सील (Strip Seal) लावले जाते. • प्रत्येक मतदान केंद्रासाठी चार स्ट्रिप सील पुरविल्या जातील.

  35. महत्वाच्या सा‍हित्याची तपासणी • मतदान केंद्राध्यक्ष यांनी साहित्य वितरण केंद्रावरून हस्तगत केल्यानंतर संपूर्ण साहित्य जोडपत्र – ५ अन्वये काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. २) प्राप्त साहित्यापैकी निवडणूकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाच्या साहित्याची स्वत: तपासणी करून खात्री करावी. त्यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे. ई.व्ही.एम. दुबार मतदानासाठी मतपत्रिका मतदार रजिस्टर नमुना १७ एमतदार यादीच्या चिन्हांकित प्रती मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी मॉक पोल प्रमाणपत्र सर्व प्रकारचे सील पक्क्या शाईच्या बॉटल्स व इंक पॅड (हिरवे पेपर सील, ABCD स्ट्रीप सील सांविधीक नमुने व लिफाफे स्पेशल टॅग, ॲड्रेस टॅग ) ब्रेल लिपी मतपत्रिका वरील साहित्याची खात्री सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सोडण्यापूर्वी तसेच मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर पुन्हा करावयाची आहे. आपणाकडील सर्व सा‍हित्य बरोबर असल्याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱी यांच्याकडे अहवाल द्यावयाचा आहे.

  36. ई.व्ही.एम. ची तपासणी • आपणास देणेत आलेल्या CU व BU आपल्याच मतदान केंद्राच्या असल्याची खात्री करून घ्यावी • CU व BU चे अनुक्रमांक तपासून घ्या. • BU वर मत नोंदविण्यासाठी उमेदवारांची संख्या अधिक “वरीलपैकी कोणी नाही (NOTA) ” यासाठी एक इतके निळे बटन खुले (Unmasked) असल्याची व उर्वरीत बटन पांढऱ्या रंगात (Masked) असल्याची खात्री करा. • Cand set विभाग सिल असल्याची खात्री करा. • CU चे पॉवर सप्लाय बटन सुरू (ON) केल्यानंतर Display 88 8888 चे अंक व बीप आवाज येत असल्याची खात्री करा . • CU चे Total बटन दाबल्यावर NP-1, cd- निवडणूकीस उभे उमेदवार अधिक NOTA इतकी संख्या व to-0 येते काय हे तपासा. एक छोटा मॉक पोल घेऊन इव्हीएम नीट काम करत असल्याची खात्री करून घ्या. • CU चे पॉवर सप्लाय बटन बंद (OFF) करा.

  37. चिन्हांकित फोटो मतदार यादी • आपणास फोटो मतदार यादीच्या एकण चार चिन्हांकित प्रती पुरविण्यात येतील. • पुरविलेल्या याद्या या आपल्या ज्या मतदान केंद्रावर नियुक्ती झाली आहे, त्याच मतदान केंद्राच्या असल्याची पूर्ण खात्री करून घ्या. • चारही याद्या सर्व बाबतीत खुणांसह सारख्या असल्याची खात्री करा. • प्रत्येक पानावरील अनुक्रमांक तपासून मतदारांची नावे न सुटल्याची खात्री करा. • मूळ मतदार यादी आणि पुरवणी यादी क्र.1 अधिक पुरवणी यादी क्र. 2 मिळून स्त्री/पुरूष व एकुण मतदार संख्या जुळत असल्याची खात्री करून घ्या

  38. चिन्हांकित फोटो मतदार यादी 5) मतदार याद्यावरील टपाली मतपत्रिकेच्या (पी.बी.), वर्गीकृत सेवा मतदार (सी.एस.व्ही.), निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ई.डी.सी.), दुबार मतदार, मयत मतदार याबाबतच्या नोंदी तपासून घ्या. 6) मूळ मतदार यादी अधिक पुरवणी यात असलेल्या एकुण पानांची संख्या योग्य असल्याची खात्री करा. 7) ज्या मतदारांचे फोटो ओळखपत्र वितरीत करण्यात आलेले नाहीत, त्यांचे बाबतीत मतदारांचे संदर्भ फोटोसूची (Referral Image Sheet) पुरविण्यात येईल. त्या आपल्याच मतदान केंद्रांची असल्याची खात्री करून घ्यावी. 8) सर्व साहित्याची तपासणी केल्यानंतर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या बसमध्ये बसावे.

