1 / 166

Snakes of maharashtra (marathi version)

book on snakes found in India (maharashtra)

Rahul1903
Download Presentation

Snakes of maharashtra (marathi version)

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. महाराष्ट्रातील साप सपपअभ्यासक :- राहुल श िंदे

  2. मनोगत या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील सापािंशयीयीमाशहती शदली आहे.याचा मुख्य उद्धे म्हणजे आपणा सयाांपयांत सापािंची माशहती पुरयणे.काही अिंधश्रद्ना य त्याच्यामागील ास्त्रीय कारणेही शदली आहेत.साप कसा ओळखाया , साप घरात आल्यास काय कराये,सपपदिं झाल्यास काय कराये आशण काय करृ नये ,अिंधश्रद्ना य त्याचे शनरसन अश्या बऱ्याच गोष्ठी या पुस्तकात सोप्या भाीेत सािंगीतल्या आहेत.शबनशयीारी सापालाशहरयी,शनमशयीारी सापाला शपयळाआशण शयीारी सापाला लालरिंगाच्या स्मायली ने द पशयले आहे. हे पुस्तक सयपसामान्याबरोबरच डॉक्टर य सपपशमत्ािंना देखील महत्त्याचे आहे.आपणया पुस्तकातील मुबलक छायाशचत्ािंमूळे याचा FIELD GUIDE म्हणून उपयोग करृ कतो. अज्ञाना पोटी सापािंबद्धल माणसाच्या मनात अिंधश्रद्ना य भय पसरले आहे.हे भय य अिंधश्रद्ना दूर करण्यासाठी य सापािंचे महत्य पटयून देण्यासाठी क े लेला हा एक प्रयत्न. तर चला सुरू करृया सपप जगताची सैर आशण जाणून घेऊया सापािंना एका येगळ्या दृष्टीकोनातून. नमस्कार ममत्ाांनो सर्पअभ्यासक श्री. राहुल श िंदे

  3. अनुक्रमामिका 21. प्रथमोपचार 22. सपपदिं ाची लक्षणे 23.गैरसमज य स्पष्ठीकरण 24.् े शडट्स 1. सापाची उत््ािंती 2. सापाचे प्रकार 3. रोचक तथ्य 4. प्रतीसपपशयी 5. सापािंचे महत्य 6. उिंदरािंपासून होणारी नासाडी 7. दोन तोंडािंचा साप 8. रिंगहीन साप 9. सपपशमत् 10.साप आशण यन्यजीय अशधशनयम 11.सापाची अिंतर रीर रचना 12.सापाच्या रीरा सिंबिंधी माशहती डोळे,जीभ,हाडे..... 13.सापाचे शमलन,प्रजनन 14.शयना खयल्यािंचा साप 15.सापाचे खाद्य 16.सपपदिं य मािंशत्क 17.शबनशयीारी साप 18.शनमशयीारी साप 19.शयीारी साप 20.साप घरात येऊ नये म्हणून,साप घरात आल्यास,साप चायल्यास...

  4. सापाांची उत्क्ाांती :- सापािंचे अशस्तत्य सुमारे १५ कोटी यीापआधी पासून असल्याचे जीयाश्म अभ्यासातून समोर आले आहे.साप जरी सरपटणारा प्राणीअसला तरी, काही यीापपूयी त्यािंनाही पाली प्रमाणे पाय होते पण शबळातून यायरताना त्यािंना पायािंचा अडथळा होत असल्याने ते पायािंचा यापर खूपच कमी करृ लागले य कालािंतराने त्यािंचे पायनाहीसे झाले. अजगर सापामध्ये पायािंचे अय ेी आजही शदसून येतात. सापािंचे अस्तीत्य मानयाच्या आधी पासून असल्याने आपल्या ७/१२ चे खरे हक्कदार साप आहेत असे म्हणने यायगे ठरणार नाही. म्हणून साप आपल्या घरात येतो असे म्हणण्यापेक्षा आपण सापािंच्या घरायर अशत्मण करृन राहतो अस म्हणणिं योग्य ठरेल.

  5. सापाचे तीन प्रकार आहेत हे पाहा आमचे प्रकार 1)मिनमिषारी:- या प्रकारच्या सापााःमध्ये बिलकुल बिष नसताः. बिषारी सापााःपेक्षा बिनबिषारी सापााःची साःख्या खूपच जास्त आहे. उदा:-धामण,किड्या,तस्कर,गित्या,धूळनागीण इत्यादी. 2)मनममिषारी:- हे साप बिषारी असले तरी माणसास धोका नसतो. बिषाची तीव्रता कमी असल्यामुळे याचाः बिष माणसासाठी जीिेेणे नाही. याच्यादाःशामुळे चक्कर येणे,मळमळ,डोके दुखी इत्यादी लक्षणाः बदसतात. उदा:-मााःजऱ्या,रेती सपप,हरणटोळ इत्यादी. 3)मिषारी:- या सापाचा दाःश धोकादायक असतो. याच्या दाःशा मुळे िेळीच उपचार नझाल्यास जीि जाण्याची शक्यता असते. याच्यािदल पुस्तकात पुढे भरपूर माबहतीबदली आहे. उदा:- नाग,मण्यार,ेोणस.फुरसे इत्यादी.

  6. सापाांिद्दल काही रोचक तथ्ये • साप थिंड रक्ताचा प्राणी असून 8 शडग्री पेक्षा कमी य ४५ शडग्री पेक्षा जास्त तापमान सापािंना सहन होत नाही. • साप अनेक शदयस अन्नाश याय राहू कतात.भारतीय अजगर 2 यीप 9 मशहने काहीही न खाता जागल्याची नोंद आहे. • जगातील सयापत शयीारी साप बेल्चर समुद्र सपप असून त्याचे शयी Black Mamba पेक्षा शयीारी आहे. • मण्यार हा साप आश या खिंडातील सयापत शयीारी साप असून त्याचे शयी नागाच्या शयीाच्या शकत्येक पटीने जहाल असते. • हरणटोळ हा भारतातील एकमेय आडयी बाहुली असलेला साप आहे. • सापाच्या रीरा मध्ये ७०% पाणी असते. • सयापत जास्त सपपदिं सप्टेंबर मशहन्यात होत असल्याचे आळळून आले आहे. • कोलुशिडी हे सपपजगतातील सयापत मोठे क ु ळ असून जगातील ६०% सापािंचा यामध्ये समाये आहे. • व्हायपररडी क ु ळ हे सापाचे सयापत शयकशसत क ु ळ आहे. • सापाची दृष्ठी कमजोर असून त्याला शिशमतीय प्रशतमा शदसते.पण हरणटोळ सापाचे डोळे इतर सापाच्या तुलनेत जास्त शयकशसत झाले असून उजयीकडे य डायीकडे असा डोलून समोर असलेल्या यस्तूची शत्शमतीय प्रशतमा तयार करतो. • भारतात सापडणाऱ्या शयीारी सापािंपैकी घोणस सापाचे शयीदिंत सयापत मोठे असतात. • काही साप अिंडी देतात तर काही शपल्ले.अिंड्यातून शपल्ले बाहेर येण्यासात्ठी ४० ते १०० शदयस लागतात तर जारज सापािंना शपल्ले देण्यासाठी 3 ते 6 मशहने लागतात.

