1 / 57

Past, Present & Future

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. “e-Jalseva”. Past, Present & Future. प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता २० नोव्हेंबर २०१३ , रत्नागिरी व २ १ नोव्हेंबर २०१३ सिंधुदुर्ग. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा. जलसंपदा विभागाचा इतिहास Transformation of WRD-Video सद्यस्थिती भविष्याचा वेध

annice
Download Presentation

Past, Present & Future

An Image/Link below is provided (as is) to download presentation Download Policy: Content on the Website is provided to you AS IS for your information and personal use and may not be sold / licensed / shared on other websites without getting consent from its author. Content is provided to you AS IS for your information and personal use only. Download presentation by click this link. While downloading, if for some reason you are not able to download a presentation, the publisher may have deleted the file from their server. During download, if you can't get a presentation, the file might be deleted by the publisher.

E N D

Presentation Transcript


  1. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग “e-Jalseva” Past, Present & Future प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता २०नोव्हेंबर २०१३, रत्नागिरी व २१ नोव्हेंबर २०१३ सिंधुदुर्ग

  2. आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा • जलसंपदा विभागाचा इतिहास • Transformation of WRD-Video • सद्यस्थिती • भविष्याचा वेध • ई-जलसेवा प्रणालीचे ध्येय • माहिती भरणे-उद्दीष्ट आणि सद्यस्थिती • माहितीची पडताळणी • अडचणी निवारण • System Demo • Action Points • Discussion & Conclusion PPT downloaded from www.pravinkolhe.com

  3. आपला जलसंपदा विभाग PPT downloaded from www.pravinkolhe.com

  4. जलसंपदा विभागाची रचना • प्रधान सचिव (२) • कार्यकारी संचालक (५) व महासंचालक (२) PPT downloaded from www.pravinkolhe.com

  5. जलसंपदा विभागाची रचना • उप-अभियंता (~२३५०) • उप-अभियंता (स्थापत्य) २११० • सहायक कार्यकारी अभियंता (१६६) • सहायक अभियंता-श्रेणी-१ (६६०) • उपविभागिय अभियंता (६४२) • उपविभागिय अधिकारी (६४२) • उप-अभियंता (यांत्रिकी) १२५ • उप-अभियंता (विद्युत) १२५ PPT downloaded from www.pravinkolhe.com

  6. PPT downloaded from www.pravinkolhe.com

  7. प्रकल्प घटक नाला/नदी-१ नदी लाभक्षेत्र (Ridge Canal) डावा कालवा HR डावा मुख्य कालवा पुनर्वसन धरण बुडित क्षेत्र सांडवा मातीकाम नदी Sub-Minor लाभक्षेत्र (Contour Canal) उजवा कालवा HR वितरिका/Dy गावठाण Drain नाला/नदी-२ Minor उजवा मुख्य कालवा Chak

  8. आपण काय काय कामे करतो? • प्रकल्पाचे सर्व्हेक्षण/अन्वेषण (तांत्रिक/सामाजिक/नाविण्यपुर्व संकल्पना) • प्रकल्प घटकांचे संकल्पन (तांत्रिक/नाविण्यपुर्ण) • प्रकल्प घटकांचे बांधकाम (तांत्रिक/आर्थिक/कंत्राट व्यवस्थापन/.....) • सिंचन प्रकल्प व्यवस्थापन • भुसंपादन व पुनर्वसन • आस्थापना व वित्तिय पैलु • प्रशिक्षण • इमारत, रस्ते, पुल, बांधकामे, कॉलनी. • खारभुमी • जलविज्ञान • कृत्रिम पाऊस • नदी जोड • जलविद्युत • यांत्रिकी कामे • विद्युत कामे • ई-जलसेवा PPT downloaded from www.pravinkolhe.com