  39. मतदान केंद्रावर पोहचणे • आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य घेऊन पथकातील सर्व सदस्यांसह नेमून दिलेल्या वाहनाव्दारे दि. २३/४/२०१४ मतदान केंद्रावर जावयाचे आहे. • आपण मतदान केंद्रावर सर्व साहित्यानिशी सुखरूप पोहचल्याचा अहवाल क्षेत्रीय अधिकारी यांना त्याच दिवशी द्यावयाचा आहे. • मतदान केंद्रावर एक दिवस मुक्काम असल्यामुळे अंथरूण,खाण्याचे सुके पदार्थ , औषधे इ. गरजेचे साहित्य सोबत घेऊन जावे. • मतदान केंद्रावर राहण्यासाठी फारशी आरामदायक व्यवस्था करणे शक्य नसल्याने स्थानिक तलाठी कर्मचाऱ्यांचे सहाय्याने पुरविणेत येणा-या किमान सुविधांवर व्यवस्था करून घ्यावी.

  40. मतदान केंद्रावरील आदल्या दिवशीची पूर्व तयारी • प्राप्त साहित्य तपासून घेणे . • आपल्या केंद्राच्या बीएलओ शी संपर्क करणे. • आवश्यक फर्निचरची उपलब्धता तपासणी . • साहित्य लाऊन घेणे. • सूचना फलक तयार करणे. • १०० मीटर व २०० मीटरची रेषा आखून घेणे. • १०० मीटरच्या आतील प्रचार साहित्य/फोटो इ. काढणे. • विविध प्रकारचे फलक लावणे. • ईव्हीएम मशीनवर एकदा मॉक पोल घेणे.

  41. मतदान केंद्रांची रचना

  42. मतदान कक्षात लावायची प्रतिज्ञा “ हम भारत के नागरीक, लोकतंत्र मे अपनी पूर्ण आस्था रखते हुए ये शपथ लेते है की हम अपने देश की लोकतात्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र , निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हएु , निर्भीक हो कर, धर्म, वर्ग,जाति,समुदाय,भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों मे अपने मताधिकार का प्रयोग करेंगे …”

  43. नमुना ईव्हीएम बॅलट युनिट • प्रत्येक मतदान केंद्रावर नमुना ईव्हीएम बॅलट युनीटचे चित्र कार्डबोर्डवर चिटकवून पुरविण्यात येईल. • त्यावरील नमूद नांवे व चिन्हे डमी असतील. • त्यावर निळे बटन, हिरवी लाईट (Busy Lamp) व लाल लाईट (Arrow) दर्विण्यात येईल. • अशिक्षीत मतदारांना मत कसे नोंदवावयाचे यासाठी या मॉडेलचा उपयोग करावयाचा आहे.

  44. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था • प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. • आपले मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणास मतदान केंद्रावर जावयाचे आहे. • नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचे वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही. • नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान केंद्राचे १०० मीटर परीसरात तोतयोगिरी वा निवडणूक प्रचार होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. • संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बलाचे जवान नियुक्त असतील. ते मतदान केंद्रामध्ये घडामोडीवर बाहेरून लक्ष ठेवतील

  45. मतदानाला सुरूवात होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर सर्व कर्मचाऱ्यांनी हजर राहणे आवश्यक आहे. साहित्य वाटप करणे मतदान केंद्राध्यक्ष …… फोटो मतदार यादी दुबार (Tender) मतपत्रिका सर्व नमुने व लिफाफे मतदान अधिकारी – १ …… चिन्हांकित फोटो मतदार यादी मतदानाचे आकडेवारीचा तक्ता संदर्भ फोटो सूची (Referral Image Sheet) मतदान अधिकारी – 2 …… व्होटर रजिस्टर व्होटर स्लिप पक्की शाई (Indelible Ink) मतदान अधिकारी – 3 …… कंट्रोल युनिट मतदान सुरू होण्यापुर्वीची तयारी