  7. प्रमतसपपमिष Anti snake Venom (ASV) सापाचे बिष उतरबिण्या साःिाःधी अनेक पोकळ दािे-प्रबतदािे केले जातात जसे की जडीिुटी, झाडपाला,माःत्र-ताःत्र इत्यादी. आजकाल सोशल मेबडयािर बफरत असलेल्या Naja 200 या पोस्टने तर धुमाकूळ ेातला असून त्यात Naja 200 हे औषध सपपदाःशािर प्रभािी असल्याचा पोकळ दािा केला आहे जो पूणपपणे खोटा आहे. सपपदाःशािर एकमेि प्रभािी औषध म्हणजे सापाच्या बिषा पासूनच तयार केलेले प्रतीसपपबिष . हे प्रबतबिष तयार करण्यासाठी पृष्डिाःशीय प्राण्यााःच्या प्रबतबपाःडााःचा (Antibodies) उपयोग करतात . यासाठी पाळीि प्राण्यााःचा उपयोग केला जातो. प्रबतबिष िनबिण्यासाठी साधारणतःेोडा िापरला जातो.इतरही प्राणी जसे शेळी, मेंडी, खेचर,गाढि इत्यादी िापरले जातात.पण ेोड्यात रोग प्रतीकार शक्ती इतर प्राण्यााःपेक्षा जास्त असते.त्यामुळेच पबहली पसाःती ेोड्याला बदलेली आहे. अल्बर्ट कॅलमेर्या फ्रेंच शास्त्रज्ञाने १८९५साली प्रतीसपपबिषाचा शोध लािला. सिापत आधी भारतीय नागाचे प्रबतबिष िनिले गेले. सिपप्रथम ज्या बिषासाठी प्रबतबिष िनिायचे असते ते बिष जमा करतात. त्यासाठी त्या सापाच्या प्रजातीला पकडतात. त्यानाःतर त्याचे बिष जमा केले जाते. हे बिष अत्याःत कमी प्रमाणात इाःजेक्शनमाफपत ेोड्यामध्ये सोडले जाते. त्यादरम्यान त्या ेोड्याला आणखी इाःजेक्शन बदले जाते ज्याने त्याची रोग प्रबतकारशक्ती िाढते.

  8. प्रमतसपपमिष Anti snake Venom (ASV) यामुळे जास्त प्रमाणात प्रबतबपाःडे (Antibodies) तयार होतात.या प्रबियेला जिळपास 6 मबहने लागतात.आता ेोड्याच्या शरीरात प्रबतबपाःडे (Antibodies)तयार झालेली असतात. प्रत्येक प्राण्यााःमध्ये ही क्षमता थोड्या फार प्रमाणात असते. (माणसााःमध्येसुद्धा काही बिषारी प्राण्यााःच्या बिषासाठी प्रबतबपाःडे तयार होतात. पण काही प्रजातींसाठी प्रबतबपाःडे मानिी शरीरात तयार होत नाही म्हणून इतर पाळीि प्राण्यााःची मदत घ्यािीलागते). आता ेोड्याच्या शरीरात प्रबतबपाःडे तयार झाल्यािर त्याचे रक्त गोळा केला जाते. त्या रक्तातील प्रबतबपाःडे हे अपकेंबित्राने (Centrifuge) िेगळे केले जाते. हे प्रबतबपाःडे गोधून ठेिले जाते ज्यामुळे त्यााःचा िापर िऱ्याच काळासाठी केला जाऊ शकतो.नाग,मण्यार, घोणस व फुरसे या चार बिषारी सापााःना इाःग्रजी मध्ये बिग फोर असे म्हणतात. या 4 सापााःचे बिष एकत्र करृन प्रतीसपपबिष ही लस तयार केली जाते.

  9. सापाांचे महत्ि Importance of Snakes साप आपला शत्रू नसून बमत्र आहे, हे प्रत्येकाच्या मनात रूजणे गरजेचे आहे. साप हा अन्नसाखळीतील प्रमुख ेटकआहे.बिज्ञान सााःगते की, सापााःचे अबस्तत्ि १५ कोटी िषाांपूिी म्हणजेच माणसाच्या उत्पत्तीच्या आधीपासून आहे.सापााःपासून मानिास अनेक फायदे आहेत.बजतके आपण सापाला ेािरतो,त्याहूनअबधक साप आपल्याला ेािरत असतो.तो स्ितःहून कधीही दाःश करत नाही.जेव्हा आपल्यापासूनत्याला काही धोका िाटतो तेव्हाच तो दाःश करतो.शहरीकरणामुळे सापााःची साःख्याझपाट्याने कमी होत चालली आहे.यामुळे िऱ्याचसापााःच्याप्रजाती लुप्तहोण्याच्या मागापिर आहेत.जर सापााःची साःख्या कमीझाली,तर अन्नसाखळी बिस्कळीत होईलि त्याचे ेातक पररणामपयापिरणािर होतील.भारतात सुमारे ३०% बपकााःचीनासाडी उाःदीर करतात.आबण या उाःदरााःना खाण्याचाः काम साप करतो. माझ्या मते साप जर पृथ्िीिरृन नष्ठ झाले तर माणूस या पृथ्िीतलािर जास्तीत जास्त 5 िषपजगेल.उाःदरााःच्या अबनयाःत्रीत साःखेमुळे मानिाला अन्नाच्या कणा कणा साठी मोठीकसरत करािी लागेल

  10. सापाांचे महत्ि Importance of Snakes सापाांपासुन होणारे फायदे :- 1. साप उपििी उाःदरााःिरि ेुशीिर बनयाःत्रण ठेितो. 2. सापााःच्या बिषाचा उपयोग औषधे िनिण्यासाठीकेला जातो. उदा. Cancer, Heart Attack, Blood Pressure, Anesthesia, Pain Killer, Etc. 3. काही साप पाण्यािरील डासााःची अाःडी खाऊन Dengue, Maleria इ.रोगााःपासून आपले साःरक्षण करतात. 4. जर बिषारी साप चािला तर त्याच प्रकारच्या बिषारी सापााःपासून प्रबतबिष तयार करािे लागते. 5. िरेचसे कीटक ि अळ्या बपकााःची नासाडी करतात.त्यााःना खाण्याचे काम साप करतो ि त्या बकडे ि अळ्यािर बनयाःत्रण ठेितो. 6. काही जमीन पोखरणारे साप जसे की खापरखिल्या, मााःडूळ,िाळा इत्यादी जमीन भुसभुशीत करतात जी शेती साठी अत्याःत उपयुक असते.

  11. उांदराांपासून होणारी नासाडी :- एका साप(जीिनकाळात) सुमारे सव्िा पाच ते साडे पाचलाख उाःदरााःिरबनयाःत्रण ठेितो. एका उाःदराची जोडी िषापला सरासरी 850 बपल्लााःनाजन्म देते.एक साप एका आठिडय़ाला 2उाःदीर म्हणजे एक जोडीएका िषापला(850×52आठिडे)सरासरी = 44,200 उाःदीर.. एक साप सरासरी 12िषे जगल्यास 44,200(सरासरी)×12=5,30,400इतक्या उाःदरााःिरबनयाःत्रण ठेितो.(सव्िा 5 लाखाहून जास्त ) सापाांची सांख्या कमी होण्यामागची कारणे :- 1. मनुष्य जाःगलािर करत असलेले अबतिमण आबण जाःगलतोड. 2. महामागापची आबण िाहनाची साःख्या िाढल्यानेदरिषी फक्त महाराष्रातच 5 लाखा पेक्षा अबधक साप रस्त्यािर मृत्युमुखी पडतात. 3. मानिी िस्ती मध्ये आलेल्या सापााःची भीती ि अाःध्रधध्दे पोटीहोणारी हत्या. 4. प्रदूषणामुळे िातािरणात ि पाण्यात होणारे िदल. 5. सापााःची अाःध्रधध्देतून होणारी तस्करी ि हत्या. 6. कीटकनाशकााःमूळे सुध्दा सापााःची साःख्या कमीहोतचालली आहे..

