170 likes | 595 Views
आदर्श गोदाम व्यवस्थापन अनुक्रमणिका. 1. गोदाम तपासणीचे अधिकार व वेळापत्रक :-. * गोदाम तपासणीचे अधिकार व जबाबदारी ही Manual of Instruction to Godown Keepers and Godown Managers मधील प्र.क्र.8 मध्ये नमुद आहेत.
E N D
आदर्शगोदामव्यवस्थापनअनुक्रमणिकाआदर्शगोदामव्यवस्थापनअनुक्रमणिका
1. गोदामतपासणीचेअधिकार व वेळापत्रक:- • * गोदामतपासणीचेअधिकार व जबाबदारीही Manual of Instruction to Godown Keepers and Godown Managers मधील प्र.क्र.8 मध्येनमुदआहेत.
2. गोदामतपासणीचीकार्यपध्दती :-अ. गोदामतपासणीचेवेळीसर्वप्रथमशासकियधान्यगोदामाच्यासविस्तरतपासणीसाठीप्रश्नावलीनमुना मु.क्र.1 ते 27 सविस्तरभरावाव त्यावरगोदामपालाचीस्वाक्षरीघेण्यातयावी. ब. गोदामतपासणीचेवेळीगोदामातउपलब्धअसलेल्याअन्नधान्याचीपुस्तकीशिल्लकदर्शविणारातक्ताखालीलनमुन्यातभरावा.गोदामाचेनांवतालूकाजिल्हादिनांक • गोदामपालाचीस्वाक्षरी • * वरीलपत्रकभरतांनायोजनानिहायबेरीज व एकत्रितबेरीजघ्यावी. • * प्रत्येकधान्यप्रकारासाठीस्वतंत्रपत्रकभरावे.
क. गोदामतपासणीचेवेळीगोदामातशिल्ल्कअसलेल्यासाठयाचाएकूणआवक,जावकव शिल्लकदर्शविणारापुस्तकीमेळतक्ता.गोदामाचेनांवतालूकाजिल्हादिनांक • गोदामपालाचीस्वाक्षरी • सुचना :- • * तपासणीचालूअसतांनातक्त्यातशिल्लकदाखविलेल्यासाठयातूनतपासणीपूर्णहोईपर्यंतआवकजावककरुनये. • * तपासणीकाळातीलआवकसाठावेगळाठेवावा.
ड. एस.व्ही.अ भाग-4गोदामाचेनांवतालूकाजिल्हादिनांकरोजीउपलब्धअसलेल्यासाठयाचीपुस्तकीशिल्लकआणिप्रत्यक्षातकेलेलीमोजदादव चाचणीवजनेदर्शविणारातक्ता. गोदामपालाचीस्वाक्षरीतपासणीअधिकाऱ्याचीस्वाक्षरी टिप: हाफॉर्मप्रत्येकधान्याच्याप्रकारासाठीस्वतंत्रभरावा.
इ. तपासणीअंतीसाठयाचामेळदर्शविणारातक्ता.गोदामाचेनांवतालूकाजिल्हादिनांकइ. तपासणीअंतीसाठयाचामेळदर्शविणारातक्ता.गोदामाचेनांवतालूकाजिल्हादिनांक गोदामपालाचीस्वाक्षरीतपासणीअधिकाऱ्याचीस्वाक्षरी
फ. गोदामतपासणीवेळीतपासणीच्याइतरबाबी व अनुषंगिकमुददे. 1. गोदामातीलसर्वनमुन्यांचीतपासणी. 2. यापुर्वीच्यागोदामतपासणीचेप्रलंबितशकपुर्तता. 3. थप्प्यांचीरचना व धान्यसाठयाचीस्थिती व धान्याचीप्रतवारी. 4. धान्याचेलगतप्रमाणिकरण व धान्यसाठामेळ. 5. बिनकार्डस व धान्याचेनमुनेप्रदर्शितकरणे. 6. परिरक्षण व प्रतिबंधात्मकउपाययोजना. 7. जेरजिस्टर. 8. लेखापरिक्षणतपशिल व संग्रहपडताळणी. 9. जप्तसाठा. 10. गोदामतूट. 11. गोदामस्वच्छता व सुरक्षितता. 12. बारदानाहिशोब. 18. दुहेरीहमाली. 13. एस.एम.एस. ग्रुप. 14. अन्न्ादिन. 15. योजनानिहायलाभार्थींनुसारधान्याचेवितरण. 16. भेटपुस्तिका. 17. अहवालपाठविण्याचीनियमितता. 18. विजेचीसोय. 19. इलेक्ट्रॉनिकवजनकाटा व इतरवजनकाटेप्रमाणिकरण. 20. इतरबाबी.
4. कार्यभारहस्तांतरण. गोदामपालयांनीगोदामाचाकार्यभारस्विकारतांनापुढीलदक्षताघ्यावी. * गोदामातीलउपलब्धसाठयाचेपडताळणीकरुनत्याचीनोंदघ्यावी. * गोदामातीलप्रत्यक्षसाठापुस्तकीसाठायाचामेळघेणे. * गोदामातीलसर्वनोंदवहयांचीपाहणीकरुनत्याअद्यावतअसल्याचीखात्रीकरावी. * याबाबतचाअहवालतहसिलदार व जिल्हापुरवठाअधिकारीयांनापाठवावा.
