महाराष्ट्र शासन
Download
1 / 39

Review at Thane - PowerPoint PPT Presentation


 • 93 Views
 • Uploaded on

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. Data Digitization & Validation. Review at Thane. प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता १२ नोव्हेंबर २०१३. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा. प्रास्तविक 11:00-11:30 माहिती भरणे-उद्दीष्ट आणि सद्यस्थिती 11:30-12:00 माहितीची पडताळणी 12:00-12:30

loader
I am the owner, or an agent authorized to act on behalf of the owner, of the copyrighted work described.
capcha
Download Presentation

PowerPoint Slideshow about ' Review at Thane' - wynn


An Image/Link below is provided (as is) to download presentation

Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author.While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - E N D - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Presentation Transcript

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

Data Digitization & Validation

Review at Thane

प्रविण कोल्हे

कार्यकारी अभियंता

१२ नोव्हेंबर २०१३


आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा

 • प्रास्तविक 11:00-11:30

 • माहिती भरणे-उद्दीष्ट आणि सद्यस्थिती11:30-12:00

 • माहितीची पडताळणी 12:00-12:30

 • अडचणी निवारण 12:30-01:30

 • Lunch Break 01:30-02:30

 • System Demo 02:30-03:00

 • Action Points 03:30-04:00

 • Discussion & Conclusion 04:00 onwards

PPT downloaded from www.pravinkolhe.com


१) रुपरेषाप्रास्तविक

PPT downloaded from www.pravinkolhe.com


जलसंपदा विभागाची रचना रुपरेषा

 • प्रधान सचिव (२)

 • उप-अभियंता (२११०)

 • सहायक कार्यकारी अभियंता (१६६)

 • सहायक अभियंता-श्रेणी-१ (६६०)

 • उपविभागिय अभियंता (६४२)

 • उपविभागिय अधिकारी (६४२)

 • कार्यकारी संचालक (५) व महासंचालक (२)

 • मुख्य अभियंता (२०+१+१)

 • सहायक अभियंता-श्रेणी-२ (१६२४)

 • अधीक्षक अभियंता (८१+४+४)

 • शाखा अभियंता (४८७४)

 • कार्यकारी अभियंता (४१६)

 • अतांत्रिक कर्मचारी (अंदाजे ४०,०००)


भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग

 • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग

 • १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, वर्षाला ९०० कोटी प्रवासी वाहतुक व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक, १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल

 • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...!

 • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना

 • जलसंपदा विभाग:- ३०८ लाख हेक्टर क्षेत्रफळापैकी ८५ लाख हेक्टर अंतिम सिंचन क्षमतेचे लक्ष्य पैकी ४८ लाख हेक्टर निर्मित व २० लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचित, ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प-उर्वरीत किंमत १ लाख कोटी*

 • इतरत्र असलेल्या आकडेवारी सोबत ताळमेळ व सातत्य नाही

  * संदर्भ:- सिंचन स्थिती दर्शक अहवाल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


आपल्या विभागाला बदलाची गरज का आहे?

 • १ तोळा सोन्यासाठी सन १९८४ मध्ये २००० रु. लागायचे तर आता त्यासाठी ३०,००० रुपये लागतात, सोन्याच्या भावात ३० वर्षात १५ पट वाढ झाली

 • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता-१९८४मधील अधिकार (काही सोडता) तेच

 • महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम-१९७६ आणि त्यानंतर आलेले कायदे

 • बदलत्या राजकीय व सामाजिक गरजा

 • मनुष्यबळ/निधी कमतरता, अपुरी कार्यक्षमता

 • पाणी हेच जीवन व त्यावरुन होणारे वाद

 • तंत्रज्ञानातील प्रगती

PPT downloaded from www.pravinkolhe.com


ई-जलसेवा प्रकल्पाची बदलाची गरज का आहे? life cycle

Mar-2008

Jan-2007

Aug-2007

 • (6)

 • Operate & Sustain

 • (5)

 • Develop & Implement IT system

 • (4) Implementation Approach & Sourcing

 • (3)

 • Future State Definition

May-2014 Onwards

 • (2)

 • Current State Assessment

 • (1)

 • Vision & Strategy Development

May-2013

Jul-2009


ई-जलसेवा प्रकल्पाची आवश्यकता

 • देशातील जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प त्यामुळे इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष

 • जागतिक बॅंक, राज्याचे मुख्य सचिव तसेच NISGकडुन प्रकल्पाचे appreciation

 • नाविण्यपुर्ण PMOव Capacity Building मॉडेल-NISGदेशभरात राबविण्यासाठी उत्सुक

 • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे.

 • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling येत आहे.

 • सरासरी ८५ टक्के अपयशाचा दर; कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले.

 • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन

PPT downloaded from www.pravinkolhe.com


ई-जलसेवा आवश्यकता-Web Based

 • Stand Alone Vs Web Based

  • Browser Neutral

  • Operating System Neutral

  • Device Neutral

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Functional Areas आवश्यकता

 • 8 Functional Areas

 • 34 Modules


ई-जलसेवाच्या प्रगतीचे टप्पे

Planning

Design

ICIS Component

ई-जलसेवा v1

ई-जलसेवा v2

PPT downloaded from www.pravinkolhe.com


GPR Workshop टप्पे

 • दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३

 • ८ गटांच्या माध्यमातुन प्रमुख प्रोसेस GPR द्वारे अधिक कार्यक्षम, सुटसुटीत करणे

 • भुसंपादन, पुनर्वसन, अंदाजपत्रके, DTP, कंत्राट व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, यांत्रिकी, विद्युत, संकल्पन, पोर्टलया विषयांवर काम सुरु

 • डिसेंबर-२०१३ पर्यंत अंतिम To Be Process निश्चित करण्याचे ध्येय

 • Periodical Activity

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Components for टप्पेGis integration

नाला/नदी-१

नदी

लाभक्षेत्र (Ridge Canal)

डावा कालवा HR

डावा मुख्य कालवा

पुनर्वसन

धरण

बुडित क्षेत्र

सांडवा

मातीकाम

नदी

Sub-Minor

लाभक्षेत्र (Contour Canal)

उजवा कालवा HR

वितरिका/Dy

गावठाण

Drain

नाला/नदी-२

Minor

उजवा मुख्य कालवा

Chak


e टप्पे-Gov Road Map Vision 2020

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Video Conferencing टप्पे

 • Video-conferencing solution-वेळेची बचत

 • LAN, WAN and VPN connectivity

 • Appropriate mobile devices as per technological requirements.

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Change Agents टप्पे

PPT downloaded from www.pravinkolhe.com


ई-जलसेवा अभियानाबाबत टप्पे

 • ई-जलसेवा अभियान पुर्वी

 • ई-जलसेवा अभियान नंतर

 • सुटीच्या दिवशी देखील माहिती भरण्याचे काम सुरु

 • ३५००+ प्रकल्पांची माहिती भरण्यातयेत आहे.

 • Average Hits per day = 3163

 • Avg Hits = 934


२) माहिती भरणे- टप्पे

उद्दीष्ट व सद्यस्थिती

PPT downloaded from www.pravinkolhe.com


DD टप्पेसद्यस्थिती

 • मंडळ निहाय सद्यस्थिती (दि. ११/११/२०१३)

 • माहितीचे उद्दीष्ट-विभाग/मंडळ निहाय

 • प्रकल्पांची प्रकल्पनिहाय - मोठे/मध्यम/लपा व पुर्ण/बांधकामाधीन

 • प्रकल्प संख्या/निविदा संख्या/भुसंपादन/NI Customer

PPT downloaded from www.pravinkolhe.com


DD टप्पेसद्यस्थिती(दि. ०७/०७/२०१३)

PPT downloaded from www.pravinkolhe.com


DD टप्पेसद्यस्थिती(दि. ०७/०७/२०१३)

PPT downloaded from www.pravinkolhe.com


DD Way ahead टप्पे

 • विभागनिहाय किती माहिती भरावयाची आहे याची माहिती-उद्दीष्ट

 • Time Bound Programme

 • Distribution of responsibilities

 • भरावयाच्या माहितीचे Template

 • त्यातसंबंधितांनी माहिती भरावी

 • मग ही माहिती ३० नोव्हेंबर पुर्वी प्रणालीमध्ये भरावी

 • Review by PS (CADA)on 25th

PPT downloaded from www.pravinkolhe.com


३) माहितीची पडताळणी टप्पे

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Validation Issues टप्पे

 • Duplicate Projects

 • In-complete Info in M8 module

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Validation टप्पे-Way Ahead

 • प्रकल्प संख्या निश्चिती

 • Delete Duplicate Projects-Intimate Project ID

 • DD GR Certificate

PPT downloaded from www.pravinkolhe.com


प्रकल्प संख्या टप्पे

PPT downloaded from www.pravinkolhe.com


प्रमा तपशिल टप्पे

PPT downloaded from www.pravinkolhe.com


अद्यावत खर्चाचा तपशिल टप्पे

PPT downloaded from www.pravinkolhe.com


प्रकल्पिय सिंचन क्षमता तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


निर्मित सिंचन क्षमता तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


४) अडचणी निवारण व चर्चा तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


5) Break तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


6) System Demo तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


7) Action Points तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Action points तपशिल

 • Delete duplicates

 • Freeze number of projects

 • Identify type of project, No. of Tenders, LA proposal etc

 • Complete info in M8-Data will be in Citizen domain, take at most care

 • Fill allied info in time bound manner

 • Template for Data Entry to avoid issues of network & connectivity.

 • Daily review at each level

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Action points तपशिल

 • Provide details of Training done by MT & its impact

 • Use of M24 module for Govt Account is mandatory

 • Certificate of DD & Validation

 • Contact any time, if required

PPT downloaded from www.pravinkolhe.com


8) Discussion & Conclusion तपशिल

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Contact: - तपशिल

Pravin Kolhe,

Executive Engineer

Water Resources Department,

Government of Maharashtra

Email:- [email protected]

www.pravinkolhe.com

PPT downloaded from www.pravinkolhe.com


Thank You तपशिल…!

PPT downloaded from www.pravinkolhe.com


ad