  12. दोन तोंडाांचा साप माांडूळ हा दोन तोंडाांचा साप म्हिजे नेमक ां काय? तस्कर

  13. दोन तोंडाांचा साप पुरातन काळापासून आपण सापााःना अनेक तोंडे असल्याचे ऐकले आहे,उदा:- पाच तोंडााःचा(फण्यााःचा) भुजाःग नाग, काबलया नाग.पण इतक्या तोंडााःचा साप आजतागायत सापडल्याची नोंद नाही आबण नैसबगपकरीत्या ते शक्यही नाही. आजही आपल्याला हे िाक्य नक्की ऐकायला बमळताः, “दोन्ही तोंडाने िोलू नकोस मााःडूळा सारखाः”. आपल्या मनात दोन तोंडााःचा साप म्हणजे ‘माांडूळ’ अशी एक धारणा काही गैरसमजुतीतून पसरली आहे.माांडूळया सापाला एकच तोंडअसताः.मात्र त्याची शेपूट आखूड असल्याने हुिेहूि तोंडासारखी बदसते आबण यामुळेच आपण शेपटीलाही तोंड समजतो आबण दोन्ही िाजूस याला तोंडाः असल्याचा गैरसमज होतो.ह्या िरृन आपणास लक्षात आले असेल बक माांडूळसापाला एकच तोंड असताः. हे झालाः मााःडूळ सापािदल.पण खरच दोन तोंडााःचा सापअसू शकतो का तर हो,दोन तोंडााःचा साप असतो पण अश्या सापााःना एकाच िाजूला दोन तोंडाः असतात.बह सापाची िेगळी प्रजात नसून कोणत्याही सापाच्या प्रजातीमध्ये दोन तोंडाः आढळू शकतात.काही अनुिाःबशक िदलााःमुळे असे साप जन्माला येतात.अशी उदाहरणे माणसााःमध्ये सुद्धा आढळतात. तोंडी तस्कर साप अनुिाांमिक िदलाांमुळे जन्मलेला 2

  14. दोन तोंडाांचा साप शरीर एक आबण तोंडाः दोन असल्यामुळे अश्या सापााःचेदोन्ही मेंदू कायपरत असतात आबण बशकार करताना,भक्ष खाताना,पाणी बपताना त्यााःच्यात स्पधाप लागते.या गोष्ठी सतत ेडत असल्याने त्यााःच्यात िाराःिार स्पधाप लागूनत्याच्यातच त्या सापाचा जीि जातो म्हणून असे साप बनसगापत जास्त बदिस जगू शकत नाहीत. नाग,घोणस,तस्कर,डुरक्या घोणस,कवड्या इत्यादी प्रजातीच्या सापााःमध्ये दोन तोंडे असल्याचे अनेक उदाहरण भारतात बकाःिहुना महाराष्रातही सापडल्याचे पहाियास बमळते. फोटोच्या स्लाईड मध्ये दाखिलेले पबहले बचत्र माांडूळसापाचे असून त्यात डाव्या िाजूला त्याचे तोंड ि उजव्या िाजूला त्याची शेपूट आहे पण दोन्हीही सारखेच बदसतात.दुसऱ्या बचत्रात दाखिलेला साप तस्करअसून त्याला एकाच िाजूला दोन तोंडाः आहेत. माांडूळ सापाचे तोंड ि िेपूट सारखेच मदसते.

  15. रांगहीन साप (ALBINO SNAKE) रांगहीन/पूिप रांगहीन रिंगहीन/पूणप रिंगहीन अधप रिंगहीन रांगहीन/पूिप रांगहीन अधप रिंगहीन

  16. रांगहीन साप (ALBINO SNAKE) सापाचा राःग हा त्िचेतील मेलानीन या ेटकािर अिलाःिून असतो.त्िचेतील मेलानीन बजतकाः जास्त बततका सापाचा राःग गडद बदसतो.राःगहीन (Albino) सापामध्ये मेलानीन हा ेटक खूपच कमी प्रमाणात असतो त्यामुळे या सापााःचा राःग बफकट बदसतो.डोळे आबण जीभ लाल बकाःिा गुलािी रााःगाची असते. सापाच्यामूळ राःगा जागी पााःढरा बपिळसर राःग येतो आबण अश्या िेळेस साप कोणत्या प्रजातीचा आहे हे ओळखणे कठीण होते. राःगहीनता (Albinism)हा एक प्रकार चा राःग दोष असून कोणत्याही सापामध्ये हा होऊ शकतो. राःगहीनता(Albinism) अनुिााःबशकसुद्धा असू शकते. इतर सापााःच्या तुलनेत राःगहीन सापााःचे आयुष्यमान कमी असते कारण या सापााःना जास्त थाःडी ि उन्हाचा खूप त्रास होतो.याचा त्यााःच्या जीिनमानािर दुष्पररणाम होतो ि हे साप अबधकच कमकुित होतात.त्िचेचा राःग बपिळसर पााःढरा असल्याने हे साप सहज शत्रूच्या नजरेस पडतात आबण बशकार होतात. याचे दोन प्रकार आहेत अधप रिंगहीन साप (PARTIAL ALBINO):-या प्रकारा मध्येत्िचेचा राःग बपिळसर पााःढरा होतो पण जीभेचा आबण डोळ्यााःचा राःग िदलत नाही.ते मूळ राःगाचे असतात. पूणप रिंगहीन साप (ALBINO or TOTAL ALBINO):-या प्रकारा मध्ये त्िचेच्या राःगा सोितच डोळ्यााःचा ि जीभेचाही राःग िदलतो.डोळे ि जीभ लाल बकाःिा गुलािी राःगाची असते.

  17. सपपममत् साप ही राष्रीय साःपत्ती असून बतचे रक्षण करणे हे प्रत्येक नागररकाचे कतपव्य आहे.पूिी गारूडी सापााःचा खेळ करत ि सापााःिदल भीती आबण अाःध्रधद्धा पसरित.त्यात बफल्म इाःडस्री तर कशी मागे पडेल म्हणा.त्यााःनीही साप याप्राण्याला नकाराथी दृष्ठीकोनातून जगासमोर मााःडले.साप पुाःगीच्या तालािर नाचतो काय,दुध काय बपतो,जोडीदाराची हत्या झाल्यास िदला काय ेेतो अश्या एक ना अनेक चुकीचा गोष्ठी सापााःिदल दाखिून गारूड्यााःच्या खााःद्याला खााःदा लािल्याचे बदसते.या गोष्ठी आजही मनात खोलिर रूजल्या असून साप हा आपला ‘शत्रूच’ आहे असा एक चुकीचा समज आपण करृन ेेतला आहे. महाराष्ट्रातील पमहला सपपममत् साधारणतः ६० िषाांपूिी महाराष्रातील पबहला सपपबमत्र कोल्हापूर बजल्ह्यातील ढोलगरिाडी या गािी उदयास आला.्रधी िािुराि टक्केकर हे महाराष्रातील पबहले सपपबमत्र होय.लहान असताना ्रधी टक्केकर हे खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी जात.तेथे त्यााःना सापही बदसत.साप पकडण्याची ि त्यािदल जाणून ेेण्याची तीव्र इच्छा असल्याने त्यााःनी पुस्तके ि त्या बिषयातील तज्ञााःकडून मागपदशपन ेेतले ि १९६४ साली त्यााःनी ताःत्रशुद्ध पद्धतीने साप पकडण्यास सुरूिात केली. १९६६ साली याच प्रेरणेतून जगातील एकमेि अशी सपपशाळा सुरू केली जी आजही अबिरतपणे सपप साःिधपनाचे काम करत आहे.

  18. सपपममत् आमि त्याचे कायप जस जसे सपपबमत्रााःचा उदय होऊ लागला तस तसे गारूड्यााःचापरदा फाश होऊन त्यााःचा अस्त होत गेला. जेथे सपपबमत्र कायपरत नाहीत तेथे आजही गारूडी पहाियास बमळतात.सापााःमुळे सपपबमत्रााःना अनन्यसाधारण महत्ि प्राप्त झाले आहे.सापिाचिण्याची बजद ि तळमळ यामुळे सपपबमत्रााःना समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले.सापबनेाल्याचे कळताच हातातील काम टाकून उन्ह ,िारा ,पाऊस,बदिस,रात्र,अाःधार,िेळ,काळ,या एक ना अनेक अडथळ्यााःचा बिचार न करता सपपबमत्र साप पकडण्यास जातो.साप पकडून त्याला बनसगापच्या साबनद्ध्यात सोडणे (कोणत्याही अपेक्षेबिना) हे कायप सपपबमत्र आजिर करत आल्याचे बदसते.पण आजच्या या बडबजटल युगामध्ये िरेच हौशे नौशे लोक साप पकडून सापााःसोित स्टाःट करत असल्याचे बदसून येते.असे करणे िऱ्याचदा जीिािर िेतले असून त्यात जीबितहानीही झाली आहे.अश्या गोष्ठींमुळे तळमळीने ि जीितोडून काम करणाऱ्या सपपबमत्रााःची प्रबतमा मलीन होत असल्याचे बदसते. सापााःसोित स्टाःट करृन सोशल मेबडया िर टाकणाऱ्याबडबजटली बशबक्षत गारूड्यााःना आळा ेालणे गरजेचे आहे. वन्यजीव ममत्र आम्ही तर मित्रपर्ातील महरो आहोत पण खऱ्या मजवनातले सूपर महरो तर तुम्ही आहात पक्षीममत्र प्राणीममत्र सपटममत्र