  46. १) सर्व मतदान प्रतिनिधींना मतदान सुरू होण्याच्या किमान एक तास अगोदर मतदान केंद्रावर प्रवेश देण्यात यावा. तसेच शेवटच्या एक तासात त्यांना मतदान केंद्र सोडण्याची परवानगी देऊ नये २) मतदान प्रतिनिधी यांचेकडील नेमणूक पत्रावरील उमेदवार/ निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहीची खात्री, तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या सहीच्या नमुन्यावरून करून घ्यावयाची आहे. ३) मतदान प्रतिनिधी हा त्या मतदान केंद्रावरील मतदार असणे व त्यांचेकडे निवडणीकचे फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ४) लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२८ अन्वये उपस्थित प्रतिनिधींना व सर्व संबंधितांना गोपनियतेची तरतूद वाचून दाखविणे आवश्यक आहे. मतदान प्रतिनिधींना प्रवेश देणे

  47. ५) निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रीतीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असल्याचा विश्वास प्रतिनिधींमध्ये निर्माण करावा. ६) एका उमेदवाराला एका मतदान केंद्रावर दोन प्रतिनिधी नियुक्त करता येतील तथापि मतदान केंद्रामध्ये केवळ एकच प्रतिनिधी हजर राहू शकेल. या करता दिलेल्या नमुन्यात एन्ट्री पास तुम्ही मतदान प्रतिनिधींना द्यायचा आहे. ७) मतदान प्रतिनिधी यांना मतदार यादी बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. ८) मतपत्रिकेवर नमूद क्रमानुसार उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना बसण्याच्या जागा देणेत याव्यात. मतदान प्रतिनिधींना प्रवेश देणे

  48. इव्हीएम मध्ये बिघाड असल्यास दिसणारे इशारे [Le ] = link error आंतरजोडणी केबल नियंत्रण संचाला व्यवस्थित जोडलेली नसणे किंवा मतदान संचातील Slide Switch ची स्थिती सुयोग्य नसणे किंवा मतदा संच एकमेकास योग्य कमाने जोडलेले नसणे. [ Pe] = pressed error मतदान संचातील उमेदवाराच्या बटणापैकी एखादे बटण घट्ट किंवा दाबलेले राहीले असेल.[ er ] = memory error नियंत्रण संच वापरण्यास अयोग्य. • NO-(नो) - जर कंट्रोल युनिटवरील बटण क्रमवारीनुसार प्रेस केलेले नसतील

  49. चाचणी मतदान घेणे • मतदानाचे नियोजित वेळेपुर्वी एक तास अगोदर म्हणजेच सकाळी ठिक ६.00 वाजता उपस्थित मतदान प्रतिनिधी यांचे समक्ष चाचणी मतदान घ्यावयाचे आहे. • आपणास दिलेल्या CU व BU उपस्थित प्रतिनिधींना दाखवून त्यांचे अनुक्रमांक लिहून घेण्यास सांगा. • Cand Set विभागाचे सिल योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. • CU व BU केबलव्दारे जोडून घ्या. • CU चे पॉवर सप्लाय बटन सुरू (ON) करा Display विभागावर 88 8888 येत असल्याची खात्री करा • CU मध्ये पूर्वीची काही मते असतील तर ती खोडून काढण्यासाठी Clear बटन दाबून (0) मते असल्याबाबत प्रतिनिधींना खात्री करून द्यावी.जर Clear बटन दाबल्यावर एरर येत असेल तर Close Result Clear या क्रमाने बटन दाबून CU मध्ये निरंक (0) मते असल्याची खात्री करून द्यावी.

More Related