5. गोदामासंबंधितअहवाल.अ. गोदामपालयांनीतहसिलदारयांनापाठवावयाचेअहवाल.1. दैनिकअहवालअन्नधान्यवाटप व शिल्लकसाठाअहवालदिनांक 2. साप्ताहिकअहवालअन्नधान्यवाटप व शिल्लकसाठाअहवालदिनांक 3. मासिकअहवाल
4. नमुनाजेमासिकअहवाल 5. नमुनाएनमासिकअहवाल 6. नमुनाएलमासिकअहवाल 7. नमुनाझेड 2 मासिकअहवाल 8. इतरअनुषंगिकअहवाल ब. तहसिलकार्यालययांनीजिल्हापुरवठाअधिकारीयांनापाठवावयाचाअहवाल. 1. मासिकआरपत्रक 2. रिक्तबारदाना (एन) अहवाल 3. हमालीबिले 4. इतरअनुषंगिकअहवाल
6. गोदामतूट व अनुषंगिककार्यवाही :-1. तुटीचेप्रकार :- 1. गोदामतुट* गोदामातआवकझालेल्यादिनांकापासूनकितीदिवसातथप्पी रिकामीझालीआहेयावरुनतूटवाजवीआहेकायहेसक्षमप्राधिकाऱ्यानेठरवावे. * सर्वसाधारणपणे 3 महिन्याच्याकालावधीसाठी 1 % तूटदाखविलीजाते. हीबाबअवाजवीआहे व 1 % तूटहीहक्काचीबाबनाही. * साधारणहवामानानुसारगोणीचेवजनकमीजास्तहोते. 2. स्वच्छतातूट * अपवादात्मकपरिस्थितीतधान्यसाठास्वच्छकरुनवितरीतकरण्याचीवेळआल्यासतहसिलदारयांचीपरवानगीआवश्यकआहे. * स्वच्छतेचेकामपुर्णहोईपर्यंतकिमाननायबतहसिलदारदर्जाचाअधिकारीपुर्णवेळयाकामासाठीनियुक्तकरावा. * साफसफाईकरण्यापुर्वीचेधान्याचेवजन व साफसफाईकेल्यानंतरधान्याचेवजनयामधीलतफावतयासस्वच्छतातूटम्हणतात. * सदरचीतूटीचीजबाबदारीनिश्चितकरुनसंबंधितांकडुनवसूलीकरण्यातयावी. 3. वाहतूकतूट * एफ.सी.आय. कडूनप्राप्तझालेल्यावाहनाच्यावाहतूकपासावरीलवजन व प्रत्यक्षपोत्यांचेघेतलेलेवजनयामधीलतफावतहीवाहतूकतूटआहे. यामधीलआलेलीतूटहीसंबंधितवाहतूकठेकेदारयांचेकडूनवसूलपात्रआहे.
2. गोदामतूटनिर्लेखितकरण्याचेअधिकार.2. गोदामतूटनिर्लेखितकरण्याचेअधिकार.
3. अखाद्यधान्याचीविल्हेवाट * गोदामामध्येदिर्घकालीनधान्यसाठापडूनराहिल्यासधान्यसाठाअखाद्यहोतो. * नैसर्गिकआपत्ती व अनुचितघटनेमुळेधान्यसाठाअखाद्यहोऊशकतो. * एकाचवेळीप्रत्येकी 500 ग्रॅमचेतीननमुनेखालीलप्रयोगशाळांकडेपाठवावेत. 1. डेप्युटीडायरेक्टरऑफहेल्थसर्विसेस, स्टेटपब्लिकहेल्थलॅबोरेटरी, पुणे-1. 2. जॉइन्टडायरेक्टरऑफ ॲनिमलहजबंडरी, डिसीजइन्व्हेस्टिगेशनसेक्शन, पुणे-7. 3. सहायकसंचालक, पशुसंवर्धनविश्लेषणप्रयोगशाळा, पुणे-16. * उपरोक्त क्र.1 वरीलप्रयोगशाळाधान्यमानवासखाण्यासयोग्यआहेकिंवानाहीयाबाबतचेप्रमाणपत्रदेते. * उपरोक्त्ा क्र.2 वरीलप्रयोगशाळाधान्यपशुकिंवापक्षासखाण्यासयोग्यआहेकिंवानाहीयाबाबतचेप्रमाणपत्रदेते. * उपरोक्त् क्र.3 वरीलप्रयोगशाळाधान्यामधीलचांगल्या व खराबधान्याच्याटक्केवारीचेप्रमाणपत्रदेते.
4. अखाद्यधान्याच्याविल्हेवाटीचेवित्तीयअधिकार4. अखाद्यधान्याच्याविल्हेवाटीचेवित्तीयअधिकार
7. गोदामव्यवस्थापनामधीलअधिकाऱ्यांच्याअडचणी व घ्यावयाचीविशेषकाळजी. * अपुरेमनुष्यबळ * अपुरीगोदामसाठवणूकक्षमता * प्रशिक्षणाचाअभाव * वाहतूकठेकेदाराचीमनमानी * तांत्रिकअडचणी * समन्वयाचाअभाव * वेळेचेचुकलेलेनियोजन * विषयाप्रतीउदासिनता * जनतेचादबाव