  19. सपपममत्ाांसाठी सपपममत्ाांनी साप पकडण्यास जाण्यापूिी... 1) साप पकडणे खरोखरच आिश्यक आहे का याची पडताळणी करािी. साप ेराजिळ आल्यास भीतीचे िातािरण बनमापण होते.पण प्रत्येक िेळी साप पकडणे गरजेचे असतेच असे नाही,तो आल्या िाटेने बनेूनही जात असतो. 2) फोन करणाऱ्या व्यक्तीला आश्वस्त करा ि शााःत राहण्यास सााःगा.त्याचा पत्ता,ेराजिळील खुण इत्यादी लक्षपूिपक नोंदिून घ्या. 3) तुम्ही ेटनास्थळी पोहोचेपयांत तेथील उपबस्थतााःना योग्य ती काळजी ेेण्यास सााःगा. (घटनास्थळी जाताना दारू पिऊन जाऊ नये नाहीतर नशा दवाखान्यातही उतरू शकते.जर वाचलात तर) 4) ेटनास्थळी जातेिेळी साप पकडण्याचे साबहत्य तपासून सोित ेेऊन जा. घटनास्थळी पोहोचल्यानांतर साप पकडतेिेळी घ्याियाची काळजी... 1) साप जर अडगळीत असेल तर पुरेसा प्रकाश उपलब्ध करृन अडगळ दूर करण्यास सााःगा.सोित आणलेले साप पकडण्याचे साबहत्य (hooks,pipes ,tubes,tongs) पडताळा.मगच त्यााःचा िापर करािा. 2) साप कमीतकमी हाताळािा बकाःिहुना साप पकडायच्या साबहत्यााःनी पकडल्यास उत्तम. 3) साप भक्ष खाल्लेला असल्यास बकाःिा जखमी असल्यासत्याला बिलकुल हात न लािता सोित आणलेल्या पाईपच्या साह्याने थेट गडद राःगाच्या बपशिीत पकडािा. 4) नेहमी दोन सपपबमत्रााःनी सपपिचाि कायापसाठी गेल्यास उत्तम. 5) साप पकडल्याची िेळ,सापाची जात,अबभप्राय अश्या गोष्ठी बलहून घ्याव्यात ि रेकॉडप िुक तयार करािे जेणेकरृन साप पकडल्याचा पुरािाही राहील ि िषापकाठी कोणता साप कोणत्या काळात सापडतो याचा अभ्यासही होईल.

  20. साप सोडताना... 1) साप बिनबिषारी असल्यास त्या सापाचे महत्ि तेथील उपबस्थतााःना पटिून साप सापडलेल्या ेटनास्थळापासून जिळच सोडािे. 2) साप बिषारी असल्यास मानिी िस्तीपासून लााःि सोडािा. 3) साप बनशाचर असल्यास रात्रीच्या िेळेस सोडािे.बदनचर असल्यास बदिसा सोडािे. 4) साप शक्य बततक्या लिकर २४ तासााःच्या आत स्थाबनक सपप पुनिपसन धोरणानुसार िनखात्याच्या मागपदशपनाखाली बनसगापत मुक्त करािा. 5) िनखात्याच्या परिानगीनुसार िैद्यकीय उपचाराव्यतीररक्त साप स्ितः जिळ िाळगू नये. 6) कोणत्याही पररबस्थतीत बजिाःत सापाचे प्रदशपन करृनये.असे करणे िन्यजीि कायद्यानुसार गुन्हा ठरतो. 7) सापााःना गरज नसताना हाताळणे सापाच्या जीिािर िेतू शकते. 8) साप सोडताना पुरािा म्हणून त्याचा बव्हबडयो बकाःिा फोटो काढणे.

  21. साप आमि िन्यजीि अमिमनयम १९७२ िन्यजीिााःना साःरक्षण देणारा कायदा १९७२ साली अमलात आला असून या कायद्यानुसार सापााःनाही साःरक्षण बमळाले आहे.(िेकायदेशीरपणे) साप पकडणे,सापााःना मारणे,त्यााःचे प्रदशपन करणे,तस्करी करणे,जिळ िाळगणे,त्यााःचा छळ करणे हा गुन्हा आहे.सोितच १९७५ च्या बनयापत धोरण-िन्याजीिााःपासून उत्पन्नाबिषयीचा कायद्यात सुद्धा सापााःना साःरक्षण बदले आहे.िन्यजीि साःरक्षण कायदा १९७२ मध्ये 6पररबशष्ठ आहेत.पररबशष्ठ 1(भाग 2),पररबशष्ठ 2 (भाग 2) आबण पररबशष्ठ 4यााःच्या अाःतगपत सापााःना साःरक्षण बमळाले आहे. पररबशष्ठ 1 (भाग 2 ) ि पररबशष्ठ 2 (भाग 2) या सूचीतील सापााःना अबधक साःरक्षण असून त्यािाितचे बनयमही अत्याःत कडक आहेत.याच्या अाःतगपत येणारे बनयम मोडल्यास (सापााःना मारणे,त्यााःचे प्रदशपन,तस्करी,छळ इत्यादी) 3 ते ७ िषापची कैद ि 10 ते १५ हजार रूपयााःचा दाःड बकाःिा दोन्हीही होऊ शकते.पररबशष्ठ 4 मधील सापााःनाही कडक बनयम लागू होतात.Animal cruelty act मधेही सापााःना साःरक्षण देण्यात आले आहे. पररमिष्ठातील साप खालीलप्रमािे पररमिष्ठ 1 1)भारतीय अजगर(भारतात सापडणारे सिप अजगर) 2 भारतीय अांडीखाऊ साप(Indian egg eater snake) पररमिष्ठ 2 1) नाग 2) नागराज 3) िामि 4) पािमदिड 5) िेिाळी पािमदिड 6) घोिस 7) श्वानमुखी सपप पररमिष्ठ 4 पररबिष्ट 1 वपररबिष्ट2 मधील साप वगळता िाकी सवव साप पररबिष्ट 4 मध्ये समाबवष्ट करण्यात आले आहेत.

  22. सापाची अांतरिरीर रचना 16 1)अन्न नमलका (ESOPHAGUS) 9) िायूकोि (AIR SAC) 2) श्वास नमलका (TRACHEA) 3) फ ु फ्फ ु से (TRACHEAL LUNGS) 4) डािे फ ु फ्फ ु स 5) उजिे फ ु फ्फ ु स (RIGHT LUNG) 10) मपत्तािय (GALL BLADDER) 11) स्िादूमपांड (PANCREAS) (LEFT LUNG) 12) प्लीहा (SPLEEN) 13)आतडे (INTESTINES) 6)हृदय (HEART) 14) अांडकोष (TESTICLES) 7) यक ृ त (LIVER) 15) मूत्मपांड (KIDNEYS) 8) जठर (STOMACH) 16) गुद्वार (ANUS)

  23. सापाच्या िरीरासांिांिी मामहती डोळे सापााःना दोन डोळे असतात पण ते माणसााःप्रमाणे तीक्ष्ण नसतात.सापाच्या शरीराचा राःग जरी िेग िेगळा असला तरी सापााःना माणसाप्रमाणे राःगीत प्रबतमा बदसत नाही.त्यााःची िुष्ठी राःगहीन असते.त्यााःना राःगीत प्रबतमाही कृष्णधिल (Black & White)बदसते, त्यातही ५ फुटा पयांतच स्िच्छ बदसताः त्यापलीकडील धूसर बदसताः.माणसााःना कोणतीही प्रबतमा बत्रबमतीय (3D)बदसते पण सापााःना तीच प्रबतमा द्वीबमतीय (2D)बदसते.यािरृन सापााःची िुष्ठी बकती कमजोर आहे याचा अाःदाज येतो.सापााःच्या डोळ्यािर पापण्या नसतात. त्या ऐिजी एक पारदशपक पडदा असतो. त्याला इाःग्रजी मध्ये बिली (Brille)म्हणतात.हा पडदा डोळ्यााःमध्ये धुलीकण जाण्यापासून रोखतो आबण डोळ्यााःचे रक्षण करतो.सापााःच्या डोळ्यािर पापण्या नसल्यामुळे साप डोळे उेडे ठेिूनच झोपतात.त्यामुळेच साप झोपलेला आहे बक जागा आहे हे कळणे अिेड असते. झाडािर राहणाऱ्या सापााःचे डोळे तीक्ष्ण असतात तर बिळात राहणाऱ्यााःचे डोळे कमजोर असतात.सापााःच्या डोळ्यााःची िाहुली गोल,आडिी बकाःिा उभी असते.गोल िाहुलीचे साप शक्यतो बदनचर असतात तर उभ्या बकाःिा आडव्या िाहुलीचे साप बनशाचर असतात. गोल िाहुली आडिी िाहुली उभी िाहुली

