80 likes | 105 Views
Deepyog multiservice provide the best Solar service In Nashik, Also deepyogmultiservices Provide the installation service in nashik.
E N D
Solar Pannel Service In Nashik Deepyog Multiservices
Solar energy for industrial use • औद्योगिक वसाहतीत किंवा शहरी भाग, ग्रामीण भागात फॅक्टरी, शाळा, कॉलेजेस, वसतीगृह, दवाखाना, सरकारी कार्यालये, हॉटेल येथे आपण सोलर सिस्टीम बसवू शकतो.
Solar energy for the home • सौर पॅनलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून विज निर्माण होते. • तुमच्या घरावर सोलर बसवून कायमस्वरूपी दर महिन्याच्या वीज बिलापासून सुटका मिळवता येते. • गुंतवणूक 'वनटाईम' होते. परंतु फायदा 'लाईफटाईम' मिळतो. अशी ही फायदेशीर गुंतवणूक आहे.
Agricultural Pump Solar Energy for Farming • शेतात लाईट असो वा नसो. कधीही शेतातील पिकांना पाणी देणे सहज शक्य होते. • सोलर कृषी पंपामुळे रात्री,बेरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यापासून तुमची सुटका होऊ शकते.
Solar energy for hot water • सोलर वॉटर हिटरच्या सहाय्याने चोवीस तास गरम पाण्याचा पुरवठा होतो. • नैसर्गिक पद्धतीने सूर्य किरणांपासून पाणी गरम होते. पूर्णपणे सुरक्षित आहे व अत्यल्प खर्चात देखभाल होते. • महत्त्वाचे म्हणजे विजेची गरज नाही. प्रदुषणमुक्त, दीर्घायुषी अशी ही सिस्टिम आहे.
Solar energy for street lights • सोलर स्ट्रीट लाईट बसविल्यास वीज असो किंवा नसो, • तुमच्या घरासमोर, गार्डनमध्ये, रस्त्यावर, फार्महाऊस, फॅक्टरी कायम प्रकाशमान असेल. • कमी खर्चात, विना मेंटेनन्स, दीर्घकाळ प्रकाश मिळतो.
Contact No. Deepyog Multiservices Nashik ( Solar Service in Nashik ) Contact No : +918329110839 : +919405312029 : +919158650229