  9. भारतीय रेल्वे व जलसंपदा विभाग • सन १८५३ मध्ये मुंबई-ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग • आज १ लाख किमी पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग व ७५०० स्टेशन, दररोज अडीच कोटी प्रवासी वाहतुक, व दररोज २८ लाख टन सामानाची वाहतुक • १ लाख ६ हजार कोटीची वार्षिक उलाढाल • १९८५ पुर्वी रेल्वे बुकिंगला प्रवासापेक्षाही जास्त वेळ, श्रम आणि पैसा लागत असे, नंतर Online Booking साठी IMPRESS नावाची प्रणाली विकसित, फायदे आपण उपभोगतो आहेच...! • सन १८६७ स्वतंत्र पाटबंधारे विभागासह बांधकाम विभागाची स्थापना • राज्याचे क्षेत्रफळ - ३०८ लाख हेक्टर • भुपृष्टावरील पाण्याद्वारे सिंचन क्षमता निर्मितीचे लक्ष - ८५ लाख हेक्टर* • आज रोजी निर्मित सिंचन क्षमता - ४८ लाख हेक्टर • प्रत्यक्ष सिंचन - २० लाख हेक्टर • ३३३२ पुर्ण झालेले प्रकल्प व १०२३ बांधकामाधीन असलेले प्रकल्प • उर्वरीत किंमत १ लाख कोटी** • माहितीमध्ये सातत्य नाही * महाराष्ट्र जल व सिंचन आयोग-१९९९ ** सिंचन स्थिती दर्शक अहवाल

  10. आपल्या विभागाला बदलाची गरज का आहे? • १ तोळा सोन्यासाठी सन १९८४ मध्ये २००० रु. लागायचे तर आता त्यासाठी ३०,००० रुपये लागतात, सोन्याच्या भावात ३० वर्षात १५ पट वाढ झाली • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता-१९८४मधील अधिकार (काही सोडता) तेच • महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम-१९७६ आणि त्यानंतर आलेले कायदे • बदलत्या राजकीय व सामाजिक गरजा • मनुष्यबळ/निधी कमतरता, अपुरी कार्यक्षमता • पाणी हेच जीवन व त्यावरुन होणारे वाद • तंत्रज्ञानातील प्रगती PPT downloaded from www.pravinkolhe.com

  11. 2. Transformation of WRD PPT downloaded from www.pravinkolhe.com

  12. ई-जलसेवा काल, आज आणि उद्या PPT downloaded from www.pravinkolhe.com

  13. ई-जलसेवा प्रणालीबाबत काल PPT downloaded from www.pravinkolhe.com

  14. ई-जलसेवा प्रकल्पाची life cycle Mar-2008 Jan-2007 Aug-2007 • (6) • Operate & Sustain • (5) • Develop & Implement IT system • (4) Implementation Approach & Sourcing • (3) • Future State Definition May-2014 Onwards • (2) • Current State Assessment • (1) • Vision & Strategy Development May-2013 Jul-2009

  15. ई-जलसेवा-Web Based • Stand Alone Vs Web Based • Browser Neutral • Operating System Neutral • Device Neutral PPT downloaded from www.pravinkolhe.com

  16. ई-जलसेवा प्रणालीबाबत आज PPT downloaded from www.pravinkolhe.com

  17. Functional Areas • 8 Functional Areas • 34 Modules

  18. ई-जलसेवा प्रकल्पाची आवश्यकता • नाविण्यपुर्ण PMOव Capacity Building मॉडेल-NISGदेशभरात राबविण्यासाठी उत्सुक • मास्टर ट्रेनर पध्दत प्रभावीपणे राबविली असुन, प्रकल्पाबाबत सर्व स्तरावर जागरुकता निर्माण झाली आहे. • माहिती भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया विभागातीलच अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत केल्यामुळे अचुकता साधुन ownership ची feeling येत आहे. • सरासरी ८५ टक्के अपयशाचा दर; कित्येक ई-प्रशासन प्रकल्प DD मुळे अपयशी ठरले. • सदर माहितीचा वापर होण्यास सुरुवात होत आहे, व टप्प्या-टप्प्याने कामकाज फक्त प्रणालीद्वारेच वापरण्याचे नियोजन • देशातील जलक्षेत्रातील पहिलाच प्रकल्प त्यामुळे इतर राज्ये तसेच इतर ई-प्रशासन प्रकल्पाचे सल्लागार यांचे विशेष लक्ष • केंद्र शासनाच्या Mission Mode Project मध्ये Water या महत्वाच्या काम होणे अपेक्षित • जागतिक बॅंक, राज्याचे मुख्य सचिव तसेच NISGकडुन प्रकल्पाचे appreciation PPT downloaded from www.pravinkolhe.com