  24. मजभ साप आपल्या बजभेने िास ेेतो.सापाच्या तोंडासमोर एक बछि असते ज्यामुळे साप आपले तोंड िाःद ठेिून सुद्धा जीभ आत िाहेर करृ शकतो.सापाची जीभ दुभाजलेली असते त्यामुळे सापाला बदशाज्ञान प्राप्त होते.बजभेच्या साह्याने िातािरणातील धुलीकणााःना गोळा करृन गाःधग्राह्य ग्राःथी मध्ये (JACOBSON’S ORGAN) सोडतो.तेथून गाःधाचे पृथक्करण करृन मेंदू कडे पाठिला जातो.तेथे परत मेंदू गाःधाचा प्रकार ठरितो.गाःधग्राह्य ग्राःथीचा (JACOBSON’S ORGAN) शोध १८०९ मध्ये लूडमिग जेकिसन या शास्त्रज्ञाने लािला त्यामुळे या ग्राःथीला जेकिसन ग्राःथी (JACOBSON’S ORGAN) असे म्हणतात.सापाचे गाःध ज्ञान माणसापेक्षा दहा हजार पटीने जास्त असते. मज्जा तांतू मेंदू दुभाजलेली जीभ जेकिसन ग्रांथी

  25. सापाची हाडां साप सरपटणारा प्राणी असून त्याच्या शरीरात १३० ते ५०० हाडाः असतात.सापाच्या प्रजातीिरृन त्यााःच्या शरीरातील हाडााःची साःख्या ठरते.म्हणजेच िाळा या लहान सापााःना कमी हाडाः असतात तर अजगरासारख्या अजस्त्र सापाला जास्त हाडाः असतात. पण सापाच्या लिचीकतेमुळे सापाच्या शरीरात हाडाः नसािेत असे आपल्याला िाटते. सापळ्यातील प्रत्येक िरगडीला मासपेशी जोडलेली असते.हाड ि मासपेश्या एकमेकााःना लिचीकतेने ि मजिुतीने जोडले गेले असल्यामुळे सापाचे शरीर इतके लिचीक असते. सापाचा जिडा माणसाच्या जिड्याप्रमाणे एकमेकााःना जोडलेला नसतो.यामुळेच साप आपल्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठे भक्ष खाऊ शकतो.सापाचा जिडा १५० बडग्री पयांत उेडू शकतो.

  26. उष्ट्मासांिेदनग्राहक खाचा काही सापााःना डोळे ि नाकपुड्या यााःच्या मध्ये दोन खाचा असतात.या खाचााःना इाःग्रजी मध्ये बहट सेबन्साःग बपट्स बकाःिा थमपल बपट्स म्हणतात.या खाचा नाकपुड्या पेक्षा मोठ्या असतात.या खाचा सापा समोरील प्राण्यााःच्या शरीरातील उष्णता ग्रहण करतात आबण यामुळेच साप अाःधारातही भक्ष अचूकपणे पकडू शकतो. सभोितालच्या तापमानातील अबतसूक्ष्म िदलही या सापााःना सहज जाणितो.या सापााःना ०.०००३बडग्री सेबल्सयस इतका सूक्ष्म िदलही लक्षात येतो.शास्त्रज्ञाना काही सापााःना ०.०००१बडग्री सेबल्सयस इतका फरक लक्षात आला असल्याचे बदसून आले आहे. महाराष्रात सापडणारे चापडा व अजगरया सापााःना उष्ट्मासांिेदनग्राहक खाचा आहेत. लाल रेषा उष्ट्मासांिेदनग्राहक खाचा दिपमितात तर काळ्या रेषा सापाच्या नाकपुड्या दिपमितात.

  27. नाक साप नाकाचा उपयोग फक्त श्वास ेेण्यासाठीच करतात.िास ेेण्यासाठी तो बजभेचा िापर करतो .सापाला 2 नाकपुड्या असतात.समुिातील सापााःनादर 20ते 30 बमबनटााःनी पाण्या िाहेर येऊन श्वास घ्यािा लागतो.जास्त ऑबक्सजन ेेता यािा यासाठी त्यााःच्या नाकपुड्या इतर सापााःचा तुलनेत मोठ्या असतात. जममनीिर राहिाऱ्या सापाांच्या नाकपुड्या समुद्रा मध्ये राहिाऱ्या सापाांच्या नाकपुड्या कान सापाला िाह्य कान नसतात,त्यामुळे सभोितालच्या हालचालीचा आिाज त्याला ऐकू येत नाही आबण म्हणूनच पुाःगीच काय तर ढोल ताशे जरी िाजिले तरी सापाला ऐकू येत नाही. तो फक्त पुाःगीच्या हालचालीिर डोलतो आिाजािर नाही.पण सापाला आतील िाजूस कान असतात जे त्याच्या जिड्याला जोडलेल असतात.याच्या साह्याने साप आपला जिडा जबमनीिर ठेिून जबमनीिर होणारे काःपन ग्रहण करतो.

  28. दात सापाला सरासरी ६० ते ८० दात असतात.सापाचे सिप दात आतील िाजूस िळलेले असतात.दातााःच्या या िनािटी मुळेच सापाला त्याचे भक्ष चािून न खाता अख्खे बगळािे लागते.बिषारी ि बनमबिषारी सापााःना दोन मोठे बिषदाःत असतात.बनमबिषारी सापााःचे बिषदाःत आतील िाजूस जिड्याच्या मध्य भागी असतात तर बिषारी सापााःचे बिषदाःत जिड्याच्या िरील िाजूस असतात.या दातााःना बिषदाःत म्हणतात.हे दात पोकळ असतात आबण यातून बिष भक्षाच्या शरीरात टोचिले जाते.काहीबिषारी सापााःचे बिषदाःत आतील िाजूस दुमडलेले असतात आबण दाःश करतेिेळी उेडतात. उदा;-ेोणस,फुरसे चापडा. न हलिारे मिषदांत आतील िाजूस दुमडलेले ि हलिारे मिषदांत मनममिषरी सापाचे मिषदांत

  29. िेपूट साप आपल्या शेपटीचा उपयोग त्यााःच्या जीिन शैलीत िेग िेगळ्या प्रकारे करतात.िेग िेगळ्या जातीच्या सापााःच्या शेपटीचा आकार िेगिेगळा असतो. 1) गोल व आखूड िेपूट:-या प्रकार चे साप आपल्या शेपटीचा उपयोग भाक्षाला ि शत्रूला चकिा देण्यासाठी करतात.डोके शरीर खाली लपिून शेपटी शरीराच्या िरील िाजूस ठेितात.यामुळे भाक्ष ि शत्रू शेपटीलाच डोके समजतात. उदा मााःडूळ,िाळा,डुरक्या ेोणस. 2)लाांि व सडपातळ िेपूट:-या प्रकारचे साप आपल्या शेपटीचाउपयोग झाडााःिर शरीराचा समतोल राखण्यासाठी करतात तर काही साप आपली टोकदार सडपातळ शेपूट अळी प्रमाणे हलिून भाक्षाला आकबषपत करतात. उदा-मााःजऱ्या, रूका सपप, तस्कर, हरणटोळ इत्यादी.

  30. िेपूट बतरकस चपटी िेपूट:-अश्या शेपटीचे साप मुख्यतः खापरखिल्या साप असून आपल्या शेपटीने जबमनीत खड्डा करृन िीळ करतात ि बिळातून िाहेर बनेाल्यािर आपल्या शेपटीने बिळाचे द्वार िाःद करतात असे आढळून आले आहे. चपटी वल्ह्यासारखी िेपूट:-अश्या प्रकारचे साप आपल्या शेपटीचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी करतात.उदा:-समुिसपप.

