1 / 21

सुस्वागतम

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. GPR Workshop 7~11 Oct 2013, Hotel Royal Orchid, Pune. सुस्वागतम. कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, सप्टेंबर-२०१३. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा. 10:30-10:35 प्रास्तविक व ओळख : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता

mostyn
Download Presentation

सुस्वागतम

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग GPR Workshop 7~11 Oct 2013, Hotel Royal Orchid, Pune सुस्वागतम कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे, सप्टेंबर-२०१३

  2. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा 10:30-10:35 प्रास्तविक व ओळख : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता 10:35-10:50 उद्घाटन व मार्गदर्शन : श्री. टी.एन. मुंडे, अधीक्षक अभियंता 10:50-11:20 GPR Workshop : श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता 11:20-11:30 Participants Views 11:30-11:45 Tea Break 11:45 onwards लेक्चर: NISG Team

  3. Index • ई-जलसेवा प्रकल्पाची पार्श्वभुमी • ई-जलसेवा प्रकल्पाच्या प्रगतीचे टप्पे • GPR म्हणजे काय? • भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • आपल्या विभागाला GPR ची गरज का आहे? • GPR कार्यशाळेबद्दल • GPR कार्यक्रमाची रुपरेषा • GPR Process Groups & NISG Experts • Why Team Work?

  4. ई-जलसेवा प्रकल्पाची पार्श्वभुमी • सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाची आवश्यकता. • केवळ सिंचन क्षमतेच्या आकडेवारीच्या जुळवणीसाठी श्वेत पत्रिका काढण्याची वेळ • देशातील बहुदा जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प. • इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष • जागतिक बॅंकेने तसेच विभागाच्या प्रधान सचिवांनी कौतुक केले. • मुख्य सचिव प्रणालीबाबत सादरीकरण नियोजित • २४ ऑक्टोंबर रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते प्रणालीचे राज्यास समर्पण नियोजित. • ई-जलसेवा अभियान मोठ्या प्रमाणात राज्यभरात राबविले जात असुन माहिती भरणे आणि पडताळणीचा वेग आपण अनुभवला आहेच • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे. • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling आली आहे. देशभरातील नाविण्यपुर्ण व कौतुकास्पद उपक्रम. कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले. • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन

  5. ई-जलसेवाच्या प्रगतीचे टप्पे Planning Design ICIS Component ई-जलसेवा v1 ई-जलसेवा v2

  6. GPR म्हणजे काय? fundamental rethinking BPR is fundamental rethinking& radical redesign of business processesto achieve dramatic improvements in critical measures ofperformance, such as cost, quality, service and speed -Michael Hammer and James Champy radical redesign Dramatic improvements

  7. भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग • १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, वर्षाला ९०० कोटी प्रवासी वाहतुक व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक, १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...! • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना • जलसंपदा विभाग:- ३०८ लाख हेक्टर क्षेत्रफळापैकी ८५ लाख हेक्टर अंतिम सिंचन क्षमतेचे लक्ष्य पैकी ४८ लाख हेक्टर निर्मित व २० लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचित, ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प-उर्वरीत किंमत १ लाख कोटी* • इतरत्र असलेल्या आकडेवारी सोबत ताळमेळ व सातत्य नाही * संदर्भ:- सिंचन स्थिती दर्शक अहवाल

  8. आपल्या विभागाला GPR ची गरज का आहे? • १ तोळा सोन्यासाठी सन १९८४ मध्ये २००० रु. लागायचे तर आता त्यासाठी ३०,००० रुपये लागतात, सोन्याच्या भावात ३० वर्षात १५ पट वाढ झाली • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता-१९८४मधील अधिकार (काही सोडता) तेच • महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम-१९७६ आणि त्यानंतर आलेले कायदे • बदलत्या राजकीय व सामाजिक गरजा • मनुष्यबळ/निधी कमतरता, अपुरी कार्यक्षमता • पाणी हेच जीवन व त्यावरुन होणारे वाद • तंत्रज्ञानातील प्रगती

  9. GPR कार्यशाळेबाबत • दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३ दरम्यान हॉटेल रॉयल ऑर्चिड, पुणे येथे • राज्यातील निवडक ३० कार्यक्षम, अनुभवी आणि सृजनशील अशा अभियंत्याची निवड • उद्देश:- 1) GPR बाबत तज्ञांकडुन ज्ञान प्राप्त करुन घेणे 2) सद्यस्थितीला असलेल्या महत्वाच्या प्रोसेसचा अभ्यास करणे व त्यामध्ये बदल प्रस्तावित करणे 3) हे बदल व्यवहार्य, कालबध्द असावेत व त्यांचा implementation plan सुचविणे 4) राबविण्यास सोपे व प्रभावी असलेले प्रथमया धर्तीवर 5) सुधारीत प्रोसेस मुळे होणारे फायदे 6) याबाबतचा अहवाल नोव्हेंबर २०१३ पर्यंत तयार करणे

  10. GPR कार्यक्रमाची रुपरेषा • १) • GPR Workshop (दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३), पुणे येथे GPR बाबत उजळणी • २) • दि. १२ ते १९ ऑक्टोंबर २०१३, संबंधित गटामध्ये सुधारित प्रोसेसबाबत चर्चा • ३) • दि. २० ते ३१ ऑक्टोंबर २०१३-प्रथम चर्चेची फेरी • ४) • दि. १ ते १५ नोव्हेंबर २०१३- अंतिम चर्चा व निष्कर्ष • ५) • दि. १६ ते ३० नोव्हेंबर विविध स्तरांवर चर्चा करुन अंतिम अहवाल सादर करणे • ६) • डिसेंबर-२०१३ ते जानेवारी २०१४: प्रस्तावित बदलास मान्यता • ७) • मार्च-२०१४ सदर बदल अंमलात आणणे • १) • एप्रिल-२०१४ Celebration

  11. GPR साठी मार्गदर्शन गट • श्री.बी. जी. गुप्ता, NISG • डॉ. राकेश कुमार, NISG कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे • श्री. प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता • श्री. श्रीनिवास, NISG • श्री. शिवाजीराव राजळे, कार्यकारी अभियंता • श्रीमती. शिल्पा जाधव, स.अ.-१ • श्रीमती अंजु सोनडवले, स.अ.-१

  12. GPR प्रोसेस आणि गट-१

  13. GPR प्रोसेस आणि गट-२

  14. GPR प्रोसेस आणि गट-३

  15. GPR प्रोसेस आणि गट-४

  16. GPR प्रोसेस आणि गट-५

  17. GPR प्रोसेस आणि गट-६

  18. GPR प्रोसेस आणि गट-७

  19. GPR प्रोसेस आणि गट-८

  20. GPR साठी गटाची आवश्यकता?

  21. Thank You…!

More Related