  19. Change Agents PPT downloaded from www.pravinkolhe.com

  20. ई-जलसेवा अभियानाबाबत • ई-जलसेवा अभियान पुर्वी • ई-जलसेवा अभियान नंतर • सुटीच्या दिवशी देखील माहिती भरण्याचे काम सुरु • ३५००+ प्रकल्पांची माहिती भरण्यातयेत आहे. • Average Hits per day = 3163 • Avg Hits = 934 PPT downloaded from www.pravinkolhe.com

  21. VC & Connectivity • LAN, WAN and VPN connectivity • Video-conferencing solution • Appropriate mobile devices as per technological requirements. PPT downloaded from www.pravinkolhe.com

  22. ई-जलसेवा प्रणालीबाबत उद्या PPT downloaded from www.pravinkolhe.com

  23. ई-जलसेवाच्या प्रगतीचे टप्पे Planning Design ICIS Component ई-जलसेवा v1 ई-जलसेवा v2 PPT downloaded from www.pravinkolhe.com

  24. GPR • दि. ७ ते ११ ऑक्टोंबर २०१३ • ८ गटांच्या माध्यमातुन प्रमुख प्रोसेस GPR द्वारे अधिक कार्यक्षम, सुटसुटीत करणे • भुसंपादन, पुनर्वसन, अंदाजपत्रके, DTP, कंत्राट व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, यांत्रिकी, विद्युत, संकल्पन, पोर्टलया विषयांवर काम सुरु • डिसेंबर-२०१३ पर्यंत अंतिम To Be Process निश्चित करण्याचे ध्येय • Periodical Activity PPT downloaded from www.pravinkolhe.com

  25. संकेतस्थळाचे GPR • Click Here PPT downloaded from www.pravinkolhe.com

  26. GIS Integration • MRSAC, Nagpur यांचेसमवेत MoU • याबाबत मेटा नाशिक येथे २६-२७ नोव्हेंबर २०१३ रोजी विशेष कार्यशाळा • राज्यातील सर्व जलस्रोताचे मॅपिंग (नदी, तलाव इ.) • महाराष्ट्रातील सर्व मोठे/मध्यम/लपा प्रकल्पांचे प्रकल्प घटकांसह मॅपिंग • प्रकल्पघटकावर क्लिक केल्यावर Clarity मधुन माहितीची उपलब्धता • प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व खदानींचे मॅपिंग करुन वहन-अंतराचे प्रमाणीकरण • प्रकल्पाच्या कामाचा भौतिक प्रगती अहवाल तपासणे • प्रकल्पाचे अन्वेषण, पाणीसाठा, प्राथमिक कालवे संरेखा. • सिंचन व्यवस्थापन व मान्सुनपुर्व व मान्सुनोत्तर मॅपिंग • Red Lines & Blue Lines for flood mapping • Disaster Management and EAP • जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या जमीनींचे मॅपिंग, अशा जमीनीवर अतिक्रमण झाल्यास त्याबाबतचे अलर्ट • प्रकल्पाचा Impact Study (Before Project & After Project) PPT downloaded from www.pravinkolhe.com

  27. GR Consolidation PPT downloaded from www.pravinkolhe.com

  28. Capacity Building • HRM Module • e-Service Book • Stand Alone Module • User Manual • Videos • Templates • Yearly Training Programme PPT downloaded from www.pravinkolhe.com

  29. e-Gov Road Map Vision 2020 PPT downloaded from www.pravinkolhe.com

  30. END of FIRST SESSION Thank You…! PPT downloaded from www.pravinkolhe.com

  31. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग Data Digitization & Validation Review प्रविण कोल्हे कार्यकारी अभियंता