  31. डोक े साप जेथे राहतो त्यािर सापाच्या डोक्याचा आकार अिलाःिून असतो.झाडािर राहणाऱ्या सापााःचे डोके बनमुळते ि लााःि असते.त्यामुळे या सापााःना झाडी झुडपातून मागप काढणे सोपे होते.जबमनीखाली राहणाऱ्या सापााःच्या डोक्याचा आकार अधप गोलाकार असतो.यामुळे सापााःना मातीमध्ये मागप काढणे सोपे होते.बत्रकोणी डोके असणाऱ्या सापााःना पालापाचोळयात लपणे सोपे होते. सापाच्या डोक्याचा आकारािरृन साप बिषारी बक बिनबिषारी ओळखू येतो हे चुकीचे आहे. पालापाचोळयात राहिारे मत्कोिी ि आखूड डोक्याचे साप पालापाचोळयात तसेच झाडािर राहिारे टोकदार ि मत्कोिी डोक्याचे साप जममनीखाली ि मातीत राहिारे अिप गोलाकार डोक्याचे साप

  32. खिले खिले हे सापाच्या शरीराचे किच असतात.खिले अनेक प्रकारे सापाच्या त्िचेचे रक्षण करतात.सरपटताना होणाऱ्या ेषपणा पासून खिल्या मुळे त्िचेचे रक्षण होते. अबतनील (ultraviolet)ि अबिरक्त (Infrared)बकरणााःपासून त्िचेचे रक्षण होते. साप जेथे राहतो त्यािरृन त्याच्या खिल्याचा प्रकार ठरतो. 1. गुळगुळीत खिले (smooth scales):-जबमनीखाली राहणाऱ्या सापााःचे खिले गुळगुळीत असतात.या प्रकारच्या खिल्यााःमुळे सापााःना बिळातून मुक्त साःचार करणे सोपे होते. उदा:-मााःडूळ,नाग,धामण,मृदुकाय सपप इत्यादी. 2. खरखरीत खिले (Rough Scales):-या प्रकारच्या खिल्यााःचे साप पाला पाचोळा ि अडगळीच्या बठकाणी जास्त राहतात.या प्रकारच्या खिल्यााःमुळे टोकदार गोष्ठींपासून सापााःचा िचाि होतो.उदा:-गित्या,ेोणस,फुरसे,नानेटी,इत्यादी. 3. चामखीळी खिले (Spike Scales):-या प्रकारचे खिले मुख्यतः समुिात राहणाऱ्या सापााःचे असतात.हे खिले उठािदार चामखीळी प्रमाणे असतात.पोहताना पाण्यातील ेषपणा पासून त्िचेचे रक्षण होते. उदा:-एकेरी,समुि्सपप इत्यादी. गुळगुळीत खिले खरखरीत खिले चामखीळी खिले

  33. कात साप कात टाकतो म्हणजे अमर होतो असा एक गैरसमज आजही ऐकाियास बमळतो. पण कात टाकणे बह एक नैसबगपक बिया आहे.माणूसही कात टाकत असतो पण माणसाच्या शरीरािर ेमपग्राःथी असल्याने शरीरातील टाकाऊ पदाथप ेामा िाटे िाहेर टाकले जातात.डोक्यातील कोंडा(Dandruff),केस आबण नखाः हे कातीचेच प्रकार आहेत. पण सापाच्या शरीरािर ेमपग्राःथी नसल्याने त्याची कात एकसाःध नाकाच्या टोका पासून शेपटी- च्या टोका पयांत बनेते.कात म्हणजे सापाच्या शरीरािरील मृत पेशींचा थर असतो. आकाराने ि ियाने लहान असणारा साप लिकर कात टाकतो. कात काढण्याची प्रमक्रया:-या कालािधीत साप खूप बचडबचडा होतो.सापाचे डोळेही कातीने झाकल्यामुळे त्याला अस्पष्ठ बदसू लागते.हा काळ 8 ते 12 बदिसााःचा असतो. सापाचे शरीर आबण कात या दोन्ही मध्ये बनमापण झालेल्या लीम्फेबटक स्त्रािामुळे सापाचा राःग अस्पष्ठ बदसू लागतो.कात काढतेिेळी साप त्याचे डोके खडिडीत जागेिर ेासतो आबण आधी तोंडािरील कात काढतो आबण नाःतर शेपटीपयांत पूणप कात काढतो. काही िेळेस सापाची कात पूणप बनेत नाही आबण अधपिट राहीलेली कात केस आहेत असे िाटते. पण सापाच्या शरीरािर केस येऊ शकत नाहीत कारण केस येण्यासाठी ेमपग्राःथीची गरज असते जी सापामध्ये नसते.जन्मलेले साप दोन ते तीन बदिसात कात टाकतात.

  34. सापाचे मिष सापाचे बिष म्हणजे एक प्रकारची लाळ असते जी सापाला अन्न पचिायला पाचक रस म्हणून काम करते.सापाच्या बिषामध्ये प्रबथने ि एन्झाइम असे अनेक ेटक असतात.हे बिष एका ग्राःथी मध्ये साठिलाः जाताः ज्यालामिषग्रांथीम्हणतात.हे बिष रक्तात बमसळल्यािरच ेातक ठरते. महाराष्रात बिषारी सापाच्या बिषाचे २ प्रमुख प्रकार आहेत. 1) न्यूरोटॉमक्सक:- हे मिष मज्जा सांस्थेिर म्हिजेच मेंदू िर पररिाम करते. उदा:-नाग,मण्यार,पोिळा,नागराज. 2) महमोटॉमक्सक:-या मिषाचा पररिाम रक्तािर होतो. उदा:-घोिस,फ ु रसे,चापडा.

  35. सापाचे ममलन ममलनासाठी दोन नराांचे भाांडि ममलनासाठी दोन नराांचे भाांडि नर ि मादीचे ममलन

  36. सापाचे प्रजनन साप अांडी देताना सापाचे मपल्लू अांड्यातून िाहेर येताना

  37. सापाचे प्रजनन िहुतेक साप िषापतून एकदाच प्रजनन करतात आबण त्यााःचा काळही एकच असतो.साप उन्हाळ्यात बमलन करतात तर पािसाळ्यात प्रजनन.म्हणूनच पािसाळ्यात बपल्लााःचे प्रमाण जास्त बदसून येते.बमलन काळात मादी एक प्रकारचे समागम िव्य (sex Pheromones) सोडते ज्याच्या गाःधाने आसपास चे नर या मादीकडे आकबषपत होतात.बकत्येकदा एकापेक्षा जास्त नर या मादीकडे आकबषपत होतातआबण त्यााःच्यामध्ये बमलनासाठी स्पधाप लागते. अश्या िेळी दोन नर साप एकमेकााःना बिळखा ेालून उाःच उभारृन दुसऱ्याला खाली पडण्याचा प्रयत्न करतात.याला आपण बमलन समजतो पण हे बमलन नासून मादीला बमळिण्यासाठी केलेली एक लढाई असते.जो जास्त उाःच उभारेल त्यालाच मादी सोित बमलनाचा हक्क असतो.बमलनािेळी नर मादी एकमेकााःना बिळखा ेालून बकत्येक तास जबमनीिर या बस्थतीत पडून असतात.बमलनानाःतर नर ि मादी िेगिेगळ्या बदशेला बनेून जातात.ते आयुष्यभर जोडीने राहत नाहीत.सापाचे प्रजनन दोन प्रकारे होते.काही साप अाःडी ेालतात (अाःडज) तर काही प्रत्यक्ष बपल्लाः देतात(जारज).काही सापााःमध्ये फक्त मादीच असते नर नसतो.(उदा:-िाळा सपप)म्हणजेच या सापााःमध्ये बमलन होतनाही तर अमनषेकजनन (parthenogenesis) या प्रिीये द्वारे प्रजनन होते.काही सापााःच्या माद्या नराचे शुिाणू बिजनबलका (Oviduct) मध्ये साठिून ठेितात आबण योग्य िेळीफलीत करृन अाःडे बकाःिा बपल्ले देतात.एका अभ्यासानुसार मादी 5 िषापपेक्षा अबधक काळापयांत नराचे शुिाणूबतच्या बिजनबलके मध्ये साठिून ठेिू शकते.अाःडी ेातल्यानाःतर बपल्ले 40 ते 100 बदिसााःनी अाःड्याच्या िाहेर पडतात. अाःडी ेातल्यानाःतर मादी अाःड्यााःचे रक्षण करत नाही.अपिाद नागराज,नाग,अजगर.नागराज हा एकमेि साप आहे जो ेरटे िनितो आबण त्यात अाःडी ेालतो.नागराजाची मादी अाःड्यातून बपल्ले िाहेर येईपयांत उपाशी राहून ेरट्याचे रक्षण करते.काही िेळेस नर सुद्धा ेरट्याचे रक्षण करत असल्याचे बदसून आले आहे.

  38. मिना खिल्याांचा साप

  39. मिना खिल्याांचा साप सापाचे खिले जमीन,दगड,काटे इत्यादी टोकदार गोष्ठींशी होणाऱ्या ेषपणा पासून त्िचेचेरक्षण करतात.म्हणूनच साप कसल्याही अडगळ ि अडचणीतून मागप काढू शकतो.पण बनसगापत काही साप बिना खिल्याचे जन्मतात.त्यााःच्या शरीरािर खिल्यााःचा थरच नसतो बकाःिा अगदी कमी प्रमाणात असतो.पण सापाच्या शरीराच्या खालच्या िाजूस हा थर कमी अबधक प्रमाणात असतो.हा त्िचा रोग नसून िाह्य त्िचेिरील (Epidermis) आिरणाचीकमतरता असते ज्याच्या पासून खिल्यााःची बनबमपती होते.सापाच्याशरीरािर खिले नसण्याचे प्रमुख कारण म्हणजे बिटा-केराटीन (β-keratin)ची कमतरता होय.हे एक प्रकारचेप्रबथने आहे.बह कमतरता जन्मतः असते बकाःिा काही कालााःतराने होते.जर नर आबण मादी दोेेही बिना खिल्याचे असतील तर त्यााःची बपल्लेही पूणप बिना खिल्याची जन्मतात.आबण नर बकाःिा मादी पैकी एक बिना खिल्याचा असेल तर त्याची बपल्ले काही प्रमाणात बिना खिल्याची जन्मतात.या सापााःना बनसगापत जगण्यासाठी खूप साःेषप करािा लागतो. खिल्यााःच्या कमतरते मुळे ते माःद गतीने हालचाल करतात.अश्या पररबस्थतीत यााःना लपणे अिेड होते आबण यामुळे सहज शत्रूच्या नजरेस पडतात. हे साप जास्त िेगाने हालचाल केल्यास त्िचेचे जास्त ेषपण होऊन इजा होऊ शकते.खिल्यााःच्या कमतरते मुळे अबतनील (ultraviolet) ि अिरक्त (Infrared) बकरणााःचा या सापााःिर अबतशय पररणाम होतो.बह बकरणे जास्त काळ थेट त्िचेिर पडल्याने अन्य त्िचारोगही होण्याची दाट शक्यता असते.अाःगािर खिले नसले तरी हे साप कात टाकतात.शरीराच्या िरील भागािर खिले नसले तरी पोटाकडील िाजूस खिले असतात.इतर सापाच्या तूलनेत या सापााःची कात जास्त पातळअसते.हे साप बदसायला अगदी नकली रिराच्या सापासारखे िाटतात.अाःगािर खिले नसल्यानेत्यााःची त्िचा जळाल्या प्रमाणे बदसते.या सापााःना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साःेषापमुळे हे साप जास्त बदिस जगू शकत नाहीत आबण म्हणूनच हे अबतशय दुबमपळ असतात.

  40. सापाचे खाद्य सापाच्या उत्िााःतीमध्ये त्याचे खाद्य हा एक महत्िाचा ेटक आहे.सापाचे आिडते खाद्य उाःदीर असल्याचे आपण ऐकले आहे,कदाचीत उाःदीरही बिळात राहत असल्याने त्याचे ते आिडते खाद्य िनले असािे आबण त्याचिरोिर बिळात ि आसपास सापडणारे पाल,सरडे,िेडूक,बकडे,गााःडूळ इत्यादी साप खाऊ लागला.काही सापााःना काहीच खाद्य बमळाले नसल्याने त्यााःनी इतर साप खाणे पसाःत केले.मोठे साप आपलाः िचपस्ि कायम ठेिण्यासाठी लहान सापााःना मारृन खाऊलागले. साप मााःसाहारी प्राणी असून तो स्ितः बजिाःत बशकार कारृन खातो.प्रत्येक सापाचे अन्न त्याच्या आकारा िरृन ठरले आहे.लहान साप छोटे कीटक ित्यााःची अाःडी खातात, मध्यम आकाराचे साप उाःदीर,ेूस,पाल,सरडे,पक्षी,पक्षााःची अाःडी खातात तर आकाराने मोठे ि अिाढव्य साप मााःजर,शेळी,हरीण,गायीचे बपल्लूइत्यादी खातात.अाःडीखाऊ साप फक्त पक्षााःची अाःडी खाऊन जगतात.हा साप खराि झालेले ि भृणाची िाढ झालेले अाःडी खात नाही.त्याला ताज्या ि सडलेल्या अाःड्यातील फरक समजतो.सापाचा जिडा माणसाच्या जिड्या प्रमाणे जोडलेला नसतो त्यामुळे साप आपलाः तोंड 150° पयांत उेडतो आबण म्हणूनच साप आपल्या आकारा पेक्षा मोठाप्राणी बगळू शकतो.

  41. सपपदांि ि माांमत्क साप म्हणजे साक्षात मृत्यू असे आपण समजतो .पण सगळेच साप बिषारी नसतात. याउलट िहुतााःश साप बिनबिषारी असतात.बिषारी सापानेदाःश केला तरी िेळेिर उपचार बमळाल्यास माणूस िाचू शकतो.त्यातही बिषारी साप चािताना शरीरात बिष सोडेलच असे नाही.इतकाः असून सुद्धा सपपदाःशाने भारतात सुमारे ५०,०००हून अबधक लोक मृत्युमुखी पडतात.याचे मुख्य कारण म्हणजे सपपदाःशािीषयी असलेले अज्ञान. एकीकडे ताःत्रज्ञान भरारी ेेत असताना दुसरीकडे मात्र आजही आपण अाःध्रधद्धेच्या बिळख्यातून िाहेर पडल्याचे बदसत नाही.सपपदाःश झाल्यानाःतर काय करािे हे िऱ्याच लोकााःना माबहती नसताः आबण म्हणूनच असे लोक मााःबत्रकाकडे जाणे पसाःत करतात पण खरच मााःबत्रक सपपदाःशािर उपचार करृ शकतो का? त्याच्याकडे अशी कोणती बडग्री असते ज्याचा अभ्यास करृन तो हे उपचार करतो? त्याला खरच उपचार करता येत असतील तर मग इतके मोठ मोठे दिाखाने उभे करण्याची गरज काय होती? आबण प्रत्येक दिाखान्यात सपपदाःशािर उपचार करण्यासाठी एकतरी मााःबत्रक असायलाहिा होता,तो बतथे का बदसत नाही? असे प्रश्न अाःध्रधद्धा िाळगणाऱ्या लोकााःच्या मनात मुळीच येऊ शकत नाही.याचे कारण म्हणजे त्यााःना आलेले (बदशाभूल करणारे) अनुभि.िऱ्याच िेळेस सपपदाःश हा बिनबिषारी सापाचा असतो.आबण अश्या सापााःच्या दाःशामुळे माणसाच्या जीबितास कसलाही धोका नसतो. बह गोष्ठ सिपसामान्यााःच्या लक्षात येत नाही आबण ते उपचारा साठी मााःबत्रका कडे जातात.मााःबत्रकही तसा डोक्याने अधप-हुशार असतो.त्याला लक्षात येताः की हा सपपदाःश बिनबिषारी सापाचा आहे पण तो आपल्याला असे सााःगत नाही (धाःद्यातले बसिेट सााःबगतले तर त्याचा धाःदा िाःद पडेल ना).

  42. तो म्हणतो “तुमच्या माणसाला भयाःकर बिषारी सापाने दाःश केला आहे.पण ेािरृ नका मी माझ्या माःत्राने आबण माझ्या जिळ असलेल्या जडीिुटीने याला लगेच िरा करतो” खर तर या व्यक्तीस कसल्याच उपचाराची गरज नसते पण अज्ञाना मुळे ही गोष्ठ आपल्याला माबहती नसते आबण या मााःबत्रकामूळेच आपल्या माणसाचे प्राण िाचले असे समजतो आबण मुह माांगी बकमत या मााःबत्रकाला अदा करतो.(मग काय झाला ना मााःबत्रकाचा धाःदा जोरात.)हे झालाः बिनबिषारी सपपदाःशाच.पण समजा एखाद्याला बिषारी सापाने दाःश केला असेल आबण त्या व्यातीस बिषिाधा झाली असेल तर मााःबत्रकाच्या हे लक्षात येते बकहा सपपदाःश बिषारीआहे.पण तो असे कधीच म्हणत नाही की याचे उपचार मला येत नाही. उलट तुमच्याच चुका तो काढायला लागतो,देिाचा कोप आहे,तुमच्या कमापचे फळ आहे,तुम्ही याला माझ्याकडे आणायला उशीर केलात िगैरे िगैरे.काही मााःबत्रक तर माःत्र ताःत्र करत सपपदाःश झालेल्या व्यक्तीस ताटकळत ठेितात आबण त्यातच त्याचा जीि जातो.आबण मग देिालाच हे मान्य नव्हते त्याला मी तर काय करणार असे म्हणून तो आपली िाजू ‘सेफ’ करतो.तर सपपदाःश झाल्यास दिाखान्यात जाणे हा एकमेि उपाय आहे आबण तााःबत्रक मााःबत्रक हे सगळाः थोथााःड आहे हे आपणास आता लक्षात आले असेल. मी राहुल सराांचे पुस्तक वाचले आहे आणि आता मला माणहती झाले आहे णक सपप दांश झाल्यावर दवाखान्यातच जािे गरजेचे आहे माांणिकाकडे नाही अरे मी तर इकडे आहे मग तू णतकडे क ु ठे जातोयस??? सापाने तुला दांश क े लाय ना

  43. िाळा Worm snake

  44. िाळा Worm snake िास्त्रीय नाि :-Ramphotyphlops braminus क ु ळ:- Typhlopidae ििपन:-शिनशिषारी .राःग लालसर काळा बकाःिा तपबकरी. लाांिी:-भारतातील सिापत लहान साप.सरासरी 12 ते १५ सेमी.अबधकतम 1 फुट. प्रजनन:-अिंडज.मादी 5 ते 8 अाःडी ेालते. खाद्य:-गााःडूळ,मुाःग्या ,मुाःग्यााःची अाःडी,िाळिी इत्यादी छोटे कीटक. िस्तीस्थान:-िहुदाजबमनीखाली याचे आयुष्य जाते.पाऊस पडल्यािर जबमनीिर येतो.बचखल मातीत ि जास्त आिपतेच्या बठकाणी सापडतो. पररमिष्ड:- IV िैमिष्ड्ये:-हा साप हुिेहूि गााःडूळा सारखा बदसतो.याचे डोळे अबतशय लहान असतात आबण लिकर बदसत नाहीत त्यामुळे या सापाला अाःधळा साप असेही म्हणतात.याचे डोके आबण शेपूट सारखेच बदसते.याला स्पशप झाल्यास खूप िळिळतो.या सापााःमध्ये नर साप नसतो.फक्त मादीच असते.या माद्या नराच्या बमलनाबशिाय अाःडी ेालतात.या प्रिीयेला अबनषेकजनन म्हणतात.हा साप बनशाचर आहे.हा साप अबतशय लहान असल्याने जगभर भाजीपाला,फळभाज्या आदीतून पसरला आबण म्हणूनच याला इाःग्रजी मध्ये फ्लािर पॉट स्नेक म्हणतात.हा साप माणसााःच्याि प्राण्यााःच्या कानामध्ये जाऊन इजा पोहोचितो असा एक गैरसमज आहे.भारतात या सापाच्या 18 प्रजाती सापडतात.

  45. खापरखिल्या Shieldtail Snake

  46. खापरखिल्या Shieldtail Snake िास्त्रीय नाि :-Uropeltis Phipsonii कुळ:- Uropeltidae ििपन:-शिनशिषारी.राःग काळा,तपबकरी,नीळा राःगािर बपिळे बकाःिा पााःढरे बठपके. लाांिी:-सरासरी १५ ते २० सेमी.अबधकतम १ फुट. प्रजनन:-जारज.मादी ५ ते ६ बपल्लााःना जन्म देते. खाद्य:-गााःडूळ,अळ्या,छोटे बकडे इत्यादी. िस्तीस्थान:-जबमनीखाली राहतो.पािसाळ्यात जबमनीिर येतो आबण पालापाचो- ळयात राहतो. पररमिष्ड:- IV िैमिष्ड्ये:-या सापाच्या तोंडाचा आकार बनमुळता तर शेपटी बतरकस -चपटी ि िोथट असते.खिले गुळगुळीत असतात त्यामुळे या सापाच्या शरीराला माती िा बचखल बचकटत नाही.हा साप बनशाचर असला तरी बदिसाही बदसतो.बदिसेंबदिस होणाऱ्या जाःगल तोडी मुळे या सापााःच्या अबस्तत्िास धोका बनमापण झाला आहे.खापरा सारखे याचे खिले मुलायम असतात म्हणूनच याला मराठी मध्ये खापरखिल्या असे म्हणतात.इाःग्रजी मध्ये या सापाला बिल्ह्डटेल स्नेक असे म्हणतात.बिल्ह्ड चा अथप ढाल असा होतो. धोक्याच्या िेळी हा आपले तोंड शरीराखाली ेालून शेपटी शरीरािर ठेितो ि शत्रू या शेपटीला तोंड समजून शेपटी िर हल्ला करतो.यामुळे सापाच्या तोंडाचा िचाि होतो. शेपटी खरोखरच याला सेफ्टी प्रदान करते.खापरखिल्याचे भारतात ३८ जाती आहेत.

  47. भारतीय दगडी अजगर Indian Rock Python

  48. भारतीय दगडी अजगर Indian Rock Python िास्त्रीय नाि :- python molurus molurus कुळ:- Pythonidae ििपन :-मबनमवषारी.बफकट तपबकरी राःगािर गडद तपबकरी धब्िे असतात. खिले मऊ.डोक्यािर कोनासारखी आकृती.डोळ्यातल्या िाहुल्या उभ्या.शेपटी आखूड़. लाांिी:-सरासरी 9 फुट 10 इाःच,अबधकतम लाांिी 24 फुट 11 इाःच प्रजनन :-अिंडज.जानेिारी ते माचपदरम्यान मादी ३०ते ८० अाःडीेालते, ९०ते १०० बदिसात बपल्ले अाःडयातून िाहेर येतात. खाद्य :-ससे,हरणाची बपल्ले,डुक्कर,ेुशी, कोंिड्या,शेळ्या, मेंढ्या इ. िस्तीस्थान :-हा साप ेनदाट जाःगलात झाडीत राहणे पसाःतकरतो. पररमिष्ड :-I िैमिष्ठ्ये :-बनशाचर.नाकपुड्याच्या खाली असलेल्या उष्णसाःिेदनग्राहक खाचामुळे त्यााःना भक्ष्य शोधण्यास मदत होते.भक्ष्यालातोंडाने पकडल्यािर शरीराचा बिळखा ेालतो ि आिळून गुदमरृन मारतो,मग भक्ष्याच्या तोंडाकडून सुरूिात करृन बगळतो. मध्यम आकाराचा प्राणी पचिायला त्याला अाःदाजे२० ते25आठिडे लागतात. अजगराच्या भारतात 04 जाती सापडतात.अजगर या सापास िन्यजीि अबधबनयम १९७२ च्या अाःतगपत पररबशष्ड एक मध्ये समाबिष्ठ करण्यात आले आहे.त्यामुळे याची हत्या बकाःिा छळ केल्यास 3 ते ७ िषाांची कैद ि १० ते २५ हजार दाःड होऊ शकतो.

  49. डुरक्या घोिस Common Sand Boa रांगहीन

More Related