  32. माहिती भरणे- उद्दीष्ट व सद्यस्थिती PPT downloaded from www.pravinkolhe.com

  33. सध्याची प्रणाली बाबत • सदर प्रणाली २००७ मध्ये conceptualize • Planned for 3000users • 800 con-current users • Moore’s Law-Computing Power gets doubled in 18 months • माहिती भरणे ही one time activity • दररोज सरासरी ३००० con-current users • तसेच Security Related Issues • निरंतर update ची प्रक्रिया • Windows Version

  34. Approach • Templates for Data Feeding • System is stabilizing • Less users as DD is near completion • Use after office hours • Report issues/problems immediately to MT/KDC PPT downloaded from www.pravinkolhe.com

  35. माहितीची उपलब्धता • माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती देणे करणे अनिवार्य • महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-२००५, कलम-९ अन्वये ५ वर्षाची शिक्षा • उपलब्ध नसलेली माहिती • लागु नसलेली – Dummy Information for a while • अनुपलब्ध – Make a List, call will be taken later on • (उदा.-जुण्या प्रकल्पांचे प्र.मा. तपशिल) PPT downloaded from www.pravinkolhe.com

  36. DD सद्यस्थिती(दि. १९/११/२०१३)

  37. KIC, Ratnagiri

  38. NKIPC, Sindhudurg PPT downloaded from www.pravinkolhe.com

  39. DD सद्यस्थिती(दि. १९/११/२०१३) PPT downloaded from www.pravinkolhe.com

  40. DD सद्यस्थिती(दि. १९/११/२०१३) PPT downloaded from www.pravinkolhe.com

  41. माहितीची पडताळणी PPT downloaded from www.pravinkolhe.com

  42. माहितीची पडताळणी • प्रणालीवर उपलब्ध असलेली माहिती वरीष्ट अधिकारी वापरणार आहेत. • दरवेळी माहिती मागविण्यात येणार नाही. • माहिती Public Domain मध्येही उपलब्ध असणार आहे. • सध्या माहितीमधील बदल करणे हे अतिशय सोपे. • नंतर माहितीमध्ये बदल करण्यासाठी मुख्य अभियंता यांची मान्यता आवश्यक असणार. • त्यामुळे आताच सर्व माहिती अचुक भरण्यात यावी, कारण याबाबत प्रमाणपत्र देखील द्यायचे आहे. • Non-mandatory fields देखील भरावेत. • जी माहिती उपलब्ध होतच नाही, त्याबाबत Special Call घेणार PPT downloaded from www.pravinkolhe.com

  43. माहितीची पडताळणी • पडताळणीबाबत मास्टर ट्रेनर्सचे सहकार्य घ्यावे • मात्र त्यांचे काम मार्गदर्शन करणे हे आहे, माहिती भरणे हे नाही. • चांगले काम केलेल्या अभियंत्यांच्या/कर्मचाऱ्यांची नावे कळवावीत. त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. • सदर कामाचा आढावा मा. प्रधान सचिव दि. ३० नोव्हेंबर पुर्वी घेणार आहेत. PPT downloaded from www.pravinkolhe.com

  44. प्रकल्प संख्या PPT downloaded from www.pravinkolhe.com

  45. प्रमा तपशिल PPT downloaded from www.pravinkolhe.com

  46. अद्यावत खर्चाचा तपशिल PPT downloaded from www.pravinkolhe.com

  47. प्रकल्पिय सिंचन क्षमता तपशिल PPT downloaded from www.pravinkolhe.com

  48. निर्मित सिंचन क्षमता तपशिल PPT downloaded from www.pravinkolhe.com

  49. Action Points PPT downloaded from www.pravinkolhe.com

  50. Action points 1) Freeze number of projects, Delete duplicates 2) Complete info in M8-Data (Public domain information) 3) Estimate the work to be done and time available in hand 4) Distribute work, Assign Responsibility, Fill data in template 5) At evening submit data in system PPT downloaded from www.pravinkolhe